Translate

Wednesday, February 2, 2011

सर्वात मोठी वरील सर्व टोळ्यांना नियंत्रण करणारी हायकमांड ची टोळी

भारत पूर्वी पासून विविध टोळ्याचां देश होता. कालांतराने विविध छोट्या मोठ्या संस्थानातील राजांचा मोगलाईचा, विविध नबबशाही नंतर  इंग्रज असा प्रवास करत लोकशाहीचा सर्वात मोठा  प्रजासत्तक देश असा झाला. पण मुळातच लोकशाही ही या जनतेच्या रक्तात नाही. पूर्वीच्या काळी जी भारतभर अनेक सुभेदार वतनदार होतेच. आता लोकशाहीत यांचे रुपांतर माफिया टोळ्यात झाले आहे. लोकशाहीच्या ६० वर्षाच्या प्रवासात येथे अनेक टोळ्या निर्माण झाल्यात त्यांचे वर्गीकरण
१ शिक्षण सम्राटांच्या टोळ्या
२) सहकार सम्राटांच्या टोळ्या.
३) डॉक्टरांच्या टोळ्या...........



४) समाजसेवकाच्या टोळ्या
५ वैज्ञानिकांच्या टोळ्या
६) नफेखोरी जमाखोरी काळा बाजार  व्यापाऱ्यांच्या टोळ्या
६) उद्योगपतीच्या टोळ्या
७) महात्माच्या टोळ्या.
८) राजकारण्याच्या टोळ्या
९) नौकरशाहीच्या टोळ्या
१०) तारीख देणे घेणे करणाऱ्या नाट्यनिर्मात्याच्या
११) पत्रकाराच्या टोळ्या
१२) मिडीयाच्या टोळ्या
१३) लोकसभा विधानसभेत लाबिंग करणाऱ्या टोळ्या
१४) टेंडर रिंग करणाऱ्या टोळ्या.
१५) बिल्डर्स च्या टोळ्या
१६) भेसळ करणाऱ्याच्या टोळ्या (दूध , पेट्रोल. अन्ना पासून मानवी रक्तात भेसळ )
१७) भ्रष्ट्रांच्या टोळ्या.
१७) कोणत्या ही गोष्टीची लाबिंग करणाऱ्या टोळ्या
१८) भूखंड हडप करणाऱ्या टोळ्या
१९) न्याय खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या.
२०) " आदर्श " टोळ्या नौकरशाही राजकारणी  पासून सैनिक अधिकारी पर्यंत
२१) सर्वात मोठी वरील सर्व टोळ्यांना नियंत्रण करणारी हायकमांड ची टोळी
या सर्व टोळ्यात ज्या COMMON MAN आम आदमी करता हे राज्य चालवले जाते तो मात्र अजून ही एकाकी आहे.

No comments: