Translate

Thursday, December 30, 2010

डीएम, सीएम, पीएम सॉब सुनिए- ये किसान कुछ कह रहा है

हमारे देश में धरातल पर समस्याएं कुछ और होती हैं, योजनाकार कुछ और योजना बना देते हैं और ऊपर से हल कुछ और सुझाया जाता है। इस स्थिति में समाधान ही समस्या बन जाता है। सरकारी योजनाओं के नाकाम होने का मुख्य कारण होता है योजनाकारों का आम लोगों से नहीं जुड़ना। दैनिक भास्कर डॉट कॉम लोगों के विचारों, उनकी समस्याओं को इन योजनाकारों तक पहुंचाने का एक प्रयास कर रहा है। हम अपने पाठकों के विचारों को, उनकी समस्याओं, उनके सुझावों को वेबसाइट पर प्रकाशित कर रहे हैं।
इस कड़ी में हमें पहला लेख राजस्थान के एक गांव से एक किसान का मिला है। हरविंदर बरार यूं तो किसान हैं लेकिन खुद को अपडेट रखने के लिए वो ब्रॉडबैंड से जुड़े हैं।
 
पढ़िए हरविंदर का यह लेख          
भारत में ग्रामीण कल्याण के लिए बनने वाली सरकारी योजनाओं के बारे 
में आम राय यह है कि वो शुरु तो गंगा की तरह होती हैं लेकिन गांवों तक 

Wednesday, December 29, 2010

काळे अठरा अध्याय असलेल्या आपल्या महान लोकशाही देशाला तरी म्हणतात मेरा देश महान!!

१) आपण अश्या देशात राहतो जेथे भारतातील देश बांधवाना  मदत करणे हा गुन्हा आहे तर देश बांधवाना लुटणे हा इंडियन सत्ताधाऱ्यांचा हक्क आहे.
२) आपण अश्या देशात राहतो जेथे भ्रष्ट्राचार, बेईमानी, भूखंड ,शिक्षण माफिया बाहुबली गुंड  हे सत्ताधारी होतात आणि समाजसेवक जेल मध्ये सडतात.
३) आपण अश्या देशात राहतो जेथे १९४७ पासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना भ्रष्ट्राचारी बेईमान देशद्रोही यांना जाहीर फाशी देण्याची पंतप्रधान घोषणा करतात पण तेच भ्रष्ट्र लोक सत्ताधारी होतात.

Friday, December 24, 2010

डोंगरदऱ्यांनी फुलविलेली ‘कविता’

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=124022:2010-12-23-18-03-47&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194


Wednesday, December 22, 2010

one set of footprints

          
                                                

Tuesday, December 21, 2010

प्रधानमंत्री लालू राष्ट्र परिधान:- धोती कुर्ता

  लालू प्रसाद यादव को तो सभी जानते हैं। वो वही करते हैं जो उन्हें अच्छा लगता है। अब अगर उन्हें देश का प्रधानमंत्री बना दिया जाए तो भारत का तो नक्शा ही बदल जाएगा। और नक्शा बदले या न बदले कुछ तो बदलाव होंगे ही। इन बदलावों पर जरा अपनी नजरें इनायत करें:-
राष्ट्र परिधान:- धोती कुर्ता
राष्ट्र पेय:- ताजा भैंस का दूध

Friday, December 17, 2010

विकीलीक्स अहिंसेच्या मार्गा पेक्षा अधिक परिणामकारक आहे

बेईमानी, सरकारी देश  विदेश पातळी  जागतिक खोटे व्यवहार, महाकाय उत्पादक कंपन्याची भ्रष्ट्र नीती, अन्याय, अमेरिकेची मुजोरी, जनतेची फसवणूक   या  विरुद्ध अनेक पातळ्यावर लढा नेहमीच लढला जातो. नक्षलवादी,माओवादी ते लादेन यांनी प्रस्थापित शासनाच्या विरोधात  सशस्त्र , गामिनी लढा उभारला आहे. तो जायज का नजायज हा मुद्दा गौण आहे. जेंव्हा प्रस्थापित यंत्रणा अन्यायाची परिसीमा ओलांडते आणि या शासन संस्थे मध्ये आपणास न्याय

Saturday, December 11, 2010

ते काम बिहारच्या नितीश कुमारने अंमलात आणले

सत्याच्या प्रयोगवाल्या वाल्या गांधीचा रात्रंदिवस जप करत भारतात भ्रष्ट्राचाराची गंगा निर्माण करणाऱ्या कॉंग्रेस ने भ्रष्ट्राचारा विरुद्ध कायदे अमलात आणले नाही  फक्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना  भ्रष्ट्राचार काळा बझार करणाऱ्यांना जाहीरपणे  घोषणा केल्या.पण कांहीच कार्यवाई केली नाही उलट त्यांना साथ दिली.........     . ते काम बिहारच्या नितीश कुमारने अंमलात आणून भ्रष्ट्र अधिकाऱ्याची अलिशान घरे जप्त करून त्यात शाळा सुरु करण्याचे काम सुरु केले.आमदारांच्या मलिद्यावरही कुऱ्हाड! नितीश भाई आगे बढो देश तुम्हारे साथ है.चारा खाऊ लालू आत्ता तरी नितीशच्या विजयाचे रहस्य समजले का?

फ्रिमॉन्ट् , हेवर्ड , बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे."' मेरा भारत महान '
" बघतोस काय ? मुजरा कर .....! "
बघतोस काय रागाने , ओव्हरटेक केलंय वाघाने!
" बघ माझी आठवण येते का ?"
" पाहतेस काय प्रेमात पडशील "
"साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस."
अं हं. घाई करायची नाही.
तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
" गपगुमान माझ्या मागं मागं सांग-लीला येतीस का ?"

Tuesday, December 7, 2010

अविनाश वाचस्पति: निकम्‍मी नहीं, लुटेरी है सरकार

अविनाश वाचस्पति: निकम्‍मी नहीं, लुटेरी है सरकार

It Happens Only In India

It Happens Only In India भ्रष्ट्राचार की देशभर में जोरशोर से बाते हो रही बाते, कोर्ट का इसके खिलाफ कड़ा रुख, अनेक घोटाले में घिरी सरकार जनता का गुस्सा देखकर सब बौखलाए गये है ! इन सबपर से जनता का ध्यान दूसरी और लगाने के लिये क्या ये बोम्ब स्फोट कराये गये क्या? इसके बरे में जाँच होनी चाहिए ! क्योंकि भारत में कुछ भी हॊ सकता है
देशात गाजत असलेल्या भ्रष्ट्राचाराच्या मुद्या वरून जनतेचे लक्ष उडवण्या करता हा स्फोट घडवून आणला गेला का? या दृष्टीने सुद्धा तपास होणे आवश्यक आहे. जनतेचा भ्रष्ट्राचारा विरुद्धचा संताप, न्यायालयाचे भ्रष्ट्र व्यवहारा विरूद्धचे धोरण, दक्षता आयोगाचे भ्रष्ट्र थामस, लावासा, आदर्श प्रकरण  या सर्व भ्रष्ट्र व्यवहारात अडकलेले केंद्र, राज्य  सरकार मंत्री, नोकरशाही यांच्या विरुद्ध जनतेच्या मनात राग निर्माण झाला या सर्व प्रकरणान वरून जनतेचे लक्ष उडवण्या करता राजकारणी कांही हि करतात  it happens only in india !!Sunday, December 5, 2010

भ्रष्ट्र राज्यकर्त्यांचे भ्रष्ट्र राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त जनते कडून निवडलेले शासन- लोकशाही - ठणठणपाळ Quotes


विकीलीक्स ने जे गुप्त कागद पत्रे उघड केली हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे असे म्हणत  आज अमेरिका बोंब मारत आहे आणि ही साईट बंद करण्या करता आकाश पाताळ एक करत आहे.सर्व्हर कंपनीवर दबाब आणण्या पासून ते अनेक देशा वर जेथून ही साईट प्रसिद्ध होते त्यांना धमकावण्याचे प्रकार चालू केले. पण या साईट चे व्यवस्थापन अमेरिकेला पुरून उरले आहे.रोज नवीन बोंब फुटत आहेत जे अणुबॉम्ब पेक्षा भयानक संहारक आहेत. पण एक मात्र बरे आहे सामान्य जनतेच्या मालमत्तेचे,जीवाचे कांही नुकसान होत नाही. याबाबत दैनिक भास्कर या हिंदी वर्तमान पत्रात खूप माहिती आली आहे, http://www.bhaskar.com/article/INT-indias-response-to-disclosures-mature-u-1615928.html?HT1=  ती वाचण्या सारखी आहे.

Friday, December 3, 2010

तेंव्हा कोठे गेला होता अमेरीकानसुता तुझा धर्म ?


शोध पत्रकारीता हा प्रकार आजच्या बाजारू वर्तमानपत्राच्या जगात जवळपास नष्ट झाल्यातच जमा झाला आहे. आज वर्तमान पत्रातील बातम्यावर लहान पोर ही विश्वास ठेवत नाही. कारण प्रत्येक बातमी ही जवळपास पैसा देवूनच छापून आणावी लागते हे कटू सत्य आहे. आणि आजच्या वर्तमान पत्रात माजी मुख्यमंत्र्याच्या  शब्दात सांगायचे तर  विकतची बातमी छापून आणण्याची कुवत  फक्त राजकारणी, बिल्डर आणि काळा धंदा करणाऱ्याचीच आहे. ती  सामान्य माणूस आणि समाज सेवा करणाऱ्यात नाही.
म्हणूनच जेंव्हा विकीलीक्स सारखे माध्यम नेट वरून अमेरिकेचा त्याच्या दुपट्टी वागण्याचा दहशदवादाचा सभ्य बुरखा लाखो सरकारी गुपित कागद पत्रे जीवाची पर्वा न करता प्रसिद्ध करत टराटरा फाडते तेंव्हा साहजिकच त्या माणसाला प्रणाम करावे लागते.
अमेरिके सारख्या बलाढ्य सत्तेशी आज युद्ध करण्याची कोणाची ताकद नाही. पण त्याच बरोबर अमेरिका आणि त्याच्या महाकाय कंपन्यांना जगातील सर्वजण त्रासून गेले आहे, हे उघड बोलण्याची त्यांच्याशी सामना करण्याची हिम्मत कोणी करत नाही. आणि जर त्यांना विरोध झालाच तर साम, दाम, भेद दंड करून त्याला जगातून नाहीसा करण्याचे कट कारस्थान अमेरिकन सरकार आणि  या महाकाय कंपन्या अमेरिकन गुप्तहेर संघटना तसेच  जगभरात असलेल्या अमेरिकन राजकीय दुतवासाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करत असतात  याला  अमेरिकन अध्यक्ष सुद्धा बळी पडले आहेत . यांना पुरून उरला तो फक्त A revolution is not a bed of roses. म्हणणारा  फिडेल केस्ट्रो क्युबा , अमेरिकन गुप्तहेर संघटनेने याला मारण्यासाठी शेकडो वेळा प्रयत्न केले पण तो यांना पुरून उरला आणि आज त्या  संघटने  सुद्धा हे केलेले कट कारस्थाना चे प्रयत्न मोजण्याचे  सोडून दिले आहे.
आज अमेरिकेला हारवण्या साठी प्रत्यक्ष युद्ध न करता त्याच्यावर दहशदवादी हल्ले करण्याचे आणि त्यास धडा शिकवण्याचे तंत्र आणि मंत्र त्याच्या शत्रूंनी अवलबंण्यास सुरुवात केली आहे. जे  शिवाजी महाराजांनी ४०० वर्षा पूर्वी महाराष्ट्रात मोगलांना हरवण्या साठी वापरून औरंगजेबला येथेच प्राण ठेवण्यास मजबूर केले.
11/09/2001 च्या आंतकी हल्ल्यातून अमेरिका सावरत असतानाच हा सरकारी बेईमानीची गुपित माहिती उघड करण्याचा हल्ला अमेरिकेवर झाला. यावरून माहितीच्या अधिकाराचे महत्व किती मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात येते. या हल्ल्यात संपूर्ण अमेरिकन सरकारच जायबंदी झाले आहे. संगणक क्रांती मुळे सरकारी फाईली मधून बाहेर पडलेले हे माहितीचे भूत आता अमेरिकन दहशदवादाच्या मुळावरच घाव घालत आहे. या हल्ल्याला कसे सामोरे जावे, याचा कसा प्रतिकार करावा असा संभ्रम अमेरिकन सरकारला पडला , आणि यातूनच हा हल्ला सर्व जगभरावर आहे म्हणत नेहमी प्रमाणे हा सर्व जगाचा प्रश्न आहे म्हणत  गोबेल्स ला लाजवेल  असा प्रचार अमेरिकेने सुरु केला.
सरकारी गुपित माहिती उघड करणे हे नैतिक नाही अशी भलावण हे अनैतिक शासन करत आहे. बेईमानी करत भ्रष्ट्राचार करत स्वतः च्या स्वार्था साठी  जगाला वेठीस धरत असताना, तेंव्हा कोठे गेला होता अमेरीकानसुता तुझा धर्म ? असा प्रश्न विचारावासा वाटतो.हे माहिती उघड करणे  नैतिक का अनैतिक  त्या बद्दल पुढील भागात चर्चा करुत.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:- http://www.thanthanpal.blogspot.com

Wednesday, December 1, 2010

ठणठणपाळ उवाच !! ठणठणपाळ उवाच !!

कोकण किनाऱ्यावरील जैतापूर नागरी अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात पुढचे पाऊल पडणार असून, "त्या संदर्भात समझोत्यावर स्वाक्षऱ्या होतील,
ठणठणपाळ उवाच :-फ्रान्सचे अध्यक्ष निकोल्स सार्कोझी यांच्या आगामी भारत दौऱ्यात जैतापूर प्रकल्प- करार होणार, अमेरिकन अध्यक्ष भारत दोऱ्यावर येण्या आधी अणुकराराच्या सर्व अटी मान्य करत ओबामांच्या भेटीत अणुकरार सह्या . या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीवरून हे भारत सरकार भारतीय जनते करता काम करत आहे का आंतरराष्ट्रीय कंपन्यान चे दलाल म्हणून काम करत आहे हा प्रश्न निर्माण होतो. 
नवी दिल्ली- "मालन्यूट्रिशन'ला हिंदीत काय म्हणतात...? कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून झेंडा खांद्यावर घ्यायला आलेल्या आमीर खानला पहिल्याच दिवशी प्रश्‍न पडला. संसदेबाहेर आमीरच्या या प्रश्‍नाने कुपोषणविरोधी मोहिमेचे कुपोषण होते की काय, अशी शंकेची पाल उपस्थितांच्या मनात चुकचुकली.
ठणठणपाळ उवाच :-कुपोषणविरोधी मोहिमेचा "ब्रॅंड ऍम्बेसिडर' म्हणून अभय बंग आणि राणी बंग या डॉक्टर दांपत्य यांच्या शिवाय दुसरा कोणी योग्य नाही. पण आपले नौटंकी राजकारणी सरकार यांचा काम करण्या पेक्षा नौटंकी करणाऱ्यावरच जास्त भर असल्यामुळे तद्दन फिल्मी नट नट्यांना राजदूत म्हणून नेमून संसदेत हि तमाशा केला जातो आणि या बाजारू संस्कृती मुळे चांगल्या  योजनेचे हसे होते ते वेगळे.
आयडॉल्सना 'रेस' भोवली! 
ठणठणपाळ उवाच :-हे आमचे नकली आयडॉल्स ज्यांना आम्ही मुर्खा सारखे डोक्यावर घेवून नाचतो. योगायोगाने किंवा अचानक मिळालेले यश पचवण्याची ताकद असावी लागते. नाही तर गाढवाने वाघाचे कातडे पांघरले तरि गाढव हे गाढवच राहते अशी गत होण्यास वेळ लागत नाही.Raja disregarded PM's advice, govt tells SC

                     भ्रष्ट्राचार के तीन दलाल नेता, मिडिया और नोकरशहा!!!!!!!!
       "ये सरकार आकंठ भ्रष्टाचारमें डूबी है,''  दूरसंचार खात्याचे सचिव असलेल्या 60 वर्षीय थॉमस यांची पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतीच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. तसेच, ते केरळ सरकारमध्ये असताना झालेल्या पामोलिन घोटाळ्याच्या आरोपपत्रातही त्यांचे नाव होते. राजीनामानाट्यानंतर आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी दिल्लीतील पत्रकारांमार्फत विलासराव देशमुखांना गोवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त विलासरावांनी आज उघडपणे अशोक चव्हाणांना "आदर्श' प्रकरणात जबाबदार ठरवले आहे. लवासा हिल सिटीला केंदीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. लवासा उभारताना पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
स्पेक्ट्रम २जी वाटपानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील नीरा राडिया यांनी अनेक उद्योजक, राजकारणी आणि पत्रकारांशी केलेले संभाषण काही मासिकांनी उघड केल्यानंतर झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी केंद्राने या टेप प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेते काँग्रेस-डीएमके युतीला हादरा देण्याच्या प्रयत्नात आहे, असल्याचा गौप्यस्फोट तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. करुणानिधी यांनी आज केला.