शहीदों की मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का बाकी यही निशां होगा।' .
तिहाड़ के दीवारों पर हर बरस लगेंगे भ्रष्ट्राचारियों के मेले ऐसी आज तिहाड़ जेल की हकीकत बन गयी है. भारत के सर्वधर्म समभाव की परंपरा सही मायने ने यंहा दिखाई देती है. ये जेल जात पात धर्म लिंग के आधार पर अपने यंहा रहने के लिये में कोई भेदभाव नही करता. हर कैदी यंहा दो वक्त के खाने पिने के साथ.दुनियादारी से सुरक्षित है . और अब तो किरणजी के कृपा से ये कुविख्यात जेल कैदी सुधारने की पाठशाला बन गया है.
सर्वधर्म समभाव के साथ साथ सभी राजकीय पक्ष नेता को भी यंहा ऐसे ही समभाव दृष्टी से देखा जाता है. जंहा DMK के राजा कानमोली , सपा के अमरसिंग , कांग्रेस के कलमाड़ी और भाजपा के कुलकर्णी जो आज ही तिहाड़ की छत्रछाया में आकर सब एक साथ आराम से रहेंगे. जल्द ही रेड्डी बंधू भाजपा भी यंहा पधारेंगे . यंहा कमी है तो सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस की .......मगर इनके डोन को पकड़ना मुमकीन नही नामुमकीन है..... साथ में एक न एक दिन सरकार उसे बाहर भेजने का आझाद करने का वादा पूरा करेगी इस भरोसे पर अंतक वादी संसद पर हमला करने वाला देश द्रोही अफजल गुरु भी यंहा आराम फरमा रहा है .
Translate
Wednesday, September 28, 2011
Saturday, September 24, 2011
महा घोटाळ्याच्या हिशोब ठेवण्यासाठी भारताचा परम सुपर संगणकाच सरकारने द्यावा.
नवी
दिल्ली । राष्ट्रकुल आयोजन घोटाळाप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले आरोपी
खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य सात जणांना तुरुंगात संगणक उपलब्ध करून
द्यावेत, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
बरोबर आहे न्यायालयाचे . एव्हढा मोठा हजारो करोडोचा कॉमन वेल्थ चा घोटाळा , त्याचे हजारो भागीदार, यांचा हिशोब हा हाताच्या दहा बोटं वर थोडाच करता येणार आहे. त्यातच स्मृती नष्ट होण्याचा धोका हा सर्व अभ्यास करून त्यांना संगणक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाचे मत झाले. आणि कलमाडी तुरुंगाच्या भिंतीवर कोळश्यानी हा हिशोब लिहून ठेऊन करण्यास काय परकीय सरकारच्या इंग्रजांचे कैदी आहेत. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाचे संसदेचे ते इज्जतदार सदस्य आहेत. खरे तर त्यांना या महा घोटाळ्याच्या हिशोब ठेवण्यासाठी भारताचा परम सुपर संगणकाच सरकारने द्यावा.
बरोबर आहे न्यायालयाचे . एव्हढा मोठा हजारो करोडोचा कॉमन वेल्थ चा घोटाळा , त्याचे हजारो भागीदार, यांचा हिशोब हा हाताच्या दहा बोटं वर थोडाच करता येणार आहे. त्यातच स्मृती नष्ट होण्याचा धोका हा सर्व अभ्यास करून त्यांना संगणक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाचे मत झाले. आणि कलमाडी तुरुंगाच्या भिंतीवर कोळश्यानी हा हिशोब लिहून ठेऊन करण्यास काय परकीय सरकारच्या इंग्रजांचे कैदी आहेत. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाचे संसदेचे ते इज्जतदार सदस्य आहेत. खरे तर त्यांना या महा घोटाळ्याच्या हिशोब ठेवण्यासाठी भारताचा परम सुपर संगणकाच सरकारने द्यावा.
Sunday, September 18, 2011
earthquake
6.11pm, 6.5 Ranged earthquake in Rajasthan, U.P., Bihar, Sikkim, Dilli, Zarkhand....
Report · 21:05
koi neta mara kya???? shubh samachar bataye
... ...
Report · 21:06
Badluck, no one...........
Report · 21:07
ab inka kya karana arthquake bhi inhe mar nahi sakata .
Report · 21:05
koi neta mara kya???? shubh samachar bataye
... ...
Report · 21:06
Badluck, no one...........
Report · 21:07
ab inka kya karana arthquake bhi inhe mar nahi sakata .
Shivin Garg We need an earthquake, whose epicentre is below the Parliament......at the time , when Parliament is in session with full attendance.....and with an intensity, which completely flattens the Parliament only.....
पितृपंधरवडा/ पितृपक्ष..............
भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण १५ या पंधरा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणतात.
पितृपंधरवडा/ पितृपक्ष या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात. अश्या खोट्या भ्रामक चुकीच्या मूर्खपणाच्या अंधश्रद्धा समाजात पसरवून सामान्य , बहुजन जनतेला लुबाडण्याचा राजरोस चालणारा हा उच्चवर्णीय वर्गाचा कुटील डाव मोडून काढण्याची आज गरज आहे. एकदा मेल्यावर सगळे संपते. त्या नंतर मानवी आत्म्याचे काय होते हे जगातील जिवंत असणाऱ्या कोणत्याही मानवाला माहीत नाही. आणि याचाच गैरफायदा घेत सामान्य, अडाणी जनतेला लुबाडण्याचा धंदा गेली हजारो वर्ष चालू आहे. श्राद्धात सांगितलेले वस्त्र (ऐच्छिक), त्रयोदशगुणी विडा, दक्षिणा इ. प्रकार करून आपल्या आई वडीलांच्या आत्म्यास शांती मिळवण्या पेक्षा , ते जिवंत असताना त्यांना चार घास सुखाने, प्रेमाने खाऊ दीले, त्यांचा आत्मसन्मान जपला, त्यांना मानाने वागवले तर ते प्रेत योनीत भूत योनीत कश्याला जातील.
ज्या मुलांना तळहाताच्या फोडा प्रमाणे प्रेमाने जपले, दुधा पेक्षा साय महत्वाची म्हणत नातवंडाना त्यांनी सांभाळलेले असते, असे ते आई वडील, नातुचे आजी आजोबा मेल्यावर आपल्या मुलाला सुनेला नातवंडाना छळायला कश्याला या जगात येतील . हा साधा विचार सुद्धा आपण करत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका.
आई वडीलांच्या नावाने जेवण देण्याची जर एव्हढीच हौस असेल तर कोण्या अनाथ घरातील विद्यार्थ्यांना जेवण द्या, त्यांच्या शिक्षणा करता मदत करा, रात्री अंधारात रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबाच्या अंगावर चादर घाला हीच खरी सेवा. उगीच ज्यांच्या कडे आहे त्यांना वस्तू देऊन तुमच्या पितरांना नक्कीच शांती लाभणार नाही. अनाथांचे नाथ व्हा हीच खरी ईश्वर सेवा...........
पितृपंधरवडा/ पितृपक्ष या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात. अश्या खोट्या भ्रामक चुकीच्या मूर्खपणाच्या अंधश्रद्धा समाजात पसरवून सामान्य , बहुजन जनतेला लुबाडण्याचा राजरोस चालणारा हा उच्चवर्णीय वर्गाचा कुटील डाव मोडून काढण्याची आज गरज आहे. एकदा मेल्यावर सगळे संपते. त्या नंतर मानवी आत्म्याचे काय होते हे जगातील जिवंत असणाऱ्या कोणत्याही मानवाला माहीत नाही. आणि याचाच गैरफायदा घेत सामान्य, अडाणी जनतेला लुबाडण्याचा धंदा गेली हजारो वर्ष चालू आहे. श्राद्धात सांगितलेले वस्त्र (ऐच्छिक), त्रयोदशगुणी विडा, दक्षिणा इ. प्रकार करून आपल्या आई वडीलांच्या आत्म्यास शांती मिळवण्या पेक्षा , ते जिवंत असताना त्यांना चार घास सुखाने, प्रेमाने खाऊ दीले, त्यांचा आत्मसन्मान जपला, त्यांना मानाने वागवले तर ते प्रेत योनीत भूत योनीत कश्याला जातील.
ज्या मुलांना तळहाताच्या फोडा प्रमाणे प्रेमाने जपले, दुधा पेक्षा साय महत्वाची म्हणत नातवंडाना त्यांनी सांभाळलेले असते, असे ते आई वडील, नातुचे आजी आजोबा मेल्यावर आपल्या मुलाला सुनेला नातवंडाना छळायला कश्याला या जगात येतील . हा साधा विचार सुद्धा आपण करत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका.
आई वडीलांच्या नावाने जेवण देण्याची जर एव्हढीच हौस असेल तर कोण्या अनाथ घरातील विद्यार्थ्यांना जेवण द्या, त्यांच्या शिक्षणा करता मदत करा, रात्री अंधारात रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबाच्या अंगावर चादर घाला हीच खरी सेवा. उगीच ज्यांच्या कडे आहे त्यांना वस्तू देऊन तुमच्या पितरांना नक्कीच शांती लाभणार नाही. अनाथांचे नाथ व्हा हीच खरी ईश्वर सेवा...........
Saturday, September 17, 2011
.और स्वर्ग में महात्मा गाँधीजी आंसू बहा रहे थे.....
मोदी ने गुजरात मे ३ दिन का अनशन सदभावना शांती अमन के लिये शुरू किया.....
और पुरे भारत मे अनशन का मुद्दा सामने आया..... सभी राजकीय पक्ष मे हलचल
पैदा हुवी. ... कॉंग्रेस प़र भी इसका काफी असर हुवा....... लालू ने भी
अनशन करने का फैसला किया था...... मगर राबडीदेवी ने उन्हे अनशन करने से मना
किया........कियों की वो लालू के अनाज से लेकर चारा खाने की आदत से अच्छी
तरह वाकीफ थी...... ... राज ठाकरे ने भी अनशन करने का फैसला कीया था....
मगर ठाकरे घराना अनशन से ज्यादा खाने में और ठोकशाही में विश्वास रखता इसी
लिये ये गाँधीवादी मार्ग से चलने से उन्हें मना कीया........ उधर उद्धव
ठाकरे ने भी अनशन पर बैठने का इरादा अपने फोटोग्राफी और
कैमरे के शौक के खातिर छोड़ दीया......... जय ललिता ने तो अपने मंत्री
और प्रतिनिधि को ही मोदी के ही अनशन में भेज क़र खुद का अनशन से छुटकारा
प्राप्त कीया......
चिअर्स गर्ल्स सह बाजारीकरणाच्या हव्यासापायी खेळाचा सत्यानाश झाला आहे.
कार्डिफ - इंग्लंड दौऱ्यामधील मानहानीला दुखापती हेच प्रमुख कारण असल्याचे
मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आज (शनिवार) व्यक्त केले.
....... दुखापत नाही तर मैच फिक्स करता आल्या नाहीत , देशा करता नव्हे तर
पैश्या
करता खेळण्याची असलेली लोभी वृत्ती. दुखापती असून हि व्यैयक्तिक विक्रमा
साठी साठी संघात जागा अडवून ठेवण्याची लोभी वृत्ती. सराव करण्या पेक्षा
शॉपिंग रेसिंग करता वेळ घालवणे अशी अनेक करणे पराभवास कारणीभूत आहेत
. हेच खेळाडू IPL सामन्यात मात्र पैसा मिळतो म्हणुन जीव तोडून खेळतात.
त्या वेळी कोणी आजारीपंणाचे दुखणे रडत नाही. जाहिरात करण्यासाठी दुखापत
नाही, पण देशा करता खेळताना मात्र कच खातात. फक्त परदेश प्रवास, शॉपिंग,
मौजमस्त्ती, या करताच संघात वर्णी लावून घेतली जाते. उगाच भूतकाळातील
कामगिरी चा बडेजाव करून संघात खोगीर भरती करण्या पेक्षा जुन्या खोडांना
संघातून हाकलून देणे हाच यावर एकमेव उपाय. चिअर्स गर्ल्स सह बाजारीकरणाच्या
हव्यासापायी खेळाचा सत्यानाश झाला आहे. हेच खरे.
अहो ह्या क्रिकेट ला खड्य्यात घाला , देश्या पुढे दुसर्या खूप समस्या आहेत
, कृपया क्रिकेट ला डोक्यावर घेऊ नका ,अमेरिका ,चीन ,जपान ,रशिया
,कोरें ,कॅनडा -असला भिकार खेळ खेळत नाहीत फिर भी मेरा देश महान.
Friday, September 16, 2011
मराठी भावगीत
आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा
तुज भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा
घर कसले ही तर कारा, विष समान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा, तुज आडवितो हा जैसा उंबरा
तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरीता सागरा
कष्टाविण फळ ना मिळते, तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा
गायक/गायिका:
सुधीर फडके.
संगीतकार:
सुधीर फडके.
चित्रपट:
आराम हराम आहे.
Tuesday, September 13, 2011
माझ्या जवळचा एक सत्य अनुभव मित्रांसाठी इथे देत आहे.
सोसायटीत ब्राह्मण, मराठा, दलित या तिन्ही समाजाची घरे शेजारी आहेत.
दोनतीन महिन्यातच इथे रहायला आले आहेत, अजून माने जुळायची आहेत.
अशात दलित समाजाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलाने, मराठा समाजातील मुलीची
शाब्दिक छेड काढली. मुलीने घरी सांगताच साहजिकच तिचे वडील संतापले. आणि त्यांनी
रागाच्या भारत संबंधीत मुलाच्या घरी जाऊन दोन चापट्या मारल्या.
नंतर दलित मुलाचे आईवडील घरी येईपर्यंत त्यांचे त्या भागात राहणारे
समाजसेवक पुढारी समाज बांधव घरी हजर झाले. तुमचा मुलगा नादान आहे.
जरी त्याचे चूक असेल तरी, त्यांनी त्याला घरी येऊन मारायची हिम्मत केलीच कशी...?
सोसायटीत ब्राह्मण, मराठा, दलित या तिन्ही समाजाची घरे शेजारी आहेत.
दोनतीन महिन्यातच इथे रहायला आले आहेत, अजून माने जुळायची आहेत.
अशात दलित समाजाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलाने, मराठा समाजातील मुलीची
शाब्दिक छेड काढली. मुलीने घरी सांगताच साहजिकच तिचे वडील संतापले. आणि त्यांनी
रागाच्या भारत संबंधीत मुलाच्या घरी जाऊन दोन चापट्या मारल्या.
नंतर दलित मुलाचे आईवडील घरी येईपर्यंत त्यांचे त्या भागात राहणारे
समाजसेवक पुढारी समाज बांधव घरी हजर झाले. तुमचा मुलगा नादान आहे.
जरी त्याचे चूक असेल तरी, त्यांनी त्याला घरी येऊन मारायची हिम्मत केलीच कशी...?
5 करोड़ का ऑक्सीजन जो कि पेड़-पौधों द्वारा हमे फ्री में मिलता है
Shivin Garg
एक आदमी एक दिन में इतना ऑक्सीजन लेता है, जितने में 3 ऑक्सीजन के सिलेंडर भरे जा सकते हैं.
एक ऑक्सीजन सिलेंडर की कीमत होती है रु.700 इस तरह हम देखते हैं कि एक आदमी एक दिन में
रु.2100 (700X3) की ऑक्सीजन लेता है.
और 1 साल में रु.766500 कि और अपने पूरे
जीवन (अगर आदमी कि उम्र 65 साल हो) में लगभग रु.... 5 करोड़ का ऑक्सीजन लेता है .जो कि पेड़-पौधों द्वारा हमे मुफ्त में मिलता है और,,,,,,,, हम कृतघ्न उन्ही पेड़ पौधों को समाप्त कर रहे है|
SPREAD THIS MESSAGE AS MUCH AS YOU CAN. SAVE TREES! SAVE FUTURE
Sunday, September 11, 2011
पेनल्टी शूटआउट में भारत ने 4-2 से खिताब जीत लिया। ... अभिनन्दन
एशियाई चैम्पियंस ट्राफी: भारत व पाकिस्तान फाइनल
का आज महत्वपूर्ण मैच था. मगर अफसोस की बात भारत के इडीयट बॉक्स के किसी
भी चैनेल को ये मैच पडदे पर दिखने की जरुरत महसूस नाही हुवी,ना सरकारी
नौकारशाही वाले DD को. सब चैनेल अमेरिकी पराभव, हमाला दु:ख का बाजार लगाकर
बैठे थे. वहां मातम दु:ख मनाया जा रहा था. मगर भारतीय TV पर तो ऐसा दिखाया
जा रहा था .जैसे वहां अमेरिकन लोग उत्सव, आनंद मना रहै है. ................. read more ........
हा मौल्यवान उंची मुकुट सुद्धा रेड्डी बंधूंची पापे, काळे धंदे झाकू शकला नाही.
रेड्डी बंधू सारखे अनेक भ्रष्ट्र माफिया या भारतात प्रत्येक धर्मात आहेत,
जे आपल्या पापात देवाला भागीदार करून घेतात . आपल्या अवैध धंद्याच्या कमाई
तून त्यांनी तिरुपतीच्या बालाजीला ४२ कोटी रुपयांचा सोनेरी मुकुट अर्पण
केला . विजयनगरच्या साम्राज्या पासूनच्या गेल्या ४०० वर्षाच्या तिरुपतीच्या
इतिहासात मंदिराला एव्हढ्या मोठ्या रक्कमेची एकरकमी देणगी कोणी ही दीली
नव्हती. २० किलो शुद्ध सोने , ४००० कैरेट वजनाचे ७०००० रत्ने २.५ फुटाची
उंची आफ्रिकेत तय्यार झालेल्या या मुकुटाचा खर्चच १० कोटी रुपयाच्या वर
झाला . यावरून या मुकुटाच्या भव्यतेची, मौल्यवान किमतीची कल्पना येईल. पण
हाय रे देवा!! हा मौल्यवान उंची मुकुट सुद्धा रेड्डी बंधूंची पापे, काळे
धंदे झाकू शकला नाही. कानून के हाथ लंबे होते है, कींवा भगवान के घर मे
देर है पर अंधेर नही.... या हिन्दी चित्रपट सृष्टीच्या प्रसिद्ध भावना ,
श्रद्धे प्रमाणे अखेर नाईलाजाने का होईना सरकारला रेड्डी बंधूंची तुरुंगात
रवानगी करावी लागली.
तिरुपतीच्या संचालकांना नैतिकतेशी कांही देणेघेणे नाही यामुळे त्यांनी
पापाचा मुकुट परत करण्यास नकार दीला. या तिरुपती, शिर्डी, अजमेर , दर्गा
मंदीर , लालबागचा राजा चे स्तोम माजवून जनतेला लुबाडण्याचे पद्धतशीर
कारस्थान चालू आहे, याला आपण कीती बळी पडायचे हे ठरवणे आवश्यक आहे. या
राजरोस चालणाऱ्या लुटमारीला रोखण्यास भारतात कोणताही कायदा नाही. गुप्तदाना
अंतर्गत काळा पैसा देणगी देण्याच्या प्रथेवर कायद्याने बंधन आणावे. आणि
कोणत्याही धर्मातील संस्थाना ,देवालयाना गुप्त दान घेण्यास बंदी घालावी.
तसेच या देवालयाना मिळणाऱ्या दानावर कांही टक्के कर लावावा. यांना ऑडित
सक्तीचे करावे. दर ५ वर्षांनी नवीन देखरेख मंडळ स्थापन करावे. एकदा संधी
दिल्यावर आयुष्यात परत संधी देऊ नये. तरच या पापाच्या भागीदारीला आळा बसेल.
नाही तर........ आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा मेरा........ या
देशात स्वातंत्र्या नंतर राजरोस चालूच आहे.
Thursday, September 8, 2011
कठपुतली प्रधान मंत्रीजी ये लम्बी लढाई है ...
जब जब बोमस्फोट होता तब तब चिदंबरम उच्चस्तरीय अफसर शाही की उच्चस्तरीय
बैठक पर बैठक लेते रहते है, चाकूरकर भी यही करते थे. दोनों के कपडे मात्र
अति सफेद रहते है. चारीत्र्य का मालूम नाही.... इन सबके बेवकुफों जैसे इनके
बयान आते रहते है ........, हर आला नौकारशहा, मंत्री अलग अलग सुर मे
बयानबाजी करता रहता है ........ कोई कहता पक्का सुराग मिला तो कोई कहता
कच्चा सुराग मिला. कोई मंत्री ये भगवा आंतकवाद है ये कहके अपने अक्कल के
तारे तोडता....... तो बाकी नेता ये हरा.. पिला ...काला.... लाल.... अंतकवाद
कहके चिल्लाते है...... पर मरनेवाला तो आम आदमी है ....ये कटु सत्य सब भूल
जाते है....... नतीजा शून्य एक और बडा शून्य..... फिर.... देशवासी के
हिम्मत क़ी बात क़ी जाती....आम आदमी जीत गया के नारे लगाये जाते है.....
कठपुतली प्रधान मंत्रीजी ये लम्बी लढाई है ....बयान करते ........मगर हम
जीतेंगे ऐसा एक शब्द भी उनके मुहं से निकल नहीं पाता..... सब शांती से
चुपकेसे भ्रष्ट्राचार मे लग जाते है.... .....और कुछ दिन के बाद फिर धमाके
फिर वोही नाटक..... ....
इस से तो निचलीस्तर काम करनेवाले की बैठक लेके ठोस कदम सरकार क्यों नाही
उठती. क्या चल रहा है ये सबसे ज्यादा इसी स्तर के सामान्य कर्मचारी मालूम
रहता है...... इंग्रज गए मगर ये काले नेता और अफसरशाही ने देश का सत्यानाश
कर दीया.
संसदेचे कामकाज दिवसभर साठी तहकूब......
नवी दिल्ली। दि. ७ (प्रतिनिधी)
१) दिल्ली उच्च न्यायालय परिसराततील आजच्या भीषण बॉम्बस्फोटाचा सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवून संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
१) दिल्ली उच्च न्यायालय परिसराततील आजच्या भीषण बॉम्बस्फोटाचा सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवून संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
२) भारताची न्याय व्यवस्था भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही, असा संदेशच आज उच्च
न्यायालयाच्या व्यवस्थापनाने दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर स्फोट
झाल्यानंतर काही तासांतच न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.
संसदेचे कामकाज दिवसभर साठी तहकूब तर ज्या ठिकाणी बोम्स्फोट झाले त्या हाय कोर्टाचे कामकाज मात्र लगेच कांही तासात सुरु............
आपले लोकप्रतिनिधि कामकाज बंद करून जीवाची दिल्ही साजरी करण्यात नेहमीच
उत्सुक असतात. देशाच्या अड़चणी धोके यांच्याशी या खासदारांचे कांही
देणेघेणे नाही. मेलेल्या खासदारांना श्रद्धांजली वाहून सुट्टी घेण्याचा अजब
प्रकार भारतातच चालतो. यांना आपण सुट्या घेण्यासाठी मौज भ्रष्ट्राचार
करण्या साठी निवडून देतो का ? हा प्रश्न निर्माण होतो. सामान्य सरकारी
नौकाराला २ दिवसाच्या वर जेल मध्ये टाकले तर त्याच्या नौकरी वर गदा येते.
आणि राजा कलमाडी कानमोली अनेक महिन्या पासून जेल मध्ये सडत पडले तरी यांचे
सभासदत्व रद्द होत तर नाहीच , पण ते जेल मध्ये असून ही सरकारी कार्यक्रम
पत्रिके वर अजून ही त्यांचे नाव ........ यांच्या बरखास्ती बद्दल कांही
कायदे कानून आहे की नाहीत. आताच बातमी आली नोट के बदले वोट या प्रकरणात मला
ही जेल मध्ये टाका ही अडवाणी यांनी मागणी केली आणि लगेच गोंधळ आणि संसद
स्थगित . ........काय खेळखंडोबा करून ठेवला आपल्या राजकारणी नेत्यांनी. आयोध्या
कांडा बद्दल मला जेल मध्ये टाका........ असे कधी आडवाणी यांनी म्हंटल्याचे आठवत
नाही...... संसद स्थगित झाल्यास खासदारांना दंड करण्यात यावा. .........अशी
तरतूद करणे आवश्यक आहे.
Tuesday, September 6, 2011
गजाननाच्या पूजे साठी आमदार महोदय शाळेत आले असता त्यांचा सत्कार आयोजित
करण्यात आला होता. त्या प्रसंगी भाषण करताना बंड्याने आमदारां चे प्रमुख
कर्तव्य सांगत असताना..........
शहरातील तुंबलेल्या नाल्या सफाई करणे हे यांचे प्रमुख
कार्य असल्याचे सांगताच....
चांगलाच गोंधळ उडाला, पण बंड्या बेफिकार होता.
त्याने हातातले वर्तमानपत्र सगळ्यांना दाखवले. त्यात आमदार महाशय JCB मशीन
आणि कार्यकर्त्या सोबत नाल्या साफ करण्याची बातमी फोटो सहीत छापली होती........
आमदारांचा चेहरा पाहण्या सारखा झाला ...........
तर सौ आमदार आणि समस्त मुले शिक्षक
गालातल्या गालात हसत होते.
आणि बंड्या विजयी मुद्रेने सगळी कडे पाहत
होता.............
Sunday, September 4, 2011
यांचे सारे विशेषाधिकार कडून टाकावेत अधिक कर्तव्ये लागू करावी
रामदेवबाबा ,त्यांचे सहकारी, कंपन्या आणि .....आता ................
टीम आण्णा चे प्रामाणिक,
सामान्य आम आदमी असलेले कार्यकर्ते यांना सरकार ने टार्गेट करण्यास
सुरुवात करून भ्रष्ट्र कारभारा विरोधातील आंदोलन दडपून टाकण्याचा जोरदार
प्रयत्न बेईमान सरकार करत आहे. किरण बेदी, प्रशांत भूषण केजरीवाल एव्हढंच
काय ओमपुरी यांनी या भ्रष्ट्र खासदारा विरुद्ध केलेले आरोप हे १००% नव्हे
तर १०१% खरे आहेत. भारताच्या १२४ कोटी लोकांचे हेच मत आहे. आज जर
खासदारांच्या वर्तनावर सार्वत्रिक मतदान मतदान घेतले तर ९९% जनतेचे हेच
मत आहे हे दिसून येईल ६५ वर्षात पहिल्यांदाच यांच्या बेईमानी, भ्रष्ट्राचार, कबुतरबाजी, अश्या अनेक काळ्या धंद्या ना प्रथमच लोकक्षोभा ला सामोरे जावे लागत असल्या मुळे आणि भविष्यात हा वणवा वाढतच जाणार आणि आपल्या निरंकुश सत्तेला लगाम बसणार हे लक्षात आल्या मुळेच खासदारांचा हा सर्व थयथयाट चालू आहे. ज्या गुन्हेगारांना जेल मध्ये जावे लागले असते ते आपल्या BLACK MAKING ताकदीचा गैरफायदा घेत सत्तेत राहात आहेत हे या देशाचे दुर्देव आहे. सत्तेतील लोकांना कोणताही विशेष अधिकार असत नाही उलट त्यांना आम जनते पेक्षा जास्त कर्तव्ये , जबाबदाऱ्या पर पाडाव्या लागतात. यांचे सारे विशेषाधिकार कडून टाकावेत अधिक कर्तव्ये लागू करावी. आणि हे कर्तव्य पालन न केले तर त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा.
Saturday, September 3, 2011
टीम इंडिया के खिलाडियों की तुलना गधे से....गधे के लिये शर्मनाक और बेहूदा है....
अभी अभी....... यूरोप का मशहूर अंतरराष्ट्रीय शहर हेग में
जागतिक गदर्भ (गधा) प्राणीमात्रा संघटना की बैठक हो गई. इसमे पुरे २३६ देश
के गदर्भ सभासद हाजिर थे.... अमेरिकन गदर्भ संघटना के अध्यक्षजी ने इस
बैठक में अध्यक्षता की .....और हाल ही में इंग्लॅण्ड के क्रिकेटपटू सभासद
ने भारत के क्रिकेटपटू को गधा कहके जो....संबोधित कीया उसका कड़े लब्ज
में निषेध कीया. आलसी कामचोर, सट्टेबाज बेईमान भारतीय क्रिकेटपटू को गधा
कहना ये पुरे जागतिक गदर्भ प्राणिमात्र का अपमान है..... और यह सभा इसका
कड़ा विरोध जताती है.... इंग्लॅण्ड के क्रिकेटपटू तुरंत इसकी माफ़ी मांगे
या बुरे परीणाम का उन्हें कड़ा मुकाबला सामना करना पड़ेगा ऐसी धमकी गधा संघ ने दी है.
........अगर माफ़ी मांगी नही तो हम गदर्भ लार्ड्स स्टेडियम में घुस कर अपने लातों की
फलंदाजी...... गेंदबाजी...... कर के दोनों देश के क्रिकेटपटू को जायबंदी
करेंगे. गधा ये प्राणी मेहनती, ईमानदार होता है. मगर कोई उसकी छेड़ निकालने
लगा तो अपनी पिछली लातों का प्रसाद वो उसे देता है. इन में से एक भी गुण
भारतीय खिलाडूओं में नही. ना तो वो बाल ठीक तरह से फेंकते है, ना बैट चलाते
ना झेल पकड़ नहीं पाते , ऐसे कामचुकार मजदुर को मेहनती गधे के साथ
बिठाना ये अन्यायकारक है ...... फिर ये तुलना क्यों?...... ये कहते हुवे
प्रव्रक्ताने भारतीय और इंग्लॅण्ड के क्रिकेटपटू की कड़ी निंदा की
है........... भारत के होली उत्सव मे तमाम क्रिकेट खिलाडी के सर पर गधे
बैठ कर इन क्रिकेटपटू खिलाडियों क़ी बारात निकालने का संकल्प भी कीया गया....... और
जल्द ही हेग के आंतरराष्ट्रीय न्यायलय में इनके खिलाफ मुक़दमा दर्ज होगा ये
कहा. .......... अपने संवाददाता के साथ................
Thursday, September 1, 2011
तरी पण गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!!!!!!!!
आपण हजारो वर्षा पासून गणेश आणि कोटी पेक्षा जास्त देवतांची पूजाअर्चा
करत आहोत ....लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ गणपती उत्सव चालू केला
त्यास आज ११८
वर्ष झाली. या काळात भारतात अनेक सामाजिक, सांस्कृतिक बदल झाले. त्याच
बरोबर गणेश उत्सवाचे स्वरूप ही बदलले. ..... पण देशातील परीस्थिती अधिकच
बिघडत चाललेली आहे. देव जर माणसाच्या मनोकामना पूर्ण करतो असे सांगितले
जाते तर असे व्हायला नको . बर कोणता ही भक्त बोंबस्फोट, दहशदवाद , अराजकता
रोगराई भ्रष्ट्राचार याची मागणी देवबाप्पा कडे करत नाही. मग हे न
मागितलेले वर देवबाप्पा मान्य करून आपल्याला या सर्व गोष्टीचा शाप का
देतो? हा एक प्रश्नच आहे. की आपल्या देवां पेक्षा अतिरेक्यांचा
भ्रष्ट्राचार्यांचा देव जास्त शक्तिशाली आहे? म्हणुन आपल्या देशात सतत
दहशद वाद भ्रष्ट्राचार वाढत आहे. नक्की कोठे चुकत आहे हे कोणी माहीत करून
देईल का???????
या उत्सवात कलमाडी सारख्या भ्रष्ट्र गुन्हेगाराचा पैसा लागत आहे. आणि
गावोगावी असे अनेक कलमाडी आहेत . नगरसेवक, आमदार खासदार या लोकप्रतिनिधी
नी जनसेवेच्या नावाखाली
लुबाडलेला पैसा ते या उत्सवात कार्यकर्ते सांभाळ करण्या करता करत असतात.
जनतेला व्यसनाच्या खाईत लोटून भ्रष्ट्र मार्गाने पैसा कामावणाऱ्या ना
स्वतः ला समाजात प्रतिष्ठेने मिरवण्या करता अश्या उत्सवाचा चांगला उपयोग
होतो. गणपती आणि नवरात्र हे दोन उत्सव साजरे केले की कार्यकर्ते यांची १२
महिन्याची तगडी कमाई होऊन जाते. परत हे कोणाचा तरी झेंडा खांद्यावर घेऊन
समाजात धुडघूस घालण्यास राडा करण्यास मोकळे यामुळे येथे गजाननाचे नाही तर सैतानाचे अस्तित्व असते. तरी पण गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!!!!!!!!
Subscribe to:
Posts (Atom)