Translate

Sunday, May 27, 2012


Saturday, May 26, 2012

...दयाळू न्यायधीश ............

नवी दिल्ली- सुमारे 17 वर्षांपूर्वी शासकीय रुग्णालयात एका व्यक्तीकडून 100 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले असून एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे....................मुकुट बिहारी आणि कल्याण लाल अशी शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत दोघांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावर राजस्थान उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. याप्रकरणी गेल्या दोन दशकांपासून दोघे मानसिक आघात सहन करीत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा थोडी कमी करून एक वर्ष केली आहे......दयाळू न्यायधीश ............
 
 ....आणि लाखो करोडो हजारोंची लाच घेणारयाणा  भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना या इंडिया देशाचे पंतप्रधान , गृहमंत्री , अर्थमंत्री ,दूरसंचार , खेळ , विदेश मंत्री , कृषी मंत्री पदे बक्षीस म्हणून देण्यात आली आहेत . तरी जनतेने लाच मोठ्या प्रमाणत खावी असे सरकारी प्रव्रक्त्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. असेच दयाळू न्यायधीश राजा कलमाडी आणि चोरांच्या टोळीला मिळतील आणि हे सर्वजण निर्दोष मुक्त होतील . अशी खात्री सरकारला वाटते असे ही त्याने स्पष्ट केले.
http://www.esakal.com/esakal/20120527/4735253090415637962.htm

Friday, May 25, 2012

सरकारच बरोबर असेल तर ......पिढ्या घडविणारी मंडळी वेडी आहेत काय ?

सरकारच बरोबर असेल तर ......पिढ्या घडविणारी मंडळी वेडी आहेत काय ?... PRABHAKAR HARKAL SIR................
सर, सरकार म्हणजे तरी वेगळी अशी कोणती मानस आहेत........ जात,धर्म, पैसा बाX बाXX देऊन  आपलीच  मत विकत घेऊन निवडून आलेल्या नेत्यांचे मंडळ........आणि..... सर माफ करा, स्पष्ट  बोलतो,.......निवडणुकीत आपण प्राध्यापक मंडळी बहुत करून मतदान करतच नाही......तर अश्या प्रकारे आपल्या मता शिवाय   निवडून आलेले सरकार प्राध्यापकांची आणि पुढच्या पिढीची काळजी कश्याला करेल......आणि आजचे सरकार तर शिक्षण,वाळू ,तेल, दुध,दारू,भेसळ,खिचडी भोजन माफियांचे आहे.....त्यांचे हित संबंध तुमच्या आणि भावी पिढीच्या हिता पेक्षा जास्त महत्वाचे आहेत का????  त्या मुळे या माफिया  सरकार कडून भावी पिढीच्या भविष्याची अपेक्षा करणेच चूक आहे........शाळा महाविद्यालये जरी शिक्षण माफियांच्या असल्या तरी ........तुम्ही तर माफिया नाही आहात...... संप करून सर्वांचा रोष ओढवून घेण्य  पेक्षा ज्ञान , लेखणी, खडू, पुस्तक, फळा  ही  प्रभावी अस्त्रे तुमच्या हातात आहेत.....त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांना ज्ञान देताना करा......मतदान जरूर करा.......मग  भावी पिढीतील प्राध्यापकांना संप करण्याची वेळच येणार नाही. आपणच आम्हास शिकविले आहे एक वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा..शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसे  व पांच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा........
आपला विश्वासू
माजी विद्यार्थी 

Friday, May 18, 2012

IPL के नौटंकी का जादू ख़तम हो गया

IPL के नौटंकी का जादू ख़तम हो गया इसीलिए अब जनता को लुभाने के लिए और मैदान की तरफ लेन के लिए घटिया हथकंडे IPL के स्वार्थी लोग अपना रहे है. उसमे से कुछ शाहरुख का शराब पीकर मैदान के सुरक्षा कर्मी के साथ तमाशा .  शाहरुख की हुई थी वानखेड़े पर बेइज्जती, जनाब ने लिया उसका 'बदला' राजद मुखिया लालू प्रसाद ने कहा है कि शाहरुख के खिलाफ लोगों ने दुश्‍मनी निकाली है। सुरक्षाकर्मी बीजेपी के लोग थे। IPL तमाशा: तो इसी बीच पश्चिम बंगाल की सीएम ममता बनर्जी भी शाहरुख खान के समर्थन में आ गई हैं। माल्‍या ने अमेरिकी युवती को बताया बदचलन, पत्रकार को दी गाली युवती की आपबीतीः मुझे किस करना चाहता था ल्यूक, अब मिल रही जान की धमकी. पोमर्शबैक पर एक अमेरिकी महिला के साथ छेड़छाड़ का आरोप लगा है। दिल्ली पुलिस ने लूक को दिल्ली पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। कल रात वह मुझसे चिपक रही थी और बीबीएम पिन मांग रही थी। अगर वह उसका मंगेतर था तो वह होने वाली दुल्हन की तरह तो कतई बर्ताव नहीं कर रही थी।' आजाद ने कहा कि आईपीएल एक फिल्‍म की तरह है जिसमें ड्रामा, मारपीट, हिंसा जैसी घटनाओं को‍ दिखाया जा रहा है.'प्लेयर ने लड़की को छेड़ा, तो हम क्या करें' इंडियन प्रीमियर लीग ने बेंगलुरु के खिलाड़ी ल्यूक पॉमर्सबैश पर लगे छेड़छाड़ के आरोपों से खुद को अलग थलग कर लिया... 'यह तो देश में फिर से गुलामी की स्थिति पैदा हो गई है। विदेशी आएगा, रेप करके जाएगा। एक खिलाड़ी दूसरे खिलाड़ी को थप्‍पड़ मारेगा। स्‍पॉट फिक्सिंग को दबाया जाएगा। इट हैपेंस ओनली इन इंडिया।'बैन के मसले पर जहां शाहरुख खान को राजनीतिक नेताओं का समर्थन मिला है, वहीं आईपीएल पर बैन की मांग भी तेज हो गई है...

ब्लैक मनी है आईपीएल में: ललित मोदी पूर्व कमिश्नर का मानना है कि सभी खिलाड़ियों को नीलामी में शामिल नहीं करने से भ्रष्टाचार और ब्लैक मनी के सौदे बढे़ ...खेल मंत्री अजय माकन ने आईपीएल में स्पॉट फिक्सिंग पर कहा कि उन्होंने ईडी और आयकर विभाग से जांच की मांग की...........देखिये कंही भी खिलाडी के खेल रन आउट की खबरें नहीं है....पुरे पेपर में IPL के लफड़े की ही ख़बरें ज्यादा है........दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए.

Sunday, May 13, 2012

मातृदेव भव असणाऱ्या मातांना मदर्स डे च्या शुभेच्छा!!!!!

 
मातृदेव भव असणाऱ्या मातांना मदर्स डे च्या शुभेच्छा!!!!!

Thursday, May 10, 2012

व्वा!! व्वा!! क्या खूब कहा सरदारजीने..........

      व्वा!! व्वा!! क्या खूब कहा सरदारजीने..........

Wednesday, May 9, 2012

निम हकीम खतरे में जान

Mahesh Pawar.FB ..........राहवत नाही म्हणून सगळ्यांशी एक गम्मत वाटतोय...मुंबई मध्ये गोरा गांधी आणि काळा गांधी नावाची अनेक आयुर्वेद आणि जडीबुटीची दुकाने बर्याचजणांनी पहिली आहेत/ असतील....  

निम हकीम खतरे में जान म्हणविणाऱ्या   काळा गांधी नावाच्या अश्याच एका हकीम ने  इंडिया स सब दर्द का एक ही  इलाज म्हणत "अहिंसा" नावाची  जडीबुट्टी सत्यमेव जयतेच्या पुडीत बांधून   दिली.......आणि रोगा पेक्षा इलाज भयंकर असा हा प्रकार झाला असल्या मुळे भारतावर वारंवार दहाषदवादी अंतकवादी हल्ले होत आहेत.....सामान्य जनताच  या हल्ल्यात बळी पडत आहे......आणि भ्रष्ट्र,स्वार्थी राजकारणी नेते अहिंसेचा राग आवळत दहाषदवाद्यांच्या , दुश्मन देशाच्या हृदय परिवर्तना चे असत्याचे प्रयोग करत जनतेला मूर्ख बनवत आहेत......

Saturday, May 5, 2012

.....ये तो सिर्फ झाकी है.......

पंजाब के कृषि मंत्री तोता सिंह आय से अधिक संपति मामले में दोषी करार.........ये तो सिर्फ झाकी है.......
अगर कानून का सही इस्तेमाल हुवा तो गल्ली से लेकर दिल्ही तक के शासनकर्ता नौकरशाह सब जेल में जायेंगे.....


और इन सबको जेल में रखने के लिए भारत के जेल कम गिरेंगे. इसलिए अंडमान निकोबार द्वीप समूह को ओपन जेल में रूपांतर कर के.....


..इन सब बेईमानो को काले पानी की सजा देकर वंहा भेज देना चाहिये.
तेल के घाने को पशुधन की जगह इनको बांध कर तेल का उत्पादन करना चाहिये....
 
 
ताकी उन्हें भारत को आज़ादी अहिंसा से 
नहीं................
........क्रांतिकारियों के खून के बलिदान 
से आज़ादी मिली ये बात मालूम होंगी.........

Tuesday, May 1, 2012

ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं

ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं
तुझे मालूम नहीं
तू अभी तक है हंसीं
और मैं जवाँ
तुझपे क़ुरबान मेरी जान मेरी जान
ऐ मेरी ..
ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं...........या  एका  गाण्या  करता  संगीत  प्रेमी  सिनेमाची  पारायणे  करत . आज  ही हे  गाणे  दूर  कोठे  रेडीओ  टी व्ही   वर  लागले  तर  आमच्या  वयस्कर  पिढीच्याच  नव्हे  तर  आजच्या  तरुणायीच्या  हृदयाच्या  तारा  देखील   छेडल्या  जातात  . ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं म्हणणारे  बलराज  जी  मागेच  गेलेत  ...आणि  काल  त्यांची  ऐ मेरी ज़ोहरा\-ज़बीं अचला सचदेव देखील  दूरच्या  प्रवासास  निघून  गेल्यात ...... http://www.youtube.com/watch?v=irLy5_adwc0
http://www.youtube.com/watch?v=irLy5_adwc0  
http://www.facebook.com/permalink.php?story_fbid=323008411106393&id=100000570560260