Translate

Saturday, May 11, 2013

मातृदिन !!!!


षण्मुखानंद फाईन आर्टस एण्ड संगीत सभा...

षण्मुखानंद फाईन आर्टस एण्ड संगीत सभा या मुंबईतील दाक्षिणात्य सांस्कृतिक संस्थेचा सुवर्ण महोत्सव यंदा साजरा होत आहे . तीन हजार प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचे हे सभागृह आशिया खंडातील मोठ्या सभागृहांपैकी आहे. येथे आतापर्यंत जवळपास सर्व पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अन्य व्हीआयपी व राजकीय नेते हजेरी लावून गेले आहेत,
मराठीच्या नावाने राजकारण करत मराठी , up बिहारी , दाक्षिणात्य असा भेद करणाऱ्यांनी आणि मुंबई ही मराठी माणसाचीच अशी मतलबी घोषणा करणाऱ्या मराठी पक्षानी दाक्षिणात्य नागरीकांनी मुंबईत उभारलेल्या षण्मुखानंद हॉल सारखे भव्य दिव्य मराठी सांस्कृतिक सभागृह का उभे केले नाही??? हा प्रश्न संपूर्ण मराठी जनतेला पडला आहे . पण याच उत्तर देणे हे राजकीय दृष्ट्या सगळ्यांनाच अडचणीत आणणारे आहे . तोडण, विध्वंस करण , लोकांची माथी भडकवण सोप्प आहे,  पण असे कायम स्वरूपी सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याचे अवघड शिवधनुष्य उचलणे आपल्याला पेलवणारे नाही याची मनोमन जाणीव या मराठी राजकीय नेत्याना असेल .