तुमच्या देवाले आपले अंग धुता येत नाही
गाडगे
बाबांनाही त्यांना संत म्हटलेलं आवडत नव्हतं. मात्र सवयीने आपण त्यांना
संत म्हणतो. कारण आपल्या मानगुटीवर बसलेले बाबा, संत, पीर काही केल्या
खाली उतरत नाहीत. "तुमच्या
देवाले आपले अंग धुता येत नाही,तुमच्या देवाला धोतर नेसता येत
नाही,तुमच्या देवाले त्याच्या नैवेद्याला भिडलेल कुत्र हाकलता येत नाही आणि
देवळापुरता उजेडही पाडता येत नाही मग तो देव तुमच्या आयुष्यात काय उजेड
पाडणार??? आणि असा देव तुमच्या काय कामाचा ?????????????" संत गाडगे बाबा
देवा बद्दल म्हणायचे आजच्या देवाच्या
दलालाच्या आणि भक्ताच्या डोळ्यात झणझणीत तिखट घालणारे विचार. पण
दुर्देवाने ते आपणास पचले नाही. या विचाराचा प्रचार मोठ्या प्रमाणात
करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment