गजाननाच्या पूजे साठी आमदार महोदय शाळेत आले असता त्यांचा सत्कार आयोजित
करण्यात आला होता. त्या प्रसंगी भाषण करताना बंड्याने आमदारां चे प्रमुख
कर्तव्य सांगत असताना..........
शहरातील तुंबलेल्या नाल्या सफाई करणे हे यांचे प्रमुख
कार्य असल्याचे सांगताच....
चांगलाच गोंधळ उडाला, पण बंड्या बेफिकार होता.
त्याने हातातले वर्तमानपत्र सगळ्यांना दाखवले. त्यात आमदार महाशय JCB मशीन
आणि कार्यकर्त्या सोबत नाल्या साफ करण्याची बातमी फोटो सहीत छापली होती........
आमदारांचा चेहरा पाहण्या सारखा झाला ...........
तर सौ आमदार आणि समस्त मुले शिक्षक
गालातल्या गालात हसत होते.
आणि बंड्या विजयी मुद्रेने सगळी कडे पाहत
होता.............
No comments:
Post a Comment