Translate

Sunday, January 26, 2014

कधी कधी भारत माझा देश आहे !!

कधी कधी भारत माझा देश आहे !!

Wednesday, January 22, 2014

गुन्हेगारास संरक्षण...... हाच भारताचा कायदा ....

भ्रष्ट्राचार , बेईमानी काळाबाजार , चोरी डकेती बलात्कार यांच्या विरुद्ध नागरिकांनी 
तक्रारी करून सुद्धा पोलिस कधी गुन्हा दाखल करून घेत नाही . 
उलट तक्रारदारास धमकी देतात, तक्रार करू नको म्हणून सल्ला देतात आणि पैसे खाऊन गुन्हेगारास संरक्षण देतात .
 उलट येथे केजरीवाल सारखा मुख्यमंत्री गुन्ह्याची दखल पोलिस घेत नाही म्हणून आंदोलन करत आहे 
तर त्याच्यावरच गुन्हा दाखल करत आहेत. या वरून पोलिस गुन्हेगारांना संरक्षण देत आहे हेच सिद्ध होते .

Saturday, January 18, 2014

All that glitters is not gold !!!