.एक म्हण आहे इंग्रज गेले तरी आपल्या इंडियन ची इंग्रजां बद्दल असलेली मानसिक गुलाम गिरी गेली नाही. या विवाहाचा आणि भारतीयांचा दुरून ही संबंध येत नाही. भारतात अनेक घटना घडत असताना मिडीयाच्या बाजारीकरणा मुळे या घटनेला भारतात अवास्तव प्रसिद्धी दिली गेली. मुळातच आपण लोकशाही करता लायक नाही आहोत हे कोण्यातरी ओसाडगावच्या राजावरील आपल्या निष्ठा पाहून स्पष्ट होते. आणि या शाही विवाहाचे संबंध कोणत्या पातळीवरचे असतात हे डायना आणि चार्ल्स च्या विवाहावरूनच स्पष्ट होते.सौ चुहे खाके बिल्ली चली हज को असे यां राजांचे वागणे .
No comments:
Post a Comment