Translate

Friday, July 8, 2011

फक्त माणस बदलतात काळ बदलतो

अशीच आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. स्त्री चा, परस्त्रीचा आदर करणे हा आमचा धर्म आहे हे शिवाजी राजेंनी सुरतेत आपल्या कृतीतून दाखवून दीले होते. अश्या ऐतिहासिक पौराणिक कथा असत्य नसतात. त्या सत्य असतात आणि पुन्हापुन्हा घडत असतात. फक्त माणस बदलतात काळ बदलतो पण  परस्त्री बद्दल आदर राखण्याचा  तिची इज्जत सुरक्षित राखण्याचा महाराष्ट्रीय धर्म बदलत नाही. आज ही तो धर्म महाराष्ट्रीयन पळतो हे अभिमानस्पद आहे. वाचा मराठी दैनिक भास्कर आठ जुलाई च्या पान  नंबर ६ भूमिका या पानावरील अनुभव या सदरातील पंजाबच्या प्रणिता कौर चा. अनुभव

No comments: