Translate

Saturday, September 28, 2013

पोफडे उडालेल्या ...भिंती आणि दरवाजा बरच कांही सांगून जातो

पोफडे उडालेल्या ...भिंती आणि दरवाजा बरच कांही सांगून जातो . जुन्या जमान्यातील एक लोखंडी पलंग …… आणि यशा मुळे आनंदी झालेले नैसर्गिक हसरे चेहरे … कोठला ही मेकअप नाही . शंभर रिटेक केले तरी असले नैसर्गिक हास्य सिनेमातल्या नट नट्या ना देता येणार नाही . खरेच यशा सारखे दुसरे कांही असत नाही ……

नाशिक - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र... पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर... गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार... अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते... तिथेच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..! ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची!

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद परिणती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे 24 हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची 108 वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक 1,544 फौजदार दिले आणि त्यात चक्क 120 महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीलाचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्‍वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)

एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्‍चय केला, पद्मशीलाला शिकवायचं अन्‌ मोठी अधिकारी करायचं. त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती)नाशिक - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र... पती पेव्हर ब्लॉकचे काम करणारा मजूर... गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह पुढे चाललेला संसार... अशा अनेक आव्हानांशी लढत "ती' पदवीपर्यंतचे शिक्षण घेते... तिथेच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही होते..! ही कहाणी आहे पद्मशीला तिरपुडे या सामान्यांतील असामान्य नारीची!

महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज झालेला फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या वीरांगनेसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा नि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही सुखद परिणती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे 24 हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची 108 वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक 1,544 फौजदार दिले आणि त्यात चक्क 120 महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पद्मशीलाचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.

मूळच्या भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा त्याच जिल्ह्यातील वाळकेश्‍वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे याच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.

पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खूप सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले.
- पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक)

एक दिवस असा आला, की घरात दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. दोघंही खूप रडलो नि तसेच उपाशी झोपलो. मनाशी एकच निश्‍चय केला, पद्मशीलाला शिकवायचं अन्‌ मोठी अधिकारी करायचं. त्यासाठी खूप कष्ट केले. पण, आज तिला फौजदार झाल्याचं बघून सगळा शीण गेला आहे.
- पवन खोब्रागडे (पद्मशीलाचा पती)
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5477276778360155992&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130928&Provider=-+%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3+%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B+%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%AB%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0

Tuesday, September 17, 2013

लाविलेस तू भस्म कपाळा !!

काय तुला उपयोग आंधळ्या, दीप असून उशासी
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती, पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी

Wednesday, September 11, 2013

स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक .........


गरोदर स्त्रीच्या गर्भावर विपरीत परिणाम, अकाली प्रसूती , लहान मुलांची वाढ खुंटणे, डोके दुखणे, चिडचिड हे मोठ्या आवाजाचे दुष्परिणाम आहेत...……………… Raj Asrondkar>>>>>


……………. स्वतंत्र भारताचे आम्ही स्वैराचारी नागरिक असल्या मुळे कर्णकर्कश्श मोठ्या आवाजात सण साजरे करणे फटाके फोडणे ध्वनी , वायू प्रदुर्षण  करणे हा आमच्या बापजाद्याचा धर्म सिध्द हक्क आहे . आमच्या हक्कावर कोणी बंधने घालू पाहिलं तर त्यास गडावरून लोटून देवूत …। किंवा हत्तीच्या पाया खाली तुडवून ठार करुत ……. ज्याना हा प्रकार आवडत नाही त्यांनी सणा सुदीच्या दिवसात चक्क जंगलात जावून राहावे हा  नम्र आदेश ……आम्ही विनंती करत नाही तर फक्त आदॆश च देतो … आता समजल ना ………




मेडिकल टुरिझम चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'.


मेडिकल टुरिझम  चे ढोल ……. सरकारी बाबूंवर परदेशातही 'उपचार'....विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

इंडिया  जागतिक आरोग्य सेवा देणारा जगातील महासत्ता झाला आहे . इंडिया मध्ये मेडिकल टुरिझम उद्योग वेगाने वाढतो आहे . अनेक देशाचे बिमार पेशंट इंडिया मध्ये येवून येथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक असतात . या मुळे इंडिया ला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते . या मेडिकल टुरिझम मुळे विमान कंपन्या पासून ते लहान आटो चालविणाऱ्या चालकास खूप फायदा होतो . असे ढोल इंडिया सरकार रात्रंदिवस बडवत असते …….
पण फक्त या सरकारच्या पक्ष प्रमुखांची तब्बेत मात्र  हि आरोग्य व्यवस्था चांगली राखू शकत नाही . या बिच्च्यारया पक्ष प्रमुखाला स्वतःह वर उपचार करून घेण्या करता परदेशात जावे लागते . लाखो करोडो डॉलर या करता खर्च करावे लागतात ……. या रहस्यमय बिमारी साठी परदेशात वारंवार चक्करा माराव्या लागतात . ही  बिमारी इतकी गुप्त आहे की  ती कोणती आहे??  हे इंडिया मिडीया अजून शोधू शकला नाही .  तर इंडिया चे डॉक्टर तर दूरच राहिले .
आता तर या पक्ष अध्यक्षान बरोबर इंडिया च्या भ्रष्ट्र , बेईमान  नौकरशाहीला खावून खावून बिमार झाल्या वर झालेल्या  स्वतः च्या बिमारीवर सरकारच्या  पैश्या ने इलाज करता येणार आहे . विमानाचे भाडे, रुग्णवाहिकेचा खर्चही मिळणार

नवी दिल्ली- देशातील सरकारी बाबू आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांवरील परदेशात गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. नव्या नियमांनुसार अधिकाऱ्यांना उपचारांसाठी परदेशी जाण्यासाठी विमानाचे प्रवासभाडेही सरकारकडून देण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था संकटात असतानाही सरकारने अधिकाऱ्यांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला आहे.. सर्व वर्तमान पत्रात या बातम्या झळकल्या पण कोणास हि यास विरोध करावा वाटला नाही . नागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या पैश्या वर भरलेल्या  विविध करांचा असा दुरुपयोग करण्याचा या भ्रष्ट्र राजकारण्याना नौकर शाहीला कोणी अधिकार दिला . हेच जर परदेशात बिमारी इलाज साठी जात असतील तर इंडिया टुरिझम शायनिंग चे ढोल बडविले जात आहेत त्याचे काय????  हा सगळा बनाव आहे असेच म्हणावे लागेल . आणि आज या बदमाशी ला जबाब विचारणारा कोणी माई चा लाल सुद्धा नाही . आणि मिडीया चे पत्रकार संपादक आधीच या लुटारूंचे, दरवडेखोरां चे साथीदार झालेले आहेत .

http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4736369675042225089&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20130910&Provider=-%20%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80%20%27%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%27  

Wednesday, September 4, 2013

मट्टी से नमी नही जाती !!

मैने अपनी माँ से पूछा ,
 जिनकी मायें मर जाती हैं उन के लिए कौन दुवा करता है !!
मेरी माँ ने कहां ,
बेटा दरिया अगर खुश्क भी हो जाये तो मट्टी से
नमी नही जाती !!

Tuesday, September 3, 2013

Ek tera saath hamko do jahaan se pyaara hai .

Ek tera saath hamko do jahaan se pyaara hai .


Thy Name is I Love !!!!!!