Translate

Saturday, October 31, 2009

राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली अपॅण होईल.सत्तेचा दुरुपयोग करत गेल्या ६० वर्षात राजकारणी लोकाणी सरकारच्या जमिनीची लूट केली आहे. त्याच बरोबर सत्तेचा गेरफायदा घेत बेकायदेशीर शिक्षण संस्था कायदेशी करून NGO च्या नावा खाली शासनाला हजारो करोडो चा चुना लावला. यांच्या नावावर साधी मोटर नाहीतरी हे परदेशी मोटारी च्या खाली उतरत नाही. अनेक  संस्था बूडउन हे जातीच्या धर्माच्या नावावर देशाचे मंत्री होतात. गरीबा करता असलेल्या योजना यांच्या नातेवाईकाना बहाल करतात. रोजगार हामी
योजनेच्या यादीत यानाचेच नातेवाईक असतातयाकरता गेल्या ६०
वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
अपॅण होईल. 

महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.


राज तेरा जबाब नही . हे जे कोणी अब्बू मुंबईत आहेत त्याना जर मराठी येत नसेल तर त्यानी मराठी
भाषे चे  वर्ग लावावेत त्याना आम्ही मराठी भाषा नव्हे तर मराठी रीतीरीवाज, शिवाजी,संभाजी चा पराक्रम, शाहिस्तेखान, अफजलखान चा पराभव. राकट कणखर महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चवसवॅ काही शिकवुत. 

त्यानतर ते आपला ईतिहास, भूगोल. बिर्यानी, कबाबची चव

 विसरून जातीलजय मराठी.

Saturday, October 24, 2009

तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .. त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला..


त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज  आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत  खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा अभ्यास करावा. उडाले ते कावले आणि मागे राहिले ते मावले या बेफिकिरी मुले आपल्या मागे कोण राहिले हें मागे वलून पहान्याचे कष्ट आपण घेतले नाही.

राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .

गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी  सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण  आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .

Friday, October 23, 2009

INDIAN DEMOCRACY


Thursday, October 22, 2009

WEAPONS OF COMMON MAN


Wednesday, October 21, 2009

BOSS RTI- 2005


BOSS RTI- 2005


mera bharat mahan


Monday, October 19, 2009

अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते.

शांततेचा नोबल पुरस्कार घेणार्‍या ओबमचा खरा मुखवटा काय आहे हे जगाला अजुन समजले नाही.एकीकडे पकिस्तान अमेरिकेच्या मदतीचा दुरुपयोग करून अणुबॉम्ब यार करत आहे, त्याचीतस्करी करत आहे पण ओबामा डोळे मिटून बसला आहे. दुसरीकडे  लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असेल अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे. त्याचवेळी आपल्या मदतीकडे कुणीही संशयित नजरेने पाहू नये असेही अमेरिकेने बजावले आहे.
या बोलण्यावरून अमिरिकेची  संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते हे खरे आहेjago india jago !!!! असे दुप्पती धोरण अवनबले नाही तर अमेरिकेतील मौत चे
सौदागर असलेले सहांरक शस्त्रा चे उत्पादक आपणास एका सेकंदात मौत च्या मार्गावर नेतील हें त्याना माहित आहे

Friday, October 9, 2009

आता मनमोहन जय हो !!!!!!! obama


नोबल पारितोषक मिळ्याल्या वर बराक ओबामा यानी या नोबल चे सारे श्रेय भारताचे पंतप्रधान मनमोहन याना दिले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर  खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले.

Wednesday, October 7, 2009

भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल

आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!!  सुरु होईल या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाहीते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
 
भारतात ते राहीले असते तर
पी.टीऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असतीअसो सवँ नोबल विजेत्यांचे आणि  त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्‍यां
देशाचे अभिनदन.