आपण ताज ला प्रेमाचे प्रतिक मानतो . पण दाहक वास्तव काय आहे हे आजच्या बाजारीकरणाच्या व्यापात आपण विसरून जातो. फंदफितुरीचा वारसा असणाऱ्या मोगल घराण्यातील या शहाजहान राजास अधिकृत ७ ते ८ बायका होत्या,शिवाय जनतेच्या पैश्यावर पोसला जाणारा जनानखान वेगळाच होता. तेथे किती स्त्रियांची अब्रू लुटली गेली असेल ते त्या महालाच्या भिंतीच सांगू शकतील.
मुमताज बरोबर लग्न करता यावे म्हणून या महाभागाने तिच्या नवऱ्याचा शिरच्छेद केला. मुमताजचा मृत्यू तिच्या १४ व्या बाळंतपणात झाला. पहा राजाचे मुमताज वर कितीकिती प्रेम होते. इतर बायकांची जनानखान्यातील स्त्रियांची बाळंतपणे वेगळी. हे सर्व पाहून राजाला प्रजेची कामे करण्यास इमारती बांधण्यास केंव्हा वेळ भेटत होता हे तो देव अल्लाहच जाणे.
मुमताज पेगंबरवासी झाल्यावर तरी याने शांत जीवन जगावे की. पण या विषयासक्त राजाने त्याला प्राणप्रिय असलेल्या मुमताजच्या बहिणी बरोबरच निकाह लावला. तु नही और सही असा हा प्रेमाचा प्रकार खरे तर प्रतारणा या शब्दात मोडतो. या मुमताज वरील प्रेमाचा अतिरेक म्हणजे ताज च्या कारागिरांचे हात कापून टाकले गेले. काय तर म्हणे असा ताज त्यांनी परत बांधु नये म्हणे. किती क्रूर , शुद्र विचाराचा हा लंपट राजा. आता या सर्व प्रकरणात प्रेम या शब्दाची माहिती तरी या महाभागास होती का याचा विचार मनात येतो.
एक शहनशाह ने बनाकर ताजमहल लेकर दौलत का सहारा, हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया मजाक ही साहिर लुधियानवी यांनी ताजमहाल वर केलेली कविता मी स्वत: जेंव्हा ताजमहाल १९७७ मध्ये पाहीला तेंव्हा माझ्या मनात गुंजत होती. ताज पाहत असताना साहीर ने म्हंटले होते ते १०१% खरे असल्याचे जाणवले . आणि त्या नंतर कित्येक वेळा आग्रा येथे जावून ही ताज कडे माझी पावलं फिरकली नाहीत. ताज तेरे लिए इक मज़हरे-उल्फ़त ही सही तुझको इस वादिये रंगीं से अकीदत ही सही मेरे मेहबूब कहीं और मिला कर मुझसे अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है सादिक़ न थे जज़्बे उनके लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं क्योंकि वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे ये चमनज़ार, ये जमना का किनारा, ये महल ये मुनक्क़श दरोदीवार, ये मेहराब, ये ताक़
इक शहंशाह ने दौलत का सहारा लेकर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ मेरे मेहबूब कहीं और मिला कर मुझे ।।

या ओळी मनाला बैचेन करून जातात.जगात निरपेक्ष प्रेम करणारे काय कमी असतात का? प्रत्येक नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतोच .त्याच प्रमाणे भारतात भव्य प्राचीन इमारती, मंदिरे काय कमी आहेत. तरीपण शहाजहान सारखा जनानखाना बाळगणारा, बांधकाम करणाऱ्याचे हात तोडणारा , बायको मेल्यावर तिच्या बहिणीशी निक्काह लावणाऱ्या क्रूर स्त्री लंपट राजा चे उदात्तीकरण करत मुमताज च्या प्रेमा खातर ताज महाल बांधला म्हणून ज्या प्रमाणे ताजमहाल चे बाजारीकरण करून खोटा इतिहास सांगत पर्यटकांना लुटले जाते , तसेच महाबळेश्वर सारख्या गावांचे झाले आहे. महाराष्ट्रात बरीच थंड हवेची ठिकाणे आहेत पण त्याकडे बाजारमूल्य नाही.जसे शिर्डीचे बाजार मूल्य आहे तसे सामान्य वारकऱ्यांच्या पंढरपुरचे नाही. बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यहां तो हर चीज बिकती है.
No comments:
Post a Comment