गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा घोषणा करत मराठी मते मागत मराठी
माणसाची फसवणूक करणाऱ्या आणि कॉंग्रेस च्या भ्रष्ट्राचारावर घराणेशाहीवर
टीका करणाऱ्या आणि वेळ आली की मराठी माणसाचा पक्ष स्वतःच्या कुटुंबियांच्या
दावणीला बांधणारयानी भ्रष्ट्राचारावर फक्त टीका करत मांडवली , तोडपाणी
करणाऱ्या मराठी पक्षांना आण्णाच्या नैतिक उपोषणाला पाठींबा देण्याची हिम्मत
झाली नाही त्याच बरोबर आण्णां ना महारष्ट्रातील भ्रष्ट्राचार दूर करा
असा सल्ला देणारयांची सुद्धा आण्णांच्या उपोषणाला पाठींबा देण्याची
हिम्मत झाली नाही. याचा चोर चोर मौसेरे भाई हाच संदेश हे पक्ष देत आहेत.
No comments:
Post a Comment