महिला राजच्या राजकारणाची ही काळी बाजू...
महिला
राजच्या राजकारणाची ही काळी बाजू... महिलाराज जर प्रस्थापित नेत्यांच्या
घरातील स्त्रियांना मिळाले आणि त्या महिला ताटाखालचे मांजर म्हणून राहिल्या
तर आम्हाला महिला राज मान्य आहे..... आणि जर निवडून आलेल्या महीला
स्त्रिया आमचे न ऐकता स्वयं निर्णय घेऊन जनतेचे भले करून आमच्या
हितसंबंधास बाधा आणत असतील तर अश्या स्त्रियांची आम्ही अडवणूक करू एव्हढी
माजोरी प्रशासनात आणि जुन्या प्रस्थापित नेत्या मध्ये आलेली
आहे........ PAID मिडिया सुद्धा प्रस्थापित राजकारण्यांच्याच घराण्यातील स्त्रियांना जास्त प्रसिद्धी देतो हे कटू सत्य आहे.
गावातील विकास कामात स्थानिक प्रशासन आड येत आहे. त्याची
तक्रार राजावत यांनी पंचायतराज मंत्र्यांनाही केली. त्यांच्याकडून केवळ
आश्वासनच मिळाले, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यानंतर त्यांच्याकडे
कामाला असलेल्या व्यक्तिला मारहाण करण्यात आली. त्याची पोलिसात तक्रार देत
त्यांनी संरक्षणाची मागणी केली. तिला पोलिसांनी नकार दिला आहे. यामुळे या
संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव असण्याचीही शक्यता राजावत यांनी व्यक केली
आहे. मात्र अशाही परिस्थितीत गावक-यांसाठी लढत राहाणार असल्याचा निश्चय
त्यांनी केला आहे.mba sarpanch bitter http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-mba-sarpanch-bitter-disillusioned-
No comments:
Post a Comment