Translate

Tuesday, May 31, 2011

घरगुती शीतपेये...

उन्हाळ्यात लिंबु शरबत, कैरीचे पन्हे, चिंचेचे पन्ह  कोकम शरबत, अननस व मोसंबीचा रस, यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारी घरगुती शीतपेये  भारतात पूर्वी पासून घराघरात तय्यार होत होती. .........साधी गोष्ट  गरम उन्हातून माणूस घरी आला तर,  त्यास बैठकीच्या खोलीत थोडावेळ बसवून  बाकी काही पाहुणचार देण्याआधी गूळ आणि पाणी द्यायची पद्घत होती ती  भारतात   खेड्यापाड्यात आज ही आहे. बाजारातील पेयांपेक्षा घरगुती पदार्थाचे सेवन हितकारक हाच या मागचा दृष्टीकोन होता.

पण परदेशी ड्रिंक्स च्या आकर्षक, आक्रमक  जाहिराती आणि मार्केटिंग मुळे ही भारतीय पेये पिणे भारतीयांनाच कमीपणाचे वाटू लागले आणि तरुण पिढी हातात थम्स च्या कार्बन सोड्याची बाटली धरणे मोठेपणाचे लक्षण समजू लागली . आजच cafecoffeeday. या  कॉफी विकणाऱ्या मोठ्या कंपनीने पन्ह कोकम शरबताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्पादन सुरु केले असून भारतीय परंपरे प्रमाणे हे पेये लाभदायक असल्याचे जाहीर करत . फक्त ८० रुपये प्रति ग्लास प्रमाणे विकण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात ४ कृषी विद्यापीठे असून ही यांना या साध्या उत्पादनाचे महत्व  कळले नाही हे अपयशच म्हणावे लागेल. साधे ताक, मठ्ठा, लिंबू कोकम  शरबत , पन्ह यात काय संशोधन करणार या नकारात्मक वृतीचा जेंव्हा ही विद्यापीठे त्याग करतील तेंव्हाच शेतकऱ्यांचे भले होईल...... तो दीवस दूर नाही जेंव्हा ही भारतीय  स्वदेशी पेये परदेशी कंपन्या त्यांच्या ब्रण्ड नेम ने विकतील....

Sunday, May 29, 2011

बाळासाहेबांचा दिलदार मित्र की शत्रू ..... ???


मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केला आहे. चला, शिवसेनेला अडचणीत आणण्या करता  बाळासाहेबांचा दिलदार शत्रू सज्ज झाला. आता आठवले मुळे या नामकरण ला विरोध करता येत नाही . आणि विरोध केला तर आठवले बरोबरचा नवीनच असलेला हनिमून धोक्यात येईल .  आणि गप्प बसले किंवा मान्यता दिली तर  राज च्या हातात आयतेच कोलीत मिळेल आणि राजने नामकरणस  विरोध करत मराठी दादर अस्मिताचा आवाज केला की मतदार तुटतात . धरले तर चावते आणि सोडले तर राज पळवतो . राहता राहिला भाजपा. अखिल भारतीय पक्ष असल्याने  याला मात्र राज्य पातळीवरचे धोरणच नाही , यामुळे शिवसेनेच्या मागे फरफरट  जाण्या वाचून याला दुसरा कोणताही मार्ग नाही.  
अशी बिकट मुंबई महानगर पालिका निवडणूक झाली . दिलदार  पवारांच्या मनात नेमक काय आहे हे पवार ही सांगू शकत नाही. त्यांना राज ला मदत करायची, का कॉंग्रेस ला अडचणीत आणावयाचे की शिवसेनेला अपशकून करायचा होता हे महापालिकेच्या निवडणुकी नंतरच उजेडात येईल. आणि नवीन युती महापालिकेत उदयास येईल. तो पर्यंत सारेच आंधळ्या माणसां प्रमाणे पवार हत्ती दिसतात कसे याचा अंदाज करत बसतील.

Thursday, May 26, 2011

450 schemes on the name of just 1 family. NEHARU GANDHI

Our government has been running about 450 schemes on the name of just 1 family. NEHARU GANDHI

W...hy is the government glorifying the name of just 1 family when 7 lakh krantikaris had sacrificed there lives for the independence of our nation?

Why isn’t the names of Bhagat Singh, Chandrashekhar Azaad, Netaji Subhash Chandra Bose used for national schemes, colleges, institutions, awards, etc?

This is nothing but a conspiracy to promote 1 family for political agenda and present them as the national leaders as if they are the only ones who have done something for our country.

The list of scheme:-.............READ MORE........

पुतळा उभारणे .... एक राजकारण....

गांधीनगर- नर्मदा नदीवरील धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीचा प्रस्तावित पुतळ्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आता अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी या पुतळ्यासाठी १ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल असा अंदाज होता.
पुतळ्याचे राजकारण बंद करा. जनतेला प्राथमिक सोयी सुविधा न देता अश्या उधळपट्टीवर खर्च करणे हा कायद्याने गुन्हा ठरवावा .या २००० कोटी मध्ये कितीतरी लोक उपयोगी कामे करता येवू शकतील . नेहरू खानदान  काय, मायावती काय आणि आता नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपचे नरेंद्र मोदी  काय सर्व एकाच माळेचे मणी आहेत हे सिद्ध होते. मानावाधिकारी, सामाजिक संस्था काय झोपल्या काय? सुप्रीम कोर्टाने स्वतः: यात लक्ष देवून असे पुतळे उभारणे , सरकारी योजनांना पक्षाच्या नेत्यांची नावे देणे कायद्याने बंद करावे.

Tuesday, May 24, 2011

ये है बम्बई मेरी जान !!!

मी नेहमी मुंबई ला कामाला येतो . पहिल्या दिवशी VT स्टेशन पाहून छाती दडपून गेली होती. त्या नंतर प्रत्येक वेळी या स्टेशन वर उतरलो की असेच होते. आज ही या स्टेशन च्या भव्यतेची बरोबरी भारतातील कोणते ही स्टेशन करू शकत नाही. आज तर स्टेशन बांधले की महिन्याभरात त्याचे नुतनीकरण सुरु होते. पेव्हर चे अर्थकारण आणि राजकारण फार मोठे आहे. कायद्याने रस्त्यावर पेव्हर टाकणे बंद करावे . बेलार्ड पिअर, ते लायन गेट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंत , डॉक यार्ड रोड.. हा विभाग तर अत्यंत रमणीय आहे. येथे आल्यावर भारतात आहे असे जाणवत नाही. गर्दीत ही रमतगमत फिरण्यास येथे मजा येते. सर्वप्रथम बांधकामाची बिल्डर्स आणि राजकारण्यांच्या तावडीतून सुटका केली पाहिजे ; नाही तर ५०-६० वर्षा नंतर या शहरात राहणारी तरुण पिढी नक्कीच आपल्याला शिव्या घालेल .

Wednesday, May 18, 2011

माँ तो सबकी एक-जैसी होती है

माँ तो सबकी एक-जैसी होती है

by हिंदी on Wednesday, 18 May 2011 at 20:17

बस से उतरकर जेब में हाथ डाला। मैं चौंक पड़ा। जेब कट चुकी थी। जेब में था भी क्या? कुल 400 रुपए और एक खत, जो मैंने माँ को लिखा था कि—मेरी नौकरी छूट गई है; अभी पैसे नहीं भेज पाऊँगा…। तीन दिनों से वह पोस्टकार्ड जेब में पड़ा था। पोस्ट करने को मन ही नहीं कर रहा था। 400 रुपए जा चुके थे। यूँ 400 रुपए कोई बड़ी रकम नहीं थी, लेकिन जिसकी नौकरी छूट चुकी हो, उसके लिए 400 रुपए 4000 से कम नहीं होते। कुछ दिन गुजरे। माँ का खत मिला। पढ़ने से पूर्व मैं सहम गया। जरूर पैसे भेजने को लिखा होगा।…लेकिन, खत पढ़कर मैं हैरान रह गया। माँ ने लिखा था—“बेटा, तेरा 1000 रुपए का भेजा हुआ मनीआर्डर मिल गया है। तू कितना अच्छा है रे!…पैसे भेजने में कभी लापरवाही नहीं बरतता।” मैं इसी उधेड़-बुन में लग गया कि आखिर माँ को मनीआर्डर किसने भेजा होगा? कुछ दिन बाद, एक और पत्र मिला। चंद लाइनें थीं—आड़ी-तिरछी। बड़ी मुश्किल से खत पढ़ पाया। लिखा था—“भाई, 400 रुपए तुम्हारे और 600 रुपए अपनी ओर से मिलाकर मैंने तुम्हारी माँ को मनीआर्डर भेज दिया है। फिकर न करना।… माँ तो सबकी एक-जैसी होती है न। वह क्यों भूखी रहे?…

तुम्हारा— जेबकतरा भाई

Tuesday, May 17, 2011

हिन्दू एक समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे म्हणतात तेच खर आहे हिन्दू एक समृद्ध अडगळ नवीन गोष्टी स्वीकारत असतानाच जुन्या पुराण्या गोष्टीचा मोह सुटत नाही. आजच्या वेगवान जीवनप्रवाहात ही जुनी विचारसरणी , हे नाटक पाहायला कोणाला वेळ आहे? आणि अशी नाटक बसविण्यात येणारा प्रचंड खर्च, तो वसूल व्हावा म्हणुन आकारावी लागणारे प्रचंड तिकिटाचे दर कोणाला परवडणार आहेत. आणि ५-६ तास समरसून काम करणारे नाट्य कलावंत तरी मिळतील का?दोन अडीच तासाच्या नाटकात काम करताना  यांना तर पडदा कधी पडतो आणि चौथा अपेयपान अंक कधी सुरु होतो याचे वेध लागलाले असतात. सेनेमा काढून दोन  घटका मनोरंजन म्हणुन हा प्रयोग ठीक आहे. हाच सेनेमा जर  श्री नितीन चंद्रकांत देसाई यांनी ६-७ तासाचा काढला असता तर किती प्रेक्षक अखेर पर्यंत बसून राहिले असते? पुढील प्रेक्षकाची प्रतिक्रिया बोलकी आहे.आणि हो! चित्रपटाच्या अखेरीस बालगंधर्वांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवतात. तेव्हा उगीच बाहेर पडण्याची घाई न करण्याची प्रेक्षकाना विनंती. काही प्रेक्षकांना गर्दी व्हायच्या आत पार्किंग मधून गाडी काढायची इतकी घाई होते की बाकीचे प्रेक्षक अजून बसले असतानाच त्यांच्या मधून उठून व्यत्यय आणतात. तेव्हा कृपा करुन  पडदा काळा होईपर्यंत खुर्चीतून उठू नये एवढीच ह्या पुणेरी प्रेक्षकाची विनवणी! http://sukameva.wordpress.com/
आजच्या व्यवहारी जगाचा विचार केला तर बालगंधर्वाचे वागणे चूक वाटेल.पण आजच्या सारखे वागले असते तर ते  बालगंधर्व झालेच नसते. आणि कोणी कस वागाव हे आपण ठरवू शकत नाही. अशी वेडी माणसच इतिहास घडवतात हे लक्षात घ्या. हे सामान्य माणसाचे काम नव्हे त्या करता बाल गंधर्वाच व्हावे लागते.प्रेक्षकांना ते मायबाप समजत आणि आजचे नट स्वतःलाच मायबाप समजतात.
 

फट म्हणता ब्रम्ह हत्त्या व्हायची.............

आपण ज्या देवांची आपण भक्ती भावाने पूजा करतो त्या देवां कडे हे पुजारी साधे ढुंकून पण बघत नाहीत, कित्येक पुजारी देवळात लघुशंका करताना पकडले गेले आहेत, पण ते ब्राम्हण ते काहीही करतील आपला तो देव आहे, आपण तसे काही करायचे नाही फक्त कोणी देवाला वाईट बोलले तर त्याचे घर जाळायचे,आणि आपली भक्ती दाखवायची.Abhilash Deshmukhhttp://www.facebook.com/profile.php?id=100000981181310

Sunday, May 15, 2011

मै भारतीय हुं इसकी मुझे शर्म आती है...इति भावी पंतप्रधान

मै भारतीय हुं इसकी मुझे शर्म आती है...इति भावी पंतप्रधान .. ईट का जबाब पत्थर से देंगे...महाराज्य के गृहमंत्री... मुझे इंडियन लोकशाही की शर्म आती है.... और उसे पत्थर से मार देना चाहता हुं . आपको किस बात की शर्म आती है , और आप किसे पत्थर से मारना चाहते है.याचा विचार करत असतना लाज, शर्म, गर्व , माज, अभिमान अश्या अनेक भावना वर भारताचे राजकारण चालते याचा प्रत्यय आला. सरड्याच्या रंगा प्रमाणे यांच्या भावना बदलत असतात. उत्तर प्रदेशात जबरदस्तीने जमीन अधिग्रहण होत असल्या मुळे यांना लाज वाटते , रस्त्यावर तमाशा  नौटंकी करण्याची लाज वाटत नाही . तर दुसरी कडे जैतपूर मध्ये भारताच्या कृत्रिम मानव निर्मित वीज टंचाई चे निमित्त करत ह्यांचाच पक्ष शेतकऱ्यांच्या जमिनी बंदुकीच्या बळावर अधिग्रहण करत आहे याची लाज वाटत नाही . हा आपल्या राजकारण्यांचा मुखवटा आहे.  

Saturday, May 14, 2011

.. ... आज भी ये सुवर्ण का मोह आकर्षण

सत्ययुग रामायण काल से यही होते आ रहा है. राम जैसा आदर्श ईमानदार पति मिलने के बाद भी सीता को सोनेरी मृग का आकर्षण हुवा ही था. उसका नतीजा दुनिया जानती है. सीता का अपहरण ....... रावन के घर में कैद .... बदनामी.....राम-रावन युद्ध 
.. ... आज भी ये सुवर्ण का मोह आकर्षण , राम - रावन की लढाई बदनामी वनवास .... चालू ही है. सिर्फ पात्र बदल गये नाम बदल गये है. और आज के कलियुग में तो सीता को आदर्श , ईमानदार राम से ज्यादा बेईमान, भ्रष्ट्र रावन की आसक्ति हो गयी है. फिर भी विजय तो राम की  ही होनी है.

Wednesday, May 11, 2011

इस साहस से वो एक तीर में अनेक शिकार करना चाहते थे.

ओसामा बिन लादेन को जिस तरह ओबामाने पाक में मिलटरी भेज कर मारा.... उससे पाक से जादा  शोर भारत में होने लगा . जिधर उधर मिडिया में.... क्या भारत पाक में मिलिटरी घुसयेगा... और दाऊद को मारेगा.....    इसकी महाचर्चा, आज का सवाल, सच्ची खबरे,  सनसनी न्यूज चैनेल पर शुरू हो गयी ...वागले जैसे रिपोर्टर च्चिला च्चिला कर जनता क्या कहती है ... देखो ...परदे पर........कहने लग्गे... ..... एक दिन हमारे महान पंतप्रधान ने ये एपिसोड देखा और उन्हें भी ओबामा की तरह साहस कर के पाक पर हमल्ला  करके दाऊद  और भारत में अंतकवाद फ़ैलाने वाले दहशदवादी को मार गिराने की  ललक पैदा होने लगी...... उन्होंने इस आयडिया की  हायकमाड से चर्चा करने की योजना बनायीं......
इस साहस से वो एक तीर में  अनेक शिकार करना चाहते थे. सबसे पहले तो वो...... लालकृष्ण आडवानी की शिकार करना चाहते थे .... उन्होंने.....  उन्हें भारत का सबसे कमजोर प्रधान मंत्री कहा था ....उसका बदला लेना चाहते..... फिर कांग्रेसजनो और अखिर दहशदवादी का बदला जो  लेना  था.....  और महत्वपूर्ण बात इससे जनता का बेईमानी... , महंगाई ...., भ्रष्ट्राचार.... पर से ध्यान बट जायेगा......आण्णा के साथ साथ बाबा भी योगा करते करते इस जंग में उतरने का ऐलान कर चुके थे...... इससे उन का  सरदर्द और भी बढ़ गया था......

Sunday, May 8, 2011

परभणी ची भाषा परभणीकर चांगला ओळखतो.

परभणी ची भाषा परभणीकर चांगला ओळखतो.
परभणी ने मराठीला काही नवीन शब्द आहेत
* दिमाख खाऊ नको बे*उभे टाकणे*मायज*परेशांन होणे*
-जगातला कुठलाही प्रॉब्लेम टापरिवार
बसून जो सोडवतो तो परभणीकर
first day first show ज्याची आवड आहे
तो परभणीकर, ही आवड तो जगात
कुठेही जोपास्तो ...

जगातील तमाम ज्ञात अज्ञात मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!!




 शून्यातून, विपरीत परिस्थितीतून  मुलांचे भवितव्य घडवणाऱ्या अनाम कष्टकरी  मातांना शेतात राबणाऱ्या हाताना, .  !!!!!!!!!!!  






ज्यांना आजच्या मार्केटिंग च्या जगात 
मातृदिन कश्या करता साजरी केला जातो 
मातेचा गुणगौरव काय असतो हे ही माहित नसते...


 ...या सर्वा पासून दूर राहात आई आणि मुल हेच नात जपून आपल मुल चांगल व्हाव हीच दुर्दम इच्छाशक्ती बाळगणाऱ्या जगातील तमाम ज्ञात अज्ञात मातांना आई, आम्मा , आम्मी, मा , मॉम, अम्मू , बा,  दादी, मैय्या,इम ,  हूयो , अब्पा, ममा,    माई याना  मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!!!!!! 

Saturday, May 7, 2011

जळी स्थळी काष्ठी पाषाणी भ्रष्ट्राचार आणि आण्णा बाबा हा एकच विषय झाला होता.

हायकमांड उर्फ राणीसाहेब आपल्या सरकारी निवासस्थानात रागारागाने फेऱ्या मारत होत्या .रोज सकाळी वर्तमान पत्र उघडले की भ्रष्ट्राचाराच्या बातम्यांनी त्यांचा दीवस सुरु व्हायचा . TV पाहावा म्हंटले तर तेथे ही आण्णा, बाबांचा जयजयकार जोरात सुरु असे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी भ्रष्ट्राचार आणि आण्णा बाबा  हा एकच विषय झाला होता.
पूर्वीच्या काळी मुघल सैन्याला   मराठ्यांच्या संताजी-धनाजी ची  इतकी धास्ती बसलेली होती;  की सैनिकांनाच काय पण घोड्यांनाही जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, संताजी-धनाजी दिसू लागत होते . नदीकाठच्या पाण्यात सुद्धा घोड्यांना संताजी-धनाजी  दिसत असावे अशी भीती मुघल सैन्याला वाटत होती. तसेच हाल आजकाल  हाय कमांडच्या  सुभेदारांचे झाले होते. या सुभेदारांना सर्वत्र आण्णा बाबा च दिसत होते. यामुळे पक्षाच्या तिजोरीत आणि वैयक्त्तिक फंडात ही टंचाई जाणवत होती. 

Friday, May 6, 2011

लोकसभा विधानसभा मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी घेतली जाईल


आपल्या पाक मध्ये ओसामा मारल्या गेल्या मुळे आणि  कसाब, अफजलगुरू सारख्या  आतिरेक्यांच्या , दहशदवाद्यांच्या  कॉंग्रेस भारत सरकारच्या संरक्षण क्षमतेचा भरवसा आल्या मुळे  अनेक दहशदवादी भारतात उघडपणे शरण येण्यास तय्यार झाले आहे.  या संदर्भात दिग्गीराजांना संपर्क साधून त्यांना मदत करण्याची विनंती त्यांनी केली.  राजांनी या कामात दहशदवाद्यांना   संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले असून मतांच्या राजकारणाच्या दृष्टी ने हे कसे आवश्यक आहे,  हे  त्यांनी हायकमांडला लक्षात आणून दिले आहे. . शरण आलेल्या अतिरेक्यांवर भारतात खटले भरून त्यांना तिहार जेल मध्ये Z सेक्युरिटी ची संरक्षण व्यवस्था देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच सुप्रीम कोर्टाने जरी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली तरी राष्ट्रपती कडे दयायाचना अधिकार असल्या मुळे आणि भारतातील कुप्रसिद्ध लालफितीच्या कारभारा मुळे यांना जन्मभर फाशी होणार नाही याची खात्री सरकारने दिली आहे . आणि पुढे मागे चांगल्या वर्तवणूकीच्या वागण्यामुळे शिक्षा कमी होऊन सुटल्या वर लोकसभा विधानसभा मध्ये निवडून आणण्याची जबाबदारी घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले.जय हो जय हो जय हो जय हो

Breaking News-कॉंग्रेस ओसाम बिन लादेनची कबर बांधणार.

Breaking News-कॉंग्रेस ओसाम बिन लादेनची कबर बांधणार.
खात्रीलायक सरकारी सुत्राने दिलेल्या माहितीनुसार महात्मा गाँधीजीच्या राजघाट समाधी स्थळावरील गांधीजी यांच्या समाधी जवळ ही कबर बांधण्यात येणार असून या करता पाकीस्थान चे सहकार्य घेण्यात येणार आहे. यास सर्वधर्म " राजहट्ट रामरहीम" स्मारक असे नाव देण्यात येईल .यामुळे दोन धर्मातील हिंदुमुस्लीम आणि भारत-पाक मधील संबंध सुधारण्यास मदत होईल .त्याच बरोबर भारतावरील दहशदवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशदवाद्यांच्या लहानलहान कबरी सुद्धा याच ठिकाणी बांधण्यात येतील.

Tuesday, May 3, 2011

..अखेर महात्म्याने आमची जी नसबंदी केली आहे ना. मग हिंसक कसे होणार आम्ही.

  अमेरिकेने निर्माण केलेल्या भस्मासुराने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरलाच जाळले . आणि भस्मासुरा प्रमाणेच अमेरिकेला त्रासून सोडले अखेर १० वर्षाच्या प्रयत्ना नंतर  आणि अगणित नुकसान सोसून या स्वनिर्मित भस्मासुरास ठार करून अमेरिकेने मोकळा  श्वास घेतला असेल. अमेरिकेच्या निवडणुकीत परत जिंकून येण्या साठी आणि घसरलेली लोकप्रियता वाढवण्यासाठी ओबामा नक्कीच या घटनेचा फायदा करून घेतील .जगभरातील राजकारणी हेच करत असतात. जनतेच्या सुख-दु:खाशी त्यांना कांही घेणे देणे असत  नाही. आपण उगीच इंडियन भ्रष्ट्र राजकारण्यांना दोष देतो. 

Monday, May 2, 2011

आता हप्ता कोण कसा गोळा करणार???




मौत का जश्न ! इससे अमेरिका का आंतकवादी चेहरा साफ नजर आता है! दुनियाका सबसे बडा आंतकवादी तो अमेरिका ही है. पर बिल्ली के गले मे घण्टा कौन बंधेगा बांधेगा.

                     दुनियाका सबसे बडा आंतकवादी
भारतभर आणि महाराष्ट्रा मध्ये हाय अलर्ट च्या सूचना देण्यात आल्या असून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमेरिकी फौजांनी अल कायदाचा म्होरक्या ओसमा बिन लादेन याचा खात्मा केल्याचे जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात पोलिसांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या.म्हणजे काय हे कोणी समजून सांगेल काय? इतर वेळी हे सर्वजण गाफील असतात का? आता हप्ता कोण कसा गोळा करणार.
 
हप्ता!!!

Sunday, May 1, 2011

क्या आप अपने गले मे फांसी का फन्दा सोच कर कांप गये ????

एक कल्पना कीजिए .....
जिसने जन्म लिया है उसे एक दिन अवश्य मरना भी है, आपको भी 3... दिन बाद मरना है. 3 दिन बाद आपको फांसी दे दी जायेगी. आपकी मौत निश्चित है....
अब आप उस मौत के दर्द को महसूस कीजिये ..... आपका परिवार और सब कुछ छूट जायेगा .....
क्या आप अपने गले मे फांसी का फन्दा सोच कर कांप गये ????
अब सोचो भगत सिंह जैसे अनगिनत शहीदों को जो हंसते हंसते देश के लिये फांसी पर चढ़ गये थे .....
महसूस करो उनके दर्द को, और देखो आज के भ्रष्टाचार से भरे भारत को , क्या ऐसा भारत बनाने के लिये उन्होने अपनी जान की कुर्बानी दी थी .... 

आम आदमीस common -man ला महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!

आदर्श  बद्दल  , जैतापूर  बद्दल . पुणे  ulc स्कॅम  बद्दल  कलमाडी  बद्दल वाळूमाफिया , तेल माफिया , पाणी माफिया, शिक्षण माफिया, सहकार माफिया , मंदिर माफिया, धर्म माफिया, ड्रग आणि डॉक्टर माफिया, न्याय माफिया, मद्य माफिया, दूध माफिया, भेसळ माफिया,  टोल माफिया, भ्रष्ट्र माफिया , वैज्ञानिक माफिया , हाप्ते माफिया , डिजिटल माफिया , मिडिया माफिया, झेंडा माफिया, फतवे माफिया, चमचे माफिया, सेझ माफिया,भूखंड माफिया ,वीज माफिया, टेंडर माफिया, बँक माफिया , प्रशासन माफिया,पोलीस माफिया , घोटाळे माफिया , पान-सुपारी माफिया , युतीराज्य माफिया, सत्ताधारी माफिया , विरोधी माफिया, तोडपाणी माफिया , भाषा माफिया , टाग्गे माफिया, आबा दादा बाबा माफिया , पक्ष माफिया, मुखवटा माफिया, मुन्नी शीला माफिया , खेळ माफिया , पाप-पुण्य माफिया , कंपूशाही माफिया ......... या माफियां शी लढत महा-राष्ट्र निर्माण करणाऱ्या सामान्य माणसास , आम आदमीस   common -man ला महाराष्ट्र दिनाच्या  हार्दीक शुभेच्छा!!!!  अजून  कोणा  बद्दल शुभेच्छाIIIIIIIi     असेल तर कळवा .धन्यवाद !!!!