Translate

Sunday, February 28, 2010

अमेरिकाचे चांगले व्यवस्थापन तेव्हढे आपण घेत नाही

अमेरिकाचे चांगले व्यवस्थापन. तेव्हढे आपण घेत नाही.

Thursday, February 25, 2010

वाचा !! विचार करा !! आणि कृती करा.!! जीवनमरणाचा प्रश्न आहे.

मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक

मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
-Thursday, February 25, 2010 AT 10:05 AM (IST)

मुंबई - महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एम.एस. बाली यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (ता.२५) अटक केली. पोस्टाच्या जमीन प्रकरणात एका कंत्राटदाराकडे २ कोटी रुपयांची लाच घेताना बाली याला अटक करण्यात आली.
पोस्टाचा भूखंड विकण्याचा घाट बाली याने घातला होता.
जनता .....????
 

Saturday, February 13, 2010

लवकरच भारत-पाक खान कलाकारांचा रंगारंग शो होणार आहे, २५-३० लोक बॉम्बस्फोटात मेले तर काय भिघडले नाही

1) आणीबाणी नंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्यावर या सोनिया गांधी आपला बाड-बिस्तरा गुंडाळून इटलीला जाण्यास निघाल्या होत्या. तसेच राजीव ला राजकारणात येण्यास यांनी टोकाचा विरोध केला होता हे जनता विसरली नाही. आणि एकदा सत्तेची नशा घेतल्यावर परत जाण्याचे नाव सोडले. आणि स्वातंत्र्यात सहभागा बद्दल नेहरू खानदानाने देश कडून भरपूर मोबदला वसूल केला. इंदिरा गांधी यांनी भिंदरवाल्याचा भस्मासुर स्वत: निर्माण केला. त्या भस्मासुराने राजकारणाने त्यांचाच बळी गेला.देशाचा त्यात कांही संबध नाही. जनतेला हे चांगले समजते

Monday, February 8, 2010

दहशतवाद्याला "पद्म'मुळे काश्‍मिरात संताप



दहशतवाद्याला "पद्म'मुळे काश्‍मिरात संताप
सकाळ वृत्तसेवा यांच्या सोजन्याने
Monday, February 08, 2010 AT 12:27
जावेद मात्झी
शरण आलेल्या दहशतवाद्याला यंदा "पद्मश्री' जाहीर झाल्याने जम्मू-काश्‍मीरमध्ये नाराजी आहे. अनेक गुन्हे नावावर असलेल्या केन्नाला हा पुरस्कार कशासाठी, असा सवाल केला जात आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा जाहीर झालेल्या "पद्म' पुरस्कारांमुळे निर्माण झालेला वाद जम्मू-काश्‍मीरमध्येही पोचला आहे. शरण आलेल्या एका दहशतवाद्याला "पद्मश्री' जाहीर झाल्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. या संदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून केंद्राने या दहशतवाद्याला पुरस्कार जाहीर केल्याचे कळते.

Friday, February 5, 2010

भारता सारखा बिनडोक वापर दूरदर्शनाचा जगात कदाचित च होत असेल.



 भारतात ५०० टी.व्ही .चैनल्स आहेत पण दाखवल्या जाणारे कार्यक्रमाची वर्गवारी केली तर ती फ़क्त ४ किंवा ५ भरेल
१) परत परत दाखवल्या त्याच त्याच ब्रेकिंग शिळ्या झालेल्या  बातम्या,प्रेक्षेक ही त्याच उत्साहाने पाहत असतात,न कंटाळता. आठवा २६/११ किंवा ९/११ .

Thursday, February 4, 2010

अत्रे असते तर सरकारचे डोके ठीकाणार आहे का? असा अग्रलेख लिहिला असता आज पेड न्यूज मध्ये ........?

प्रचंड बहुमत मिळून पंतप्रधान पासून नियोजन आयोग वर अर्थतज्ञ असूनही महागाई,सीमा संरक्षण दहाषदवाद या आघाड्यावर कांग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे .गेल्या वेळी अपयशाच खापर कॅमुनिस्ट वर फोडता येत होते आता तसे नाही. यामुळे कधी तेलंगाना , मुंबई विरुद्ध बिहारी अशा देशात फुट पडणाऱ्या गोष्टीचे कांग्रेस करत आहे. एकेकाळी इंदिरा गांधीनी हा प्रयोग भिंदरवाला भस्मासुराच्या रूपाने पंजाब मध्ये केला होता पण तो डाव देशाच्या मूळावर आला तेंव्हा महाराष्ट्राच्या सुपुत्राने वैद्य यांनी मंदिरात सैनिके लढा देवून संपवला  
  सत्ताधाऱ्यांच्या राजकारणामुळे नाकारत्तेपणा मुळे अविकसित भागात असंतोष निर्माण होवून अनेक सुशिक्षितानी नाईलाजाने मावोवाद, नक्षलवादाचा मार्ग स्वीकारला तिथे जर विकास केला तर हि वाट चुकलेली तरुण परत समाजाच्या प्रव्हावात येतील पण या सरकारला देशहितापेक्षा पाकीस्थान सरकार बरोबर वाटाघाटी करण्यात मता न मुळे जास्त फायदा दिसतो सैन्याचा वापर पाकीस्थान बरोबर करायचा नाही पण स्वतहाच्या नागरिकावर करण्यास मर्दपणा वाटतो टिळक , अत्रे असते तर सरकारचे डोके ठीकाणार आहे का? असा अग्रलेख लिहिला असता आज पेड न्यूज मध्ये.च्या जमान्यात हें असे लिहण्याची एकही समपादकाची हिम्मत होणार नाही

Tuesday, February 2, 2010

पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले

राहुल  तुझ्या आजीने इंदिरा गांधीने अकाली दलाला नष्ट करण्यासाठी पाकीस्थान सरहददीवर असलेल्या संवेदनशील पंजाब राज्या मध्ये उभे केलेले भूत मारण्याचे आणि पंजाब बरोबर देश वाचवण्याचे महान कार्य एका महाराष्ट्रा च्या महान सुपुत्राने केले त्याचे नाव तुला माहित नसल्या मुळे सांगतो General Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही
 राहुल जरा खालील मजकूर वाच .आणि नंतर up,bihari सैन्याच्या गोष्टी त तुझी अक्कल ठिकाणावर येईल  The Maratha Light Infantry It was formed as the 103rd Maharattas in 1768, making it the most senior light infantry regiment of the Army.Indian state of Maharashtra.One of the most famous regiments of the Indian Army, the history of MLI spans over 240 years. Their military qualities were brilliantly optimised in their historic campaigns against the Mughals and the British भिंदरवाला तुझ्या आजीने निर्माण केल
 राहूल यांनी सैन्यदलाला या वादात ओढून मोठी घोडचूक केली.आता पर्यन सैन्याला राजकीय वादात कोणी वापरले नव्हते म्हणूनच भारत सुरक्षित राहिला होता. नाही तर पाकीस्थान सारखे हाल होण्यास वेळ लागला नसता.आज पाक चे जे हाल झाले त्यास सेन्य आणि राजकारणी यांची परस्परावर मात करण्याची लागलेले चढाओढ. लंका,पाकीस्थान,बांगलादेश हे याच करणा मुळे अराजकतेच्या वाटेवर जावून बरबाद झाले आहे. फोडा आणि राज्य करा हि कांग्रेस ची नेहमी नीती राहेली आहे आधी बिमार राज्ये विकसित करा.रोजगार निर्माण करा चिदंबर दक्षिणेत हिंदी बोला म्हणा

Monday, February 1, 2010

जगात भारत असा एकच देश आहे ज्याने कधीही दुसर्या देशावर हल्ला केला नाही

बाजारू क्रिकेट पेक्षा देश मोठा हे भारतीय कलावंत, पत्रकार यांना कधी समजणार हे देव जाणे. पाकीस्थान आपल्या देशाच्या नागरी वस्तीवर हल्ले करतो त्या वेळी केवळ गेट वे ऑफ इंडिया वर मेणबत्ती जाळण्या पुरते आणि टी.व्ही. समोर प्रतिक्रिया देण्या पुरते  यांचे देश प्रेम उफाळून येते. नंतर सारे सामसूम होताच यांचा बाजार सुरु होतो. शाहुरुख ला जर पाक खेळाडू बद्दल प्रेम असेल, तर सरळ परदेशात जावून तेथे हा संघ तयार करावा. केवळ स्वदेश सिनेमात काम करून देशप्रेम सिद्ध होत नाही मनात देशप्रेम असावे लागते आणि ते असेल तर असा कुप्रसिद्धी चा स्टंट करण्याची गरज पडत नाही.  देशाशी बेईमान लोकांना फक्त भारतातच आरामात राहता येते एव्हढेच नाही तर लाचार सरकार त्यांनाच संरक्षण पुरवते असले नपुसक सरकार असल्यावर पाक च्या हल्ल्या ची गरज नाही.  Musharraf  एकीकडे भारतात येऊन बासुंदी बिर्याणी झोडत होता त्याच वेळी कारगिल हि करत होता पण स्वदेशी भारत सरकारला त्याचा पत्ताच नव्हता यामुळे 9/11 परत झाले तर अमेरिका- पाक युद्ध होईल. या सर्व पापाचे धनी असणाऱ्या राजकीय नेत्यांना जाहीर पणे स्व:तह स्वताची जाहीर आत्महत्या करण्याची सजा जनतेने द्यावी या पापाला दुसरी सजा नाही . आंख के बदले आंख कान के बदले कान हाथ के बदले हाथ आणि जान के बदले जान हाच योग्य न्याय आहे.


भारतातील कलावंताना पाक सरकार धूप सुद्धा घालत नाही. त्यांना जवळपास बंदी आहे. पण आपल्या कलावंताचे  पाक चे जरा जास्तच प्रेम उतू जाते भारताने पाक कलावंताना नेहमीच सन्मानाने वागवले कारण भारताची संस्कृती. पण याचा गेरफायदा पाक ने नेहमी घेतला. युद्ध,दहशतवाद आणि खेळ कला यात फरक करा म्हणून   भारताला अक्कल शिकवणारे भारतीय पत्रकार आणि कलावंत  पाकीस्थानला दहशतवाद , युद्ध करू नका यात आम आदमीचे नुकसान होत आहे ही अक्कल का   शिकवत नाही ?
                
हा सामान्य नागरिकाला नेहमी प्रश्न पडतो त्याच प्रमाणे पाकिस्थानी खेळाडू, कलावंत आपल्या सरकारला भारता विरुद्ध दहशतवाद, युद्ध करू नका आम्हाला अमन शांती पाहिजे हे का सांगत नाही ? दिलीपकुमार पासून शाहुरुख अमीर शबाना जावेद अख्तर पर्यत बाजारू सिनेकामगार ( स्वताला कलावंत समजतात ही गोष्ट वेगळी) पाक सरकारला का ठणकावून सांगत नाही दहशतवाद सोडा त्यांना माहित आहे असले मूर्ख वागणे फक्त भारत सरकारच खपवून घेते एव्हढेच नव्हे तर पद्म पुरस्कार ही देते. पाकीस्थान राज्यकर्त्याचे भारत द्वेष करून सत्ता टिकवणे हेच काम झाले आहे.या भारत द्वेषा करता त्यांनी जोपासलेला दहाषदवादी आज त्यांच्यावरच उलटला हीच  पाकची शोकांतिका झाली आहे.