शिवसेनेतर्फे देण्यात येणाऱ्या धमक्यांपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी बॉलीवूडच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. अरे यांच्या बरोबर शबाना नव्हत्या त्यांना तर फार पुळका आहे असे निवेदन देण्याचा पाक म्हंटल कि यांचा प्रेमाचा पान्हा फार जोरात वाहतो. या सर्वाना मोठा दगड बांधून खोल समुद्रात बुडवलेच तर देशाचे कांही भले होईल. नाही तर हे भारत पाक ला विकतील. आणि मग मिडिया समोर मगरमच्छ चे अश्रू ढाळत मेणबत्या घेवून मूक मोर्चा काढून विरोध दर्शवतील आणि मुंबई जिंकली म्हणून बोंब मारतील. आपले शासनच XXXX आहे त्या मुळे या लोकांची हिम्मत वाढली आहे.
No comments:
Post a Comment