पण मान्य करत नाही..................
अजित दादा यांनी गेल्या १५ दिवसात जी कांही जाहीर वक्तव्ये केली ती कांही चुकीची नाही. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असे धोरण सर्व नेत्यांचे, मिडियाचे असते. पण जे सत्य आहे ते सांगितले तर एव्हडी बोंबा बोंब व्हायचे कांही कारण नाही. हमाम मे सब नंगे होते है. हे चव्हाट्यावर आल्या मुळे हि कोल्हेकुई सुरु झाली असे वाटते. नेतेच काय मिडिया सुद्धा टगेगिरीच करत TRP वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण मान्य करत नाही.
No comments:
Post a Comment