Translate

Monday, November 30, 2009

मग भारत सरकार नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,


आपल्या हद्दीतील बांधकाम चीन च्या  हरकतीं मुळे  बंद करण्यात आले या सारखी शरमेची गोष्ट दुसरी असु शकत नाही. चला आता आपले माननीय पंतप्रधान परत अमेरिकेला आम्ही आमच्याहद्दीत , आमच्या मालकीच्या जागेत काम करत होतो ही जागा आमच्या मालकीची आहे याचे अमेरिकन सरकारला पुरावे सादर करण्यास लवकरच भेट देतील. तो पर्यंत चीन त्या जागेचा ताबा घेईल . आणि मग भारत सरकार पंडित नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,

Saturday, November 28, 2009

१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे*१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे* पण कॉंग्रेस पक्ष हा हज चा मुक्काम नाही. हे जेंव्हा यान्या समजेल तेंव्हायांचा पोपट झालेला असेल.
युतीच्या राज्यात सतेचा उन्माद उपभोगल्या मुळे , आज यांची अवस्था पंख छाटलेल्या जटायु सारखी झाली आहे'.

आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुखांनी पाळला नाही, यावरून  खरे दुखणे समजते.

Friday, November 27, 2009

वकील हे खोटे बोलण्या साठीच असतात,


आझमी हे न्यायालयात खोटे बोलत आसल्ल्या मुळे न्यायधीश संतप्त. वकील हे खोटे बोलण्या साठीच
असतात, हे माननीय न्यायधीशाना माहीत नाही याचे नवल वाटते.

Tuesday, November 24, 2009

                                            


गेले दशकभर जगात सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरड चालली आहे. विशेषत: मुंबईत २६ जुलै २००५ च्या न भूतो अशा प्रलयानंतर न भविष्यती करता काय करता येईल असा विचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला, हा एक स्तुत्य बदल समाजात अनुभवायला येऊ लागला आहे.  पाणी वाचवा, वीज वाचवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा पर्यायाने वसुंधरेला वाचवा तरच आपण वाचू अश्या मागण्या सुशिक्षित समाजात जोर धरू लागल्या आहेत.

अनेक छोटे छोटे बदल आपल्या राहाणीमानात करायला आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपणच ओरबाडलेल्या या वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम करता येईल

Saturday, November 21, 2009


IndiBlogger - The Indian Blogger Community

यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता


A domestic dog of any of various breeds commonly used for hunting, characteristically having drooping ears, a short coat, and a deep resonant voice

डॉक्टरांवरील हल्ले हा अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे.मुळातच हा कायदा चुक आहे. कट प्रॅक्टिस करून आजारी पेशंट ला लुबड्नाऱ्या डॉक्‍टरना शिक्षा करण्याऐवजी
यांच्या चुकी मुळे मरण पावलेल्या नातेवाईकाना शिक्षा हा अजब न्याय आहेआज मीडिया  हा धंदा झाला आहेधंढ्या बरोबर अनेक वाईट प्रवर्ती यात शिरल्यात . या वाईट  गोष्टीना शिक्षा करण्याची सरकारची हिम्मत नाही, हा हल्ला का केला याचा विचार केला तर सरकार ला नुकसान होईल . या मुळे सामान्य जनतेला जैल मध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करणे  सोपे.स्वातंञ्या नतर लोकशाही चे  रक्षण करायचे सोडुन मिडीयाच्या सहाय्याने लोकशाहीला बटिक करण्याचे कारस्थान  चालु आहेत्याला शिक्षा  कोण करणार???? हा मीडियाचा दहशदवाद पाकिस्तान पेक्षा घातक
आहे. समोरील चित्रातिल फोटो पाहिल्यास शिकारी कुत्रे बरे असे वाटल्यास नवल नाही. यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता. १०० दा खोटे बोला ते लोकाना खरे वाटते हा याचा सिध्ह्नत होता .येथे तर मिडिया घनट्या ला हजार वेळा खोटे बोलून, भड़क छ्याचित्रण दाखउन समाजात विष पेरत आहे.
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।                                                                     

Wednesday, November 18, 2009

राज वर खटला भरण्या पेक्षा बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत

हिंदी ही कायद्याने भारताची राज्यभाषा नाही. तर ती फक्त सरकारी कामकाजची कार्यालयीन भाषा आहे. ते अफीशियल लॅंग्वेजस आक्ट, 1963 भारत सरकार च्या कायद्यात स्पष्ट केले आहे. केवळ उत्तर भारतात ही भाषा बोलल्या जाते. भारताच्या लोकसंख्ये पेकी फक्त ४०%लोकच ही भाषा बोलतात. तसेच कोर्टात हिंदी मजकूरात त्रुटी असतील तर इंग्रजी मजकूर मान्य केला जातो.
केन्द्र व राज्यात पत्रव्यवहार हिंदीत होतो. पण केन्द्र दक्षिणेतील राज्या बरोबर इंग्रजीत व्यवहार करते. हे महत्वाचे आहे. केंद्रीय मत्री शशी धरूर यानीच हे सत्य सांगितले आहे. यामुळे राज किंवा बाळासाहेबांचे काहीही चुक नाही. हिंदी नेत्यांच्या अतिरेका मुळे या देशाची तोडणी होईल  दक्षिण भारत आधीच दुरावला आहे व तो कडवा भाषवादी झाला आहे.
महाराष्ट्रा मुळे देशाचे तुकडे होणार नाही तर उत्तर भारतीयांच्या अरेरावीपणा,मुजोरपणा मुळे देशाचे तुकडे होतील. सर्वधर्म समभाव सर्वभाषा समभाव या चुकीच्या धोरणा मुळे या देशाचे जेव्हढे नुकसान झाले तेव्हडे नुकसान दहशतवादी हल्ल्या ने
झाले नाही. पण स्व:तला पुरोगामी म्हनून घेण्याच्या नादात मराठी पत्रकार व राजकारणी दिल्हीच्या खुर्ची ला सलाम नमस्ते करण्यात दंग आहे. गल्लीत गोंधळ दिल्हीत मुजरा असा हा प्रकार आहे. 

भूमीपूत्रारवर अन्याय करून परप्रांतीयाना नोकर्‍या द्या . असा कायदा भारतात नाही. राज वर खटला भरण्यापेक्षा    बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत. गेल्या
६० वर्षात स्वताच्य  राज्यात रोजगार निर्माण न करता देशाच्या इतर प्रांतात नोकर्‍या साठी जाउन तेथील शा'तता,कायदा खराब करण्या साठी दहशतवादी कारवाया केल्या बद्दल.याना  टाडा लावावा.

Monday, November 16, 2009

बाळासाहेबानीच कान टोचले, आणि मराठी मन मोकळे झाले


बाळासाहेबानीच कान टोचलेआणि मराठी मन मोकळे झाले. साडेतीन टक्के आता या विरुध ओरडतील. पण सत्य हे कटू असते ते सर्वजण बोलण्याची हिम्मत करत नाही. सलाम नंस्ते करण्यातच यांची जिंदगी जाते. दिल्हीच्या तख्ताला विरोध करणारा राणाप्रताप हा एकाच असतो. मराठी  वर्तमानपत्रांपासून  सचिन  दूरच  ... या वरुनच मराठी माणूसच मराठीचा शत्रु
आहे. हे समजते. हीच उच्चवर्णीय काम झाले की मराठी ची नाळ तोडतात.आपण मात्र आमचा आपला संपूर्ण अंक सचिनवरच काढणार आहे . दक्षिण कलाकार खेळाडु चा आदशॅ  घ्या. मागे ऊड्डाण पुला वरुन कलावंतानी  मुबईला वेठीस धरले होते.

Friday, November 13, 2009

मराठी बाणाआग रामेश्वरी बंब सोमेश्‍वरी आसा हा प्रकार आहे. दक्षिण भारतात भाषिकवाद्यां समोर लोटांगण घालणारी काँग्रेस भाजपा, समाजवादी, लालू आणि उदारमतवादी पक्ष महाराष्ट्रात मात्र राजच्या मराठी बाण्या बद्दल ओरडत आहे. आणि सरकारही त्याला मदत करत आहे. भाषांतराची यंत्रणा बसविण्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीच बोलावे लागेल असे ठणकाउन का सांगत नाही.
राजचे पत्र जसेच्या तसे हे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कांना कोपर्‍या वर मोठ्या बॅनर च्या रूपात लावावे. नाहीतरी कणाहींन लाचर नेत्यांचे बॅनर पाहण्यापेक्षा हे पत्र पहिल्यावर मराठी मन जागे होईWednesday, November 4, 2009

महाराष्ट्रातील नेते कधी सुधारणार


 


वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन  काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.

Tuesday, November 3, 2009

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे

फक्त मराठीतूनच शपथ घ्यावी, हा आग्रह घटनाविरोधी असल्यांचंही अमरसिंह यानी म्हटलेअसे जर   असेल तर कर्नाटक च्या मंत्र्याने हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यला राजीनामा काद्यावा लागला.त्या वेळी ही समाजवादी पिल्लावळ गप्प का बसली. उत्तर भारतीयांच्या या अरेरावीला त्रासून दक्षिण भारतात हीनऽदीला पूणॅ बंदी आहेएव्हढेच नव्हे तर  
राष्ट्रीय प्रसारण हीनदी बाताम्याचे वेळी त्या लावता तमिळ बातम्या लावल्य जातात... ..  तेथे ही भयया मंडली  शेपुट घालतात .  प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रो नाही तर दुसर्‍या राज्यात जाऊन तेथील भूमीपुञा वर आरेरावी करणेत्यांच्या भावनांशी खेळणेहा देशढ्रो आहे.  

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे