Translate

Wednesday, March 30, 2011

भ्रष्टाचाराचे तण उपटण्यासाठी विधेयक

बुधवार, ३० मार्च २०११
नोकरशाहीच्या कलाने कारभार करतात, अशी टीका नितीशकुमार यांच्यावर वारंवार केली जाते. लालूप्रसाद यादव यांच्या तुलनेत नितीशकुमार यांनी फारच चोख कारभार करून दाखविल्यामुळे विरोधकांची पंचाईत होत होती. मग नोकरशाहीचे वर्चस्व व भाजपशी सोयरीक याकडे वारंवार बोट दाखविले जात होते. परंतु, मतदारांनी नितीशकुमार यांच्यावर विश्वास ठेवला. लोकांचा समज नितीशकुमार यांनी खरा ठरविला हे त्यांच्या दोन निर्णयांवरून दिसून येते. 


Tuesday, March 29, 2011

लेकिन जो पापी न हो वो पहला पत्थर मारे

फुलंब्री, दि. २८ : ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याऐवजी बोली लावून सदस्यपदे विकत घेणारे फुलंब्री तालुक्यातील सोनारी बु. येथील आरोपी चांगलेच अडचणीत आले आहेत. निवडणूक रद्द करून घटनेचा भंग केल्याच्या आरोपावरून गावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर थेट देशद्रोहाचाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा लिलाव केल्यामुळे अशा प्रकारची कारवाई होण्याची ही देशातील पहिलीच घटना असावी.

Monday, March 28, 2011

विकिलीक्स --भारत-पाक क्रिकेट के मैच

अभी अभी विकिलीक्स ने भारत और पाक सरकार की गोपनीय वार्तालाप का  हवाला देते हुवे भारत पाक क्रिकेट के मोहाली मैच के बारे में नया खुलासा कीया है..... भारत-पाक-और दाऊद इन तीनो ने मिलकर भारत-पाक का मैच फिक्स कीया है. भारत पाक के अमेरिकन राजदूतों ने  व्हाईट हॉउस को इस युद्ध की पूरी जानकारी का मेल भेजा है. जिसमे दोनो राजदूतो ने ये बात मंजूर की है...... Tuesday, March 22, 2011

"राजा नागडा! राजा नागडा!!' ....राजा भिकारी राजा भिकारी ........

पण त्या गर्दीत एक शिशूसुद्धा होता -
साधा, सरळ, साहसी शिशू!
तो म्हणाला होता ः "राजा नागडा! राजा नागडा!!' राजा नागडा किंवा राजा भिकारी  राजा भिकारी असे राजास ठणकावून सांगणाऱ्या निरागस मुलाच्या आणि उंदीर मामाच्या कथा कविता बालपणी वाचल्या . या कविता मधील लहान मुलाच्या उंदीर मामाच्या धाडसीपणाचे   कोतूक वाटायचे. मोठी माणसे स्वार्था पोटी जी गोष्ठ सांगू शकत नाही ती बाब निरागस बालक उंदीरमामा किती सहजतेने सांगून जातात. काळाच्या ओघात राजे राजेशाही गेली. स्वातंत्र्या नंतर नावा पुरती उरलेली  राजेशाही संस्थाने  इंदिरा गांधीनी गरीबी हटाव चा नारा देत खल्लास  केली . त्यास ही आज ४० वर्षा हुन अधिक काळ लोटला. देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले......

Sunday, March 20, 2011

अन्यथा :प्रतिज्ञा दातृत्वाची

मार्च महिना आला की हे एक नेहमीचं काम असतं.अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट कंपनीत एक अगदी जवळचा मित्र-नातेवाईक मोठय़ा पदावर आहे, त्याला चांगलं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांची नावं पाठवायची. आपल्याकडे असं काम करणाऱ्यांची खरंच काही कमी नाही. कमी असलीच तर ती असते अशा संस्थांना मदत करणाऱ्यांची. तसं आपण सामाजिक भान, बांधिलकी वगैरे बरंच काही नेहमी बोलत असतो, पण ते तेवढय़ापुरतंच. तर याला अमेरिकेत ही नावं का पाठवायची, तर त्याला तिथून अशा संस्थांना पैसे पाठवता यावेत यासाठी.
पण हे मार्च महिन्यातच का करायचं.. girish.kuber@expressindia.com


Friday, March 18, 2011

ये हैं दुनिया के दस सबसे डरावने रेलवे स्टेशन

ये हैं दुनिया के दस सबसे डरावने रेलवे स्टेशन

 लगभग सौ साल तक रेल एक से दूसरे जगह तक पहुंचने का सबसे तेज माध्यम था और इसीलिए लगभग हर बड़े गांव में एक रेलवे स्टेशन जरुर हुआ करता था। जैसे-जैसे आवागमन के नए साधन विकसित हुए रेलवे का महत्व भी कम होने लगा। इस बदलाव का सबसे ज्यादा असर रेलवे स्टेशनों पर पड़ा। यहां तक की कुछ देशों में तो मेट्रो स्टेशनों का भी यही हाल हो रहा है।

इन स्टशनों को देख कर अंदाजा लगाया जा सकता है कि कभी यहां पर भी चहल-पहल होती रही होगी। लेकिन समय के साथ पसरे सन्नाटे ने इन स्टेशनों को बेहद वीरान और डरावना बना दिया। पेश है दुनिया के ऐसे ही कुछ स्टेशनों की झलकियां...
 
 
 
 

‘स्वाइन फ्लू नव्हे भीतीची साथ’


डॉ. अमोल अन्नदाते
स्वाइन फ्लूची कोंडी फोडणारा ‘स्वाइन फ्लू नव्हे भीतीची साथ’ हे बेधडकपणे लिहिण्यास आम्हाला तोंडावरचा मास्क काढून ‘लोकप्रभा’ने जागा दिली. आता आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समधून त्या गोष्टींची वाच्यता होऊ लागल्यावर स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू व एकूणच या सगळ्या फ्लू षड्यंत्राची भांडेफोड करण्यासाठी आणि काही ‘इंटरनॅशनल ब्रेकिंग’ साठी आम्ही हीच जागा निवडतोय.
मला परवा एका खेडय़ातील शेतकरी रुग्णाने सहज विचारले - ‘‘काय हो सायेब? ते मागे फेपरात ‘स्वाइन फ्लू स्वाइन फ्लू’ म्हनायचे ते आता न्हाय का ओ? ते कुटं गेलं आता?’’ म्हाताऱ्याच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण गेल्या काही महिन्यांची मेडिकल जर्नल्स आपण चाळली तर स्वाइन फ्लू कुठून आला? कुठे गेला? का आला? याचे काही धक्कादायक खुलासे आपल्याला वाचावयास मिळतील. या स्वाइन फ्लूच्या संदर्भातील चर्चा कुठल्याही शहाण्या माणसाची मती गुंग करणारे आहेत. म्हाताऱ्याच्या स्वाइन फ्लू विषयीच्या प्रश्नाने मी जुन्या स्वाइन आठवणींमध्ये रमून गेलो. जुल - ऑगस्ट 2009 मध्ये जेव्हा स्वाइन फ्लूच्या नावाने हाहाकार सुरू होता तेव्हा स्वाइन फ्लूची कोंडी फोडणारा ‘स्वाइन फ्लू नव्हे भीतीची साथ’ हे बेधडकपणे लिहिण्यास आम्हाला तोंडावरचा मास्क काढून ‘लोकप्रभा’ने जागा दिली. आता आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्समधून त्या गोष्टींची वाच्यता होऊ लागल्यावर स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू व एकूणच या सगळ्या फ्लू षड्यंत्राची भांडेफोड करण्यासाठी आणि काही ‘इंटरनॅशनल ब्रेकिंग’ साठी आम्ही हीच जागा निवडतोय.

हा स्वाइन फ्लूचा व्हायरस नेमका कुठून आला? खुद्द ब्रिटिश मेडिकल जर्नल काय म्हणते ते पाहू या. स्वाइन फ्लू व्हायरसमध्ये उत्तर अमेरिकन बर्ड, स्वाइन आणि मनुष्याची गुणसूत्रे आढळून आली आहेत आणि हे कॉम्बिनेशन नसíगकरित्या हवामानात निर्माण होणे अशक्यप्राय असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मग हे कॉम्बिनेशन कुठे झाले? काही रिसर्च लॅबरेटरीमध्ये हे कॉम्बिनेशन अपघाताने होऊन तिथून लीक झाल्याची धक्कादायक शक्यता खुद्द ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. नरसंहारासाठी राखून ठेवलेल्या व्हायरसच्या स्टॉक म्हणजेच बायोटेरिझम लॅबरोटरीकडे काहींनी बोट दाखवले आहे. ही शंका कदाचित खोटीही असेल. पण ज्या जागतिक आरोग्य संघटनेवर अख्ख्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी आहे. अशा संस्थेबद्दल स्वाइन फ्लूच्या संदर्भातील चर्चा विचार करण्यास भाग पाडणाऱ्या  आहेत.

Thursday, March 17, 2011

महाराष्ट्राचे काय होणार डॉ. अमोल अन्नदाते

महाराष्ट्राचे काय होणार
डॉ. अमोल अन्नदाते - रविवार, १३ मार्च २०११

amolaannadate@yahoo.co.in This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी, तसेच पदव्युत्तर शिक्षणाच्या जागा भरण्यासाठी देशभरात एकच सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अर्थात हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरीही हा निर्णय लागू झाल्यावर यात महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो हे ओळखून या निर्णयाचा पुनर्विचार (Review) तसेच ‘क्युरेटिव पिटीशन’च्या माध्यमातून सुधारणा होण्यास वाव आहे. म्हणूनच महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या भावी पिढय़ांच्या भवितव्याच्या दृष्टीने या निर्णयाविषयी काही गंभीर बाबी महाराष्ट्रातील नेत्यांच्या व सर्वसामान्यांच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत गरजेचे आहे.

Wednesday, March 16, 2011

हसन अली को बचाने वाली अदृश्य शक्तियाँ कौन सी हैं…?……

हसन अली को बचाने वाली अदृश्य शक्तियाँ कौन सी हैं…?…… Hasan Ali Tax Evador, Swiss Banks, Black Money in India

देश की सुप्रीम कोर्ट लगातार कांग्रेस सरकार को फ़टकार पर फ़टकार लगाये जा रही है, लेकिन सुधरना तो दूर, सरकार के कर्ताधर्ता चिकने घड़े की तरह बड़ी बेशर्मी से मुस्करा रहे हैं। ताज़ा मामला हसन अली का है, प्रवर्तन निदेशालय के दस्तावेजों में साफ़ दर्ज है कि हसन अली ने “अज्ञात स्रोतों”(?) से करोड़ों रुपये (डॉलर) स्विटजरलैण्ड की बैंकों में जमा किये हैं, लेकिन मजबूरी में (यानी सुप्रीम कोर्ट द्वारा पिछवाड़े में डण्डा करने के बाद ही) जब हसन अली (Hasan Ali Khan)  पर कार्रवाई करने की नौबत आई तो सरकारी एजेंसी ऐसा कोई सबूत ही पेश नहीं कर पाई, और अदालत ने हसन अली को सशर्त जमानत पर रिहा कर दिया। हसन अली सिर्फ़ एक-दो दिन के लिये हिरासत में रहा।जिस व्यक्ति को जरा भी ज्ञान न हो, एकदम बेवकूफ़ हो या एकदम बोदे दिमाग वाला हो… वह भी आँख बन्द करके बता सकता है कि 50,000 करोड़ से अधिक की टैक्स चोरी (Tax Evation by Hasan Ali)  करने वाला “सिर्फ़ घोड़े का व्यापारी” या “स्क्रेप आयात करने” वाला नहीं हो सकता। सभी जानते हैं कि अन्तर्राष्ट्रीय स्तर पर सबसे अधिक पैसा ड्रग्स डीलिंग और हथियारों के सौदे की कमीशनखोरी में है। जब बोफ़ोर्स जैसा सिर्फ़ 64 करोड़ का सौदा क्वात्रोच्ची को मालामाल कर देता है तो आजकल अरबों के जो सौदे होते हैं उसमें अदनान खशोगी (Adnan Khashoggi Arms Dealer)  जैसे बड़े हथियार डीलरों (कमीशनबाजों) और भारत में उसके एजेण्ट हसन अली और दाऊद जैसे लोग अपने-आप में एक “अर्थव्यवस्था” हैं, और यह राजपाट बगैर उच्च स्तर के राजनैतिक संरक्षण के सम्भव ही नहीं है।

दूसरा मालिक ... हायकमांड सरीखा विदेशी ही है..

अमेरिकी नजरिये से कैबिनेट फेरबदल? इसीलिए ओबामा और अमेरिकी सरकार   मनमोहनसिंग की इतनी तारीफ करते  है.... . मनमोहन सरकार का हायकमांड ये एक ही मालिक नही तो दूसरा भी  मालीक ..... है और वो भी भारतीय नही...... तो वो भी दूसरा मालिक  ...  हायकमांड सरीखा विदेशी ही है....अमेरिका.... मेरा भारत महान !!!!!!! है . हम दुनियाकी महाशक्ति है. इस मिटटी का भला सोचनेवाला पंतप्रधान भारत को कब मिलेगा ये भगवान भी कह नही सकता. पहले हम इंग्रज एक के ही गुलाम थे. अब हम दो के गुलाम है.


Thursday, March 10, 2011

doctor's diary only two things are certain in life - death and taxes? Taxes !


Hello everyone,
  'only two things are certain in life - death and taxes?
Taxes !
 
20) Can I die now??
Ans.: No, wait we are about to launch the FUNERAL TAX
SO, WHY COMPLAIN OF MISERY TAX ...if the Government does not loot you in one way, it will do so by another method.


Wednesday, March 9, 2011

आम्ही मेंल्यावर आम्हाला तिरंग्या झेंड्यात हातासहीत गुंडाळून आमची प्रेत यात्रा काढा.

THE MAN WHO WON THE WORLD HAD NOTHING IN HAND जग्गजेता सिकंदरने कहा था. वो सब ठीक है! आजा के नेता कहते है हमारे हाथ कफ़न के अन्दर ही कपडे में छुपाकर रखे क्योंकी
हमने जो भ्रष्ट्राचार कीया है वो कितना है ये दुनिया को मालूम ना पड़े, और हमारे हाथ काले धंदे में कितने काले हुवे ये भी जनता ना देख सके.!!
THE MAN WHO WON THE WORLD HAD NOTHING IN HAND जग्गजेता सिकंदरने म्हंटले होते.  ते ठीक आहे त्याच्या ठिकाणी. पण आजचे राजकारणी नेता म्हणतात,आम्ही मेंल्यावर  आम्हाला तिरंग्या झेंड्यात हातासहीत गुंडाळून आमची प्रेत यात्रा काढा.यामुळे भ्रष्ट्राचारात आमचे आमचे हात किती काळे झाले आहेत हे जनतेला समजणार नाही. मेरा भारत महान

आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ठणकावून विचारले असते.......


काश्मीर पासून कन्याकुमारी आणि गुजराथ पासून थेट मेघालय पर्यंत पसरलेल्या विविधतेने नटलेल्या  भारतात मेडिकल ची  एकच परीक्षा. अजब न्याय सर्वौच्च न्यायालयाचा . एरवी विविधाता मे एकता म्हणून बोंब मारणाऱ्या INDIA च्या लोकांनी ,  ग्रामीण BHARATA ला, त्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धेतून बाहेर करण्याचे कट  कारस्थान  पद्धतशीरपणे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून यशस्वी केले  आहेत. आता सर्वौच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे त्या विरुद्ध बोलण्याची सुद्धा चोरी. फट म्हणता न्यायालयाचा अवमान व्हायचा आणि न्यायालय जेल मध्ये टाकेल याची भीती. न्यालायाची भीती फक्त सामान्य जनतेला , भ्रष्ट्र नौकर, राजकारणी, हसनअली, पाक अंतकवादी अफजल गुरु  हे न्यायालयाला भिक घालत नाही. त्यांच्या करता स्वतंत्र न्यायालयीन पोलिसी  सुख सुविधा असतात. कैद झाल्यावर ते ५ स्टार दवाखान्यात भरती होतात, यांना कमोड नसेल तर तो सुद्धा बसवला जातो जावई च ते सरकारचे पोलिसांचे. आणि तुम्ही एखादे जनहित आंदोलन सरकार विरुद्ध करा तुम्हाला आजीवन कैद ती ही बंड करण्याच्या आरोप करून. 


Monday, March 7, 2011

A VERY Touching Farewell


A VERY Touching Farewell

This incident is not from a film but a true and real one.
It  is about a certain Mr Zavere Poonawala who is a well-known industrialist in Pune.He had this driver named Gangadatta with him for the last 30 years on his limousine, which was originally owned by Bhagwan Rajneesh which Mr Poonawala had bought from         him.             

Saturday, March 5, 2011

आपल आणि सरकारच सारख असत दोघांच ही अंदाज पत्रक घाट्याचच असत.

आपल आणि सरकारच सारख असत दोघांच ही अंदाज पत्रक घाट्याचच असत. हे मात्र १००% बरोबर आहे. आणि मग बजेट संतुलित राखण्या साठी जशी आपण सर्कस करत असतो तशीच सर्कस भारत सरकारचा कुबेर अर्थात  अर्थमंत्री करत असतो. ज्या प्रमाणे घरखर्च कमी करण्याच्या आणि आमदनी वाढवण्याच्या मार्गावरून कुटुंबात मतभेद होतात तसेच १०० कोटीच्या वर लोकसंख्या  असलेल्या भारतात तर आमदनी आणि खर्चाच्या अंदाज                                                                                      पत्रकावरून चांगलीच मारामारी  होते. 
 

Friday, March 4, 2011

चोरा पासून रक्षण करण्यासाठी पोलिसाची ( मोठ्या डाकूची ) मदत मागून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे.

2011/3/4 "मन उधाण वार्‍याचे.......  कांदिवलीमध्ये असलेली यांची एक जुनाट बिल्डिंग, दुरून भुत बंगलासारखीच दिसते. पावसात घरात भिंतीतून पाणी झिरपत, शॉक लागतो..सिमेंटचे बांधकाम हात लागला की असच तुटून पडत. नुसता फटाका जरी वाजला, तरी बिल्डिंग हादरते. खुप प्रयत्‍न करून सरतेशेवटी ह्या बिल्डिंगच्या रीकन्स्ट्रक्षनसाठी बीएमसीकडून परवानगी मिळाली. फेब्रुवारी-मार्चमध्ये सगळ्यांना घर खाली करायला नवीन बिल्डरने सांगून ठेवल होत. घर खाली करताना बिल्डर ह्यांना ११ महिन्याचे भाड्याचे पैसे देणार होता, पण आता ऑफीसर बदलला, फाइल अडकली, परत सगळी प्रक्रिया परत करावी लागणार ह्या भीतीने ती सगळी १५-१६ कुटुंब मोठी रिस्क घेऊन तिथेच राहत आहेत. जे व्हायच ते होऊ देत. देव बघून घेईल काय ते ह्याच आशेवर.

सगळी यंत्रणा सडलेली आहे, अंधार आहे. पण एक तारा जोमाने चमकत आहे..... त्याचे तेज वाढत आहे. फक्त गरज आहे ती या ताऱ्याच्या प्रकाशात मार्गक्रमण करण्याची.... बरोबर आहे..... माहितीचा अधिकार २००५ वापरा. महाराष्ट्राच्या हजारे आण्णांनी भारतीयांना दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. आपण आपल्या मैत्रिणीला या कायद्याचा वापर करण्यास सांगा. कांही मार्गदर्शन हवे असेल तर मी देईन .मुंबईत अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या आपल्याला हा अधिकार कसा वापरावा याचे मार्गदर्शन करतात. आपण मध्यमवर्गीय अधिकाराचा वापरच करत नसल्याने या भ्रष्ट्र नौकारशहा आणि नेत्यांचे फावते. मिडिया बद्दल बोलून   XXX  दगड टाकून आपल्या अंगावर शितोडे उडवून घेण्या सारखा प्रकार आहे.  आणि मिडिया किंवा माणसे, शिवसेना कॉंग्रेस किंवा कोणत्या ही पक्षा कडे मदत मागणे म्हणजे चोरा पासून रक्षण करण्यासाठी पोलिसाची ( मोठ्या डाकूची ) मदत मागून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे.

2011/3/4 "मन उधाण वार्‍याचे...

आपले शासनच XXXX आहे त्या मुळे या लोकांची हिम्मत वाढली आहे.

शिवसेनेतर्फे देण्यात येणाऱ्या धमक्‍यांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी बॉलीवूडच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. अरे यांच्या बरोबर शबाना नव्हत्या त्यांना तर फार पुळका आहे असे निवेदन देण्याचा पाक म्हंटल कि यांचा प्रेमाचा पान्हा फार जोरात वाहतो. या सर्वाना मोठा दगड बांधून खोल समुद्रात बुडवलेच तर देशाचे कांही भले होईल. नाही तर हे भारत पाक ला विकतील. आणि मग मिडिया समोर मगरमच्छ चे अश्रू ढाळत मेणबत्या घेवून मूक मोर्चा काढून विरोध दर्शवतील आणि मुंबई जिंकली म्हणून बोंब मारतील. आपले शासनच XXXX आहे त्या मुळे या लोकांची हिम्मत वाढली आहे.