पाक नकोच, पण अंतिम निर्णय बाळासाहेबांचा : मनोहर जोशी
नाही नाही बाळासाहेब असे करू नका. खेळाला आणि कलेला देशांच्या दुष्मनीच्या भावनेत बांधु नका. होssss . पाक ने दहाषदवादी हल्ले करून आपल्या एव्हढ्या मोठ्या १२५ कोटी लोकसंख्येतील १०००-२००० नागरिक मारले गेले तर काय फरक पडणार आहे आपल्याला ? संसदे वर मुंबई वर हल्ला केला म्हणतात. जावू द्या हो बाळासाहेब आपले लोकप्रतिनिधी नाही का हल्ला गुल्ला करत संसदेत धिंगाणा घालतात. अनेक बाहुबली सांसद मतदाता वर हल्ले करतात.
बाया बापड्यांची इज्जत लुटतात . चालायचच लोकशाही आहे. गठबंधन सरकारची मजबुरी असते. हे कालच आपल्या महान पंतप्रधान अ र्थ त ज्ञ मनमोहन यांनी INDIA च्या इंग्रजी TV संपादका समोर दिलगिरी व्यक्त करत कबुल केले. साऱ्या भारताने ते पाहीले. भ्रष्ट्राचार होतो, देशावर हल्ले होतात पण मतांच्या राजकारणात त्या कडे दुर्लक्ष करावे लागते. ते बिच्चारे तर स्वच्छ आहेत ना. सगळ्यांना सांभाळून घेतले तर सत्ता उपभोगता येते. तुम्ही तुमचा ठाकरी बाणा सोडला तर तुम्हाला ही हायकमांड सारखी सत्ता उपभोगता येईल . बिच्चारे मुंढे गठबंधन करण्यास पुढे आले तर तुम्ही त्यालाच झेंडू बाम चा ठसका लावलात. आता वयोमाना प्रमाणे राग कमी करा. शरद पवार यांच्या सारख पुतण्याला सांभाळून घ्या.
मानस तशी ही मारण्या करता जन्माला येत असतात. म्हणून जास्त भावनावश होवू नका . सटटा बझार TV , मिडिया बेईमान खेळाडू, फिक्सर,राजकारणी यांच्या करोडोच्या धंद्यावर कश्याला अपशकून करतात.आपला हिस्सा ही आपल्याला अंधारात मिळेल. धंदा साला बेईमानीचां असला तरी इमानदारीने केला जातो लक्षात घ्या.
सेनेकालावंत पैशाचा हवाला धदां जोखीम पत्करून करतात. ते भारतात येतात म्हणून भारतातील व्यवसाय वाढतात देश्याच्या GDP का काय म्हणतात मनमोहन यांना विचारा. त्याच्यात वाढ होते. अमेरिकेचा राष्ट्रपती बराक हुसैन ओबामा तुमच्या विकासाची, संयमाची तारीफ करतो. पाकला मदत मात्र देतच राहतो . जगाचा कारभार करायचा तर दहशदवाद जोपासावाच लागतो. कंपन्या च्या शास्त्राला आंतर राष्ट्रीय मार्केट मिळते. तुमच्या कलाकाराला धोका आहे म्हणून पाक ने तुमच्या कलावंताना बंदी घातली लक्षात घ्या. उघीच महेश भट्ट शबाना आझमी अब्बू आझमी यांच्या भावनेला दुखावू नका आणि पाकिस्थानला मुंबईत खेळू द्या. त्यांना मातोश्री वर बोलावून वाजपेयींनी पाक च्या मुशर्रफ ची जशी मेहमाननवाजी केली होती तशी करा.... आणि सर्वां बरोबर खेळ, खेळाडू कला कलाकार जिंकलेत म्हणून जयजयकार करा.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal. blogspot.com

http://www.thanthanpal.
No comments:
Post a Comment