इवलेंसें रोप लाविलें द्वारी । त्याचा वेल गेला गगनावरीं ॥ १ ॥
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेचिता अति भारू कळियासी आला ॥ २
मनाचिये गुंतीं गुंफियेला शेला ।
बापरखुमादेवीवरा विठ्ठलीं अर्पिला ॥ ३ ॥
Ganesh Bhel & Chaat Products Pvt. Ltd.
Address:
Shop No. 14,
Ganga Vishnu Heights,
Karvenagar,
Pune-411052.
1 comment:
आम्हाला ही अभिमान आहे. आणि तो आम्ही लगेच दुकानात जाउन आस्वाद घेऊन व्यक्त केला.:)
Post a Comment