THANTHANPAL said...
- देशाच्या केंद्रीय मंत्री मंडळाला बेईमान राजकारणी ,भ्रष्ट्र बिल्डर्स, उद्योजक , नौकारशाही, परकीय हित संबंध यांचा विळखा बसला आणि शासन हे शेती धार्जीन आम आदमी करता निर्णय न घेता बिल्डर्स उद्योजक परकीयांचे चे हित जपणारे निर्णय घेणारे म्हणुन बदनाम झाले. पण याची साधी खंत ही कोणाला नाही . लाज वाटणे तर दूरच. लाखो रुपयाचा पगार असलेले निर्णय घेणारे अधिकारी मंत्री स्वतःह च्या स्वार्था साठी देशाच्या जनतेला घातक ठरतील असे निर्णय आमचे कोण वाकडे करणार या मस्तीत घेत असतात. २०० वर्षा पूर्वी इंग्रजांनी या नौकारषाहीला कायद्याचे अमर्याद संरक्षण दीले असल्या मुळे त्याचा गैरफायदा घेत देशाला लुटल्या जात आहे. सर्वात पहीले या नौकारशाही चे हे संरक्षण काढून घेण्यात यावे. आज काळा पैसा बाहेर कोणी ठेवत नही तो येथेच शेतकऱ्याच्या काळ्या जमिनीत मुरवला जात आहे. आज शेत जमिनीच्या किमतींनी २० ते २५ लाखाचा एकरी भाव कधीच ओलांडला. या भावात शेती घेवून देवाच्या अर्थमंत्र्याने कुबेराने शेती केली तर, तर तो सुद्धा शेती परवडत नाही म्हणुन आत्महत्या करेल. म्हणूनच म्हणतो हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल.http://myblog-prahaar.blogspot.com/2011/07/blog-post.html?showComment=1309534757885#c2735039812132789802
खेळ... उंदीर, मांजराचा... कपाशीचा !
No comments:
Post a Comment