डिझेल_पेट्रोल माफियांनी मालेगवाचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना जिवंत जाळून मारल्यानं देशात खळबळ उडाली होती .....
............पण याच आठवड्यात CBI ने या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला. दिसते तसे नसते म्हणून जग फसते याची प्रचीती या पर्दाफाश वरून होते. हे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे महाशय खाकी वर्दीचा गैरवापर करत या वर्दी आड बेईमान भ्रष्ट्राचार गुन्हेगार जगता कडून खंडणी वसूल करत असल्याचे CBI ने जाहीर केले. ..पण या बेईमानी च्या धंद्यात सुद्धा इमानदारी पाळावी लागते हे सोनावणे विसरले, ..........
............पण याच आठवड्यात CBI ने या जळीत हत्याकांडाचा पर्दाफाश केला. दिसते तसे नसते म्हणून जग फसते याची प्रचीती या पर्दाफाश वरून होते. हे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे महाशय खाकी वर्दीचा गैरवापर करत या वर्दी आड बेईमान भ्रष्ट्राचार गुन्हेगार जगता कडून खंडणी वसूल करत असल्याचे CBI ने जाहीर केले. ..पण या बेईमानी च्या धंद्यात सुद्धा इमानदारी पाळावी लागते हे सोनावणे विसरले, ..........
आणि त्यांची हाव वाढतच जात होती. अती पैशाच्या लोभाने
अखेर
त्यांचा खून झाला. पण हे पाप बाहेर पडू नये म्हणुन भ्रष्ट्र शासन यंत्रणा
आणि नौकारशाही ने त्यांच्या संघटनेने त्वरित हालचाल करून या महाशयांना
हुतात्मा ठरवत त्यांच्या इमानदारीच्या, प्रामाणिकपणाच्या कपोल कल्पित
काल्पनिक कथा
भ्रष्ट्र मिडीयाला हाताशी धरून प्रकाशित केल्या.हाय कमांडच्या
भ्रष्ट्राचार्यानी
मग यांचा उदो उदो करत स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर CBI ने
यांचे काळे धंदे उघडकीस आणले , आणि सत्य काय हे उघड केले. आता त्यांचा जो
उदो
उदो करत त्यांच्या कुटुंबियांना शासनाने जे लाखो रुपये जनतेच्या कररूपी
जमा झालेल्या महसुला तून दीले ते शासन परत घेत मृत
सोनावणे वर खंडणीचा , पदाचा दुरुपयोग केल्याचा खटला चालवणार आहे का? नही
चालवला तर खाकीतील अश्या हजारो खंडणी बहादराना मोकळे चरण्यास मोकळे रान
मिळेल आणि मृत्यू नंतर गौरवासह कुटुंबियांना लाखो रुपये मिळतील आणि जनता
अशीच नाडली जाईल.
हे हत्याकांड झाले तेंव्हा मला सुद्धा या अधिकाऱ्याचे कौतुक वाटले..... पण
हे कौतुक त्या वेळी २४ घंटे सुद्धा टिकले नव्हते. या खात्यातील माझ्या
मुलाच्या दोस्ताच्या वडिलांनी हे कटू सत्य त्याच वेळी माझ्या मुलाला
सांगितले होते. हे PSI दर्जाचे गृहस्थ त्यांच्या प्रामाणिकपणा मुळे नौकरीत अडगळीत
टाकल्या सारखे इन वर्ड ओऊट वर्ड मध्ये कारकुनीचे काम पाहत होते. पण
त्यांच्या चेहऱ्यावर याची कधीही खंत नव्हती. माझ्या मुलाने एकदा न राहून
विचारले काका तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांचे ४-४ बंगले आहेत , गाड्या आहेत फार्म हाउस आहेत आपण तर एकच घर
बांधले आणि परेशान झालात . त्यावर ते शांतपणे मुलाला म्हणाले माझी ३ सदगुणी मुले हीच माझी खरी संपत्ती आहे.
त्याचा मला अभिमान आहे...... या विभागातील इतर अधिकाऱ्यांची बाळे पाहीली
तर त्यांचे म्हणणे पटते. पुत सुपुत की धन संपदा ! पुत कुपुत की धन संपदा !!
या एका ओळीत जीवन जगण्याचे सार सांगितले आहे ते खरे .
No comments:
Post a Comment