Translate

Thursday, August 11, 2011

जगात जर्मनी आणि भारतात परभणी

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन रिक्षा चालक आपल्या रिक्षात रॉकेल टाकत असताना जिल्हाधिकारी डॉ़ शालिग्राम वानखेडे यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना ०९  ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली़. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असलेल्या ठिकाणीचे नागरिकच सरकारी जिल्हाधिकारी , न्यायालय  कार्यालयाच्या समोर अशी ऑटो त भेसळ करण्याची हिम्मत करू शकतात .आणि सरकारचा जिल्ह्याचा सर्वोच्च असलेला अधिकारी मोठ्या माश्यांना  अभय देऊन अश्या लहान माश्याला  पकडण्यात बहादुरी दाखवत वर्तमान पत्रांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळवण्यात धन्य मानतो.

No comments: