परभणी ची भाषा परभणीकर चांगला ओळखतो.
परभणी ने मराठीला काही नवीन शब्द आहेत
* दिमाख खाऊ नको बे*उभे टाकणे*मायज*परेशांन होणे*
-जगातला कुठलाही प्रॉब्लेम टापरिवार
बसून जो सोडवतो तो परभणीकर
first day first show ज्याची आवड आहे
तो परभणीकर, ही आवड तो जगात
कुठेही जोपास्तो ...
- दुसर्याचा प्रॉब्लेम आपला समजून मदत
करतो (आपला काम सोडून का होईना ).....
-जो कधी ही लगबगीत नसतो,
office chya
वेळेवर येणआर्याला काम सोडून
entertain करतो ....
परभणी म्हणजे....
-जिथे लोकांनी btitish dozen ला
देशी 17 चा पर्याय शोधला जगात
कुठेही 17 आंब्याचा हिशोब नाही ती
परभणी .....
-जिथे सर्व जग globalisation
च्या दिशेने जाताना आहे ती सूत
गिरणी बंद पाडते ती परभणी .....
-जिथे निजामशाहीत बांधलेले roads
पुरातन ठेवा म्हणून जपले आहेत
ती परभणी .....
-जिथे लोक कर भरत नाहीत म्हणून
नगरपालिका काम करत नाही
आणि नगरपालिका काम करत नाही
म्हणून लोक कर भरत नाहीत
ती परभणी .....
-जिथे TALKIES मधे SEAT NO.
नसलेली TICKET देऊन BENCH वर बसवतात
जिथे A/C चा अर्थ फक्त AIR COOL आहे
तेही PICTURE संपायच्या आधी 1 तास
फॅन बंद होतात ती परभणी .....
-जिथे प्रेमाला मुलीचा सोडून सर्व 'कोन 'असतात
मुलीची संमती गृहीत धरली जाते
व प्रेमिक तिला माहीत नसताना आपसात भांडत असतात .
द्वितरफा प्रेम शोधून मिळत नाही.
सगळे SELF DECLARED आशिक असतात ती परभणी .....
-ज्याला 'matrel 'या शब्दाचा अर्थ
सांगावा लागत नाही
जो पुण्याच्या pan पाट्टीवर जाऊन ही matrel
द्या म्हणू शकतो तो परभणीकर....
-खरमुरे हा शब्द जर दुसर्या शहरात
ऐकलात तर त्या माणसाला बिनधास्त
विचारा परभणीत कुठे राहतोस बे ?
-रस्त्यावर लहान पोर भांडं करत असतील
व एक कर्ट दुसर्याला 'agri चे पोर आणून मारतो' अस म्हणल
तर समजा हे परभणीच product आहे
-जगात लोकांनी प्रियसिला काय काय नावे दिली नाही
पण जो माणूस तिला " सीट" म्हणतो ...
तो भलेही तुम्हाला अमेरिकेत whitehouse मधे जरी भेटला
तरी कुठून आलास विचारू नका
तो दुसर्या गावचा असूचशकत
नाही ......
जगात जर्मनी भारतात परभणी
For those people who believe that parbhani has a unique place in their life....
A little constructive effort to unite all digitized Parbhanikarssss...
परभणी ने मराठीला काही नवीन शब्द आहेत
* दिमाख खाऊ नको बे*उभे टाकणे*मायज*परेशांन होणे*
-जगातला कुठलाही प्रॉब्लेम टापरिवार
बसून जो सोडवतो तो परभणीकर
first day first show ज्याची आवड आहे
तो परभणीकर, ही आवड तो जगात
कुठेही जोपास्तो ...
- दुसर्याचा प्रॉब्लेम आपला समजून मदत
करतो (आपला काम सोडून का होईना ).....
-जो कधी ही लगबगीत नसतो,
office chya
वेळेवर येणआर्याला काम सोडून
entertain करतो ....
परभणी म्हणजे....
-जिथे लोकांनी btitish dozen ला
देशी 17 चा पर्याय शोधला जगात
कुठेही 17 आंब्याचा हिशोब नाही ती
परभणी .....
-जिथे सर्व जग globalisation
च्या दिशेने जाताना आहे ती सूत
गिरणी बंद पाडते ती परभणी .....
-जिथे निजामशाहीत बांधलेले roads
पुरातन ठेवा म्हणून जपले आहेत
ती परभणी .....
-जिथे लोक कर भरत नाहीत म्हणून
नगरपालिका काम करत नाही
आणि नगरपालिका काम करत नाही
म्हणून लोक कर भरत नाहीत
ती परभणी .....
-जिथे TALKIES मधे SEAT NO.
नसलेली TICKET देऊन BENCH वर बसवतात
जिथे A/C चा अर्थ फक्त AIR COOL आहे
तेही PICTURE संपायच्या आधी 1 तास
फॅन बंद होतात ती परभणी .....
-जिथे प्रेमाला मुलीचा सोडून सर्व 'कोन 'असतात
मुलीची संमती गृहीत धरली जाते
व प्रेमिक तिला माहीत नसताना आपसात भांडत असतात .
द्वितरफा प्रेम शोधून मिळत नाही.
सगळे SELF DECLARED आशिक असतात ती परभणी .....
-ज्याला 'matrel 'या शब्दाचा अर्थ
सांगावा लागत नाही
जो पुण्याच्या pan पाट्टीवर जाऊन ही matrel
द्या म्हणू शकतो तो परभणीकर....
-खरमुरे हा शब्द जर दुसर्या शहरात
ऐकलात तर त्या माणसाला बिनधास्त
विचारा परभणीत कुठे राहतोस बे ?
-रस्त्यावर लहान पोर भांडं करत असतील
व एक कर्ट दुसर्याला 'agri चे पोर आणून मारतो' अस म्हणल
तर समजा हे परभणीच product आहे
-जगात लोकांनी प्रियसिला काय काय नावे दिली नाही
पण जो माणूस तिला " सीट" म्हणतो ...
तो भलेही तुम्हाला अमेरिकेत whitehouse मधे जरी भेटला
तरी कुठून आलास विचारू नका
तो दुसर्या गावचा असूचशकत
नाही ......
जगात जर्मनी भारतात परभणी
For those people who believe that parbhani has a unique place in their life....
A little constructive effort to unite all digitized Parbhanikarssss...
No comments:
Post a Comment