७०-८० वर्षांच्या म्हाताऱ्या राजकारणी नेत्यांची राष्ट्रपती भवनात
एषोआरामात राहण्या साठी निवड करण्या पेक्षा स्वातंत्र्या नंतर जन्मलेल्या
आधुनिक काळाचा विचार करणाऱ्या, भारताला विकासाच्या वाटेवर नेण्याची क्षमता
असणाऱ्या स्वच्छ चारित्र्यवान तरुण नेत्याची या पदा साठी निवड करावी....जो
वेळ प्रसंगी आपल्या अधिकाराचा देश हिता साठी वापर करण्यास समर्थ
असेल......केवळ शोभेची बाहुला बाहुली काय कामाची.... कलाम शास्त्रज्ञ
म्हणून थोर आहेत पण राजकारण आणि शास्त्र यात फरक आहे.या आधी त्यांनी हे पद
सांभाळलेले आहे..त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन केले तर फारसे कांही हाती
लागत नाही.......आणि आज ही मुलायामसिग त्यांच्या नावाचा जो आग्रह धरत आहे
त्या मागे मुस्लीम मतांचे राजकारण हेच धोरण कारणीभूत आहे..त्या पलीकडे
त्याचे फारसे महत्व खुद मुलायम याना ही नाही........
No comments:
Post a Comment