Translate

Friday, October 28, 2011

अमिरों के इस तमाशा को उत्तर प्रदेश सरकार ने मनोरंजन कर भी माफ ....

28 से 30 अक्टूबर के बीच ग्रेटर नोएडा (भारत) में पहली बार फॉर्मूला 1 का आयोजन होगा! यह पहला मौका होगा जब भारत के तेज रफ्तार के दीवानों को अपनी दीवानगी लाइव दिखेगी! आज भारतीयों को रेसिंग कार शर्यत ट्रेक से ज्यादा  रोटी,कपडा मकान के साथ साथ बिना खड्डे की साफ सडके और २४ घंटे अखंड बिजली, किफायती दाम  मे स्वास्थ सेवायें और बच्चों  के लिये शिक्षा इनकी ज्यादा जरुरत है.! मगर अफसोस की बात है कि ; आज इन समस्या सामना कर के, भारतीयों को अच्छी सुविधायें प्रदान कराने की क्षमता  किसी भी राजनैतिक नेता के पास नहीं! 


Thursday, October 20, 2011

अबबब!!!!!!! केव्हढा मोठा भ्रष्ट्राचार......डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

अबबब!!!!!!!  केव्हढा मोठा भ्रष्ट्राचार......डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. बेदी नी भ्रष्ट्राचार करावा आता हद्द झाली. अश्याच  छोट्या छोट्या भ्रष्ट्राचारातून करोडो रुपयांचा  घोटाळा पुढे होतो. या बाईना ताबोडतोब अटक करून राजा कलमाडी कानमोली रेड्डी बंधू  येडाआप्पा, अमरसिंग यांच्या बरोबर तिहाड जेल मध्ये टाकावे.......... टीम आण्णा ची जाहीर चोकशी सरकारी न्यायधीश आणि लोकसभा सांसद सदस्या मार्फत करून...... त्यांच्या वर महाभियोगाचा खटला भरावा. आणि त्वरित सजा द्यावी. पुढे या प्रकाराला भ्रष्ट्राचारास आळा बसेल........... या भ्रष्ट्राच्यार्याना आंदोलन करण्यास मनाई करावी..........

Sunday, October 16, 2011

पुत सुपुत की धन संपदा ! पुत कुपुत की धन संपदा !!

डिझेल_पेट्रोल माफियांनी मालेगवाचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना जिवंत जाळून मारल्यानं देशात खळबळ उडाली होती .....
............पण याच आठवड्यात CBI ने या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला. दिसते तसे नसते म्हणून जग फसते याची प्रचीती या पर्दाफाश वरून होते.  हे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे महाशय खाकी वर्दीचा गैरवापर करत या वर्दी आड बेईमान भ्रष्ट्राचार गुन्हेगार जगता  कडून खंडणी वसूल करत असल्याचे CBI ने जाहीर केले. ..पण  या बेईमानी च्या धंद्यात सुद्धा इमानदारी पाळावी  लागते हे सोनावणे विसरले, ..........
 
 
 

Wednesday, October 12, 2011

Ultimate pic !!!

its happens only in india !!
why we are proud to be Indian , this is one of the reasion India defined - In one pic.  
Ultimate pic.
                                   Salute to these parents.

.ये पुडी सब्जी गये सात पुरखो से उसके यहां बनी नही..

राहुल गांधी उत्तर प्रदेश झांसी जिले के मेधकी गांव के मरौनीपुर इलाके में एक दलित के यहां बिना बताए पहुंच गए। आधी रात को कुंजीलाल के घर पहुंचे और वहां पूड़ी-सब्जी खाई। मिडिया के सामने महंगाई के खिलाफ चिल्लानेवाले वाले मध्यम वर्ग ने इससे कुच्छ सिखना चाहिये...... जो गरीब आधी  रात को घर आये मेहमान को पुडी-सब्जी खिला सकता है ,...... .............
 
 

Tuesday, October 11, 2011

गुन्हेगाराला त्याचा बचाव करण्याचा अधिकार आहे

लंडन मध्ये दाउद इब्राहिमच्या साथीदाराला इकबाल मिर्ची ला   एका व्यापाऱ्याला धमकी देण्याच्या प्रकरणा वरून अटक झाली..... त्या इकबाल मिर्चीचे चुकलेच. लंडन मध्ये धमकी प्रकरणावरून अटक करून घेण्या पेक्षा त्या मुर्खाने इंडियात आरामशीर राहून ५-२५ व्यापारयांचे मुडदे पाडले असते , दिवसा ढवळ्या खून केले असते तरी त्याचा या धर्मनिरपेक्ष देशात बाल सुद्धा बाका झाला नसता. आणि चुकून पकडल्या गेला असता तर मायबाप राजकरणी नेते, मानवाधिकारी शबाना भट्ट कंपनीनी त्यास सोडवले असते. आणि अखेर शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण गुन्हेगाराला त्याचा बचाव करण्याचा अधिकार आहे म्हणत न्याय देवते ने त्याला बचावाची संधी दीली असती...........विविध राज्य सरकारांनी इक्बाल मिरचीला सजा झाली तर राज्यात रक्ताच्या नद्या वाहतील कायदा सुव्यवस्था कोलमडून पडेल म्हणत विधिमंडळात त्याला सजा करू नये म्हणून ठराव पास केले असते..........  नौकरशाही आणि नेते वर्गाने त्याच्या फाईली गायब केल्या असत्या .........  आणि अखेर   दया सागर  राष्ट्रपती यांनी त्यांना घटने प्रमाणे मिळालेल्या अधिकाराचा वापर करत  सजा माफ केली  असती. आणि तो सुखाने आलिशान जीवन जगात जगातील सर्वात सुरक्षित तिहार तुरुंगात आपला खंडणी वसुलीचा धंदा करत राहिला असता

Monday, October 10, 2011

गाढवावर बसलेल्या शैख चिल्ली सारखी आपल्या मनमोहन सरकारची अवस्था झाली आहे.

पावसाळा संपला नाही   तरी .... ..... आताच  शहरात  आठ घंटे वीज कपात सुरु झाली आहे आणि खेड्यात तर मनमोहन भरोसे वीज कधी येईल कधी जाईल याची शाश्वती ....... तरी पण भारत जगातील महाशक्ती असल्याचे गाजर दाखवत जनतेला मूर्खाच्या नंदनवनात फिरवत आहेत. अति झाले आणि हसू आले अशी आपली गत झाली आहे. आता आपल्या नशीबी ह्याहूनही अधीक घोर भोग आहेत ते भोगलेच पाहिजे .  या विजें  शिवाय भारत महासत्ता कसा होणार हे मनमोहन चिदंबरम मुखर्जी आणि मोन्तेक्सिंगच जाणे.
पाणी आणि विजें अभावी मोठ्या शहरातील वधुपिते आता तर मराठवाड्यात मुली देण्यास तय्यार नाही. याचे वाईट सामाजिक परिणाम लहान शहरावर होतील . ही छोटी गावे उध्वस्त तर होतीलच, पण त्याच बरोबर नियोजन शून्यरीत्या शहरे  विकसित होत असल्यामुळे शहरी जीवन ही धोकादायक बनेल.  गाढवावर बसलेल्या शैख चिल्ली सारखी आपल्या मनमोहन सरकारची अवस्था झाली आहे. विकासाच्या  दिशेने जाणारे गाढव भारताला कोठे घेऊन जाईल हे मात्र त्या गाढवावर स्वार झालेल्या स्वारास  माहित नाही. 

Saturday, October 8, 2011

पंचाताराकीत हॉटेल मध्ये २ महीने वास्तव करून देखील हे जोडपे आत्महत्या करण्यास जीवन संपवण्यास का प्रवृत्त होते ?

पणजी - एक आयटीत काम करणारं तरुण जोडपं. दोघांना गलेलठ्ठ पगार. दोघांनी बक्कळ पैसा कमावला. खूप खूप एन्जॉय केलं. सारं जग पालथं पाडलं. पण आता काय...? हा प्रश्‍न त्यांना पडला. शेवटी त्यांनी मृत्यूही हसत हसत स्वीकारला. त्यातही समाधान शोधलं.
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकऱ्याचे ! ग. दि. माडगूळकर या आधुनिक वाल्मिकी यांनी आयुष्याचे सार या दोन ओळीत सांगितले. दु:ख अनावर झाले की माणसाला हसू येते, आणि सुखाचा अतिरेक झाला की रडू येते. तस झाल. आनंदाचा मुखवटा चेहऱ्यावर लावून सुखी असल्याचा आव आणता येतो पण सुख मनापासून उपभोगता येत नाही, नुसता देखावा असतो आणि एका वेळ अशी येते की हा देखावा करण ही अवघड होऊन बसत हे सार सहन होत नाही आयुष्यात पोकळी निर्माण होते, समोर सर्व सुखे हात जोडून उभी असतात पण ती उपभोगण्याची इच्छाच होत नाही. या अनिच्छेने मग ही सर्व सुखे एखाद्या जादूगाराच्या मायाजाला प्रमाणे भासतात . जादू खतम मायाजाल खतम, या उक्ती प्रमाणे जीवनाचा निरथकपणा समोर येतो आणि मग अश्या शोकांतिका घडतात. 
या शोकांतिकास आजचे गतिमान स्वयंकेंद्रित जीवनशैली कारणीभूत आहे. एक तीळ सात जणात वाटून खावा अशी संस्कृती , सुख दुख: सुद्धा वाटली जातात .दुख:इतरांना सांगितले तर कमी होते तर सुख इतरात वाटले तर वाढते म्हणतात पण आज बंद दरवाज्याच्या संस्कृतीत माणसाचे एकाकीपण वाढत आहे आणि हेच एकाकीपण मग जीवाच्या मुळावर येते. पंचाताराकीत हॉटेल मध्ये २ महीने वास्तव करून देखील हे जोडपे आत्महत्या करण्यास जीवन संपवण्यास का प्रवृत्त होते ? हे एक कोडेच आहे.
http://www.esakal.com/esakal/20111008/4909221233719310182.htm
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/10275156.cmshttp:
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Thursday, October 6, 2011

पंजाब मधून प्रसिद्ध होणारे पंजाब केसरी.......

आजच्या बाजारीकरणाच्या युगात प्रत्येक गोष्टीला विक्री मूल्य भाव आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळातील वर्तमान पत्राचे स्वतंत्र निर्भीड वाचकांचे हीत पाहणारे असे जे स्वरूप होते त्यात सुद्धा झपाट्याने बदल झाला. आज आपण जे वर्तमान पत्र वाचतो त्याच्या पहिल्या पानावरील मुख्य बातमी पासून ते संपादकीय, विविध लेख, नेत्यांच्या राजकारणाच्या बातम्या ते शेवटच्या पानावरील खेळ बातम्या एव्हढेच काय आंदोलनाच्या जनतेच्या हिताच्या अहिताच्या बातम्या सुद्धा पेड न्यूजच असतात. त्याच बरोबर वर्तमान पत्राचे मालक हे भांडवलदार असल्या मुळे सर्वच गोष्टी  पैश्यात मोजल्या जातात. संपादक वार्ताहर हे पगारी नौकर असल्या......................

Tuesday, October 4, 2011

साध्या ZP च्या सभासदाचे नातेवाईक गावात टग्गेगिरी करत असतात ...

रॉबर्ट वडेरा हे भारतीय उद्योजक आहेत. मात्र, उद्योजकाऐवजी त्यांना प्रियंका गांधींचे पती आणि सोनिया गांधींचे जावई म्हणूनच जास्त ओळखले जाते. रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा समावेश आहे. 28 सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.

हा भ्रष्ट्राचार नाही बर का..... ! आपण उगीच त्यांच्या नावाने ओरडतो. ते हायकमांड चे जावाई आहेत. मग त्याना या सवलती मिळणारच , आपण जर असे जावई झालो असतो तर आपणाला ही या सवलती मिळाल्या असत्या आणि आपण त्या उपभोगल्या असत्या की नाही..............  आहो साध्या ZP च्या सभासदाचे नातेवाईक गावात टग्गेगिरी करत असतात ........ वडेरा तर देशाच्या हायकमांड चा जावई आहे. तो जास्त टग्गेगिरी करणारच.......... यांच्या पूर्वजांच्या त्यागाची जरा आठवण ठेवा ...कृतघ्न होऊ नका.
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Monday, October 3, 2011

...जय हो योजना आयोग क़ी जय हो!....

इन मासूम चेहरे देखकर ये बात सच लगाती है क़ी,  छोटी-छोटी खुशियाँ ही मिलकर एक बड़ी खुशी बनती है। इसलिए छोटी-छोटी खुशियों का आनन्द लीजिए, बाद में जब आप उन्हें याद करेंगे तो वही आपको बड़ी खुशियाँ लगेंगी।
.......मगर इन मासूम बचों को क्या मालूम इंडिया क़ी महान सरकार का योजना आयोग  इनकी गरीबी क़ी व्याख्या करने मे ही परेशां है! अगर ये फोटो मोंटेकसिंग देखेंगे तो ये इन मासूम बच्चों को करोडपति बताकर उनपर टैक्स लगा देंगे!  सत्ताधारी  और विपक्ष  हमेशा क़ी तरह इस बात का राजनैतिक बवाल खड़े कराके खुद का स्वार्थ साधने मे मस्त है. और मिडिया नामक बन्दर को तो हाथ मे कोलित मिल गया और वो आग लगाने काम  जोरशोर से करने मे लगा ! जय हो योजना आयोग क़ी जय हो!

Sunday, October 2, 2011

मै आपसे सिर उंचा करके बात कर सकता हुं....

आजच्या बाजारीकरणाच्या युगात राष्ट्रीय नेत्यांचे वाढदिवसां  चे ही बाजारीकरण झाले आहे. आज महात्मा गांधी आणि पाकिस्थानला युद्धाच्या  रणांगणात धूळ चारणाऱ्या जयजवान जय किसान चा नारा देत भारताची प्रतिमा उंचावणाऱ्या साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांचा ही आज वाढदिवस आहे. पण आजच्या  मतांच्या बाजारात यांच्या  विचारसरणी किमत 0 शून्य असल्या मुळे त्यांची आठवण कोणत्या ही पक्षाला मिडिया सम्राटाना झालेली दीसत नाही. भारतात फक्त आणि फक्त गांधीजी आणि नेहरू घराणेच त्यागमय असल्याचे आणि देशाचे भाग्यविधाता असल्याचे मायाजाल पसरवत स्वतःह चा स्वार्थ साधत  देश विनाशाच्या संकटात लोटल्या जात आहे.
 
अत्यंत साधे राहणीमान व प्रखर देशाभिमान, भारताचे पंतप्रधान म्हणून घेतलेले लोककल्याणकारी निर्णय, यामुळे लालबहादूर शास्त्रींविषयी प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे  जेमतेम दीड वर्ष   पंतप्रधानपदवर राहिलेला पण देशाच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात अजरामर झालेला पंतप्रधान म्हणूनच लालबहादूरांची आठवण राहिली आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आयुबखान हे धिप्पाड आणि उंच होते तर लालबहादूर शास्त्री उंचीने लहान होते. आयुबखान यांनी त्यांना त्यांच्या उंची वरून छेडले असता शास्त्रीजींनी ताडकन मूँहतोड उत्तर दीले. मै आपसे सिर उंचा करके बात कर सकता हुं, मगर आपको मेरे साथ बात करते वक्त  मेरे सामने सर झुकाकार बात करनी पडेगी ध्यान मे रखो . याला म्हणतात हजरजबाबी पणा.
आघाडीवरचा जवान आणि शेतामधला किसान हेच भारताचे खरे भाग्यविधाते आहेत, हे शास्त्रींनी ओळखले होते. त्यांच्या हातात नवसमाज घडविण्याची ताकद आहे हे शास्त्री जाणून होते. त्यांच्या या विचारांची आज भारताला अधिकच गरज आहे.

Saturday, October 1, 2011

.....पण आजच्या स्पर्धेच्या वेगवान टू मिनटस जमान्यात हे असले चोचले पुरविणे शक्य नाही.

घरातील आज्जी आई, बहीण,  घर धनीण  अश्या प्रकारे धगधगत्या लाकडाच्या  चुल्हीवर धुराच्या आसमंतात भाकऱ्या थापत असते आणि समोर बसलेल्या घरातील माणसाना चुल्ही  वरून सरळ  ताटात  वाढत असते ते कुटुंब जगातील सर्वात सुखी श्रीमंत अशी माझी जगातील सर्वात सुखी कुटुंबाची  व्याख्या आहे. स्त्री मुक्तीवाद्याची क्षमा मागून.
घरातील भाकर-पोळी  आणि हॉटेल मध्ये मिळणाऱ्या तंदूर रोट्या यात जमीन आस्मान चा फरक असतो. घरातील भाकर-पोळी गरमागरम खा कींवा दोन दिवसांची शिळी झालेली खा ती चविष्ठच लागेल. कारण त्यात घरातील करणाऱ्या स्त्रीचे प्रेम माया आपुलकी मिसळलेली असते. तर धंदेवाईक हॉटेल मधील तंदूर नान पाच मिनटात थंड झाली की ती रबरा सारखी वातड लागून खावी सुद्धा वाटणार नाही.......
गरमागरम भाकर , दगडी वरवंट्यावर ओबोड धोबड वाटलेला हिरव्या मिरच्याचा अद्रक लसून घालून केलेला कच्चा खर्डा. गावरान घाण्यावर फिल्टर न लावता काढलेले करडीचे  तेल. हे जेवण पंच सप्त तारांकित हॉटेलच्या पदार्था पेक्षा ही चविष्ट, रुचकर आणि आरोग्याला हितकारक असते.
भाकर गरम असो कींवा शिळी ट्या बरोबर झणझणीत कोरड्यास पिठलं असेल तर श्रीखंड-पुरी सुद्धा त्या समोर फिक्की पडेल. ........ पण आजच्या स्पर्धेच्या वेगवान टू मिनटस जमान्यात हे असले चोचले पुरविणे शक्य नाही. ..... काळा बरोबर बदलत जाणे हाच यावर उपाय.

.....और परदे पे मंजर बदल जाता हैं


फुल खिलते है, लोग मिलते हैं मगर
पतझड में जो फूल मुरझा जाते हैं
वो बहारों के आने से खिलते नहीं
सुबह आती है, रात जाती है, यूँही
वक्त चलता ही रहता है, रुकता नहीं
एक पल में ये आगे निकल जाता हैं
आदमी ठीक से देख पाता नहीं
और परदे पे मंजर बदल जाता हैं