सुना है सोनिया गांधीजी ऑपरेशन के लिये अमेरिका जा रही है.... एक तरफ इंडिया सरकार और मनमोहन सिंग ढोल पिटते है की इंडिया मेडिकल हब बना है. दुनियाभर और अमेरिका से भी मरीज अपने बिमारी का इलाज काराने इंडिया मे आते है. इंडिया का मेडीकल खर्चा दुनियामे .............
सबसे कम है , और स्वास्थ सेवा सबसे काम भाव में किफायती है, सबसे अच्छी है . इससे इण्डिया में बहोत सारी परदेशी करंसी आती है. GDP दर बढ़ा है. ........वगैरे वगैरे........पर इंडियन सरकार की हाय कमांड ही इंडिया में इलाज करने के बजाय विदेश अमेरिका में इलाज करने क्यों जाती है?. क्या उन्हें इण्डिया के डोक्टर्स पर भरोसा नही या उनकी सरकार मेडीकल हब के जो दावे करती है वे खोखले है. और एक बात सभी बड़े नेता बिमरि का इलाज परदेश में ही करते है और जनता को को इंडिया के मेडीकल डोक्टर्स के कट प्रक्टिस में धकेलते है. जय हो जय हो.
नागपंचमीचा उद्देश : आपल्याला दंश करणाऱ्या सर्पाची देखील आदराने पूजा करण्याएवढी माणूसकी बाळगणे हाच खरा नागपंचमीचा उद्देश आहे. यादिवशी घरातील सर्वांनी पहाटे उठून सुगंधी तेल लावून स्नान करावे. नंतर गंध, हळद कुंकू वगैरेंनी पाच फण्याच्या नागाचे चित्र पाटावर काढावे व त्याची पूजा करावी. त्याला दूध दाखवावे...........
म्हणूनच आपण आपल्या वर आंतकवादी हल्ले करून आपल्या निरपराध नागरिकांना ठार मारणाऱ्या कसाब ला बिर्याणी खाऊ घालत आहोत . आणि कारगिल युद्ध पेक्षा जास्त चर्चा मिडिया वर्तमान पत्रे, दुश्मन देशाच्या परराष्ट्रमंत्री हिंना रब्बानी च्या रुपाची तीच्या केसाच्या बटेची, कपड्याची संडल्स ची तारीफ करता करता थकत नाही .पाकिस्तान की विदेश मंत्री हिना रब्बानी चे नाव आजकल भारतात सर्वांच्या जिभेवर आहे. लोकांना त्यांच्या विदेश नीति मध्ये कमी आणि खूबसूरती और फैशन मध्ये जास्त रुची दीसत होती.. कारण मेहमान नवाजी ही आपली संस्कृती आहे ना ? मग ती आपल्या नेत्यांना भेटण्या आधि हुरियत या देशद्रोही संघटनेच्या अलगवादी नेत्यांना भेटली तरी दुर्लक्ष केले जाते. आपल्या परराष्ट्र नीतीचा विजय असो.
No comments:
Post a Comment