शून्यातून, विपरीत परिस्थितीतून मुलांचे भवितव्य घडवणाऱ्या अनाम कष्टकरी मातांना शेतात राबणाऱ्या हाताना, . !!!!!!!!!!!
ज्यांना आजच्या मार्केटिंग च्या जगात
मातृदिन कश्या करता साजरी केला जातो
मातेचा गुणगौरव काय असतो हे ही माहित नसते...
...या सर्वा पासून दूर राहात आई आणि मुल हेच नात जपून आपल मुल चांगल व्हाव हीच दुर्दम इच्छाशक्ती बाळगणाऱ्या जगातील तमाम ज्ञात अज्ञात मातांना आई, आम्मा , आम्मी, मा , मॉम, अम्मू , बा, दादी, मैय्या,इम , हूयो , अब्पा, ममा, माई याना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment