Translate

Tuesday, March 29, 2011

लेकिन जो पापी न हो वो पहला पत्थर मारे

फुलंब्री, दि. २८ : ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याऐवजी बोली लावून सदस्यपदे विकत घेणारे फुलंब्री तालुक्यातील सोनारी बु. येथील आरोपी चांगलेच अडचणीत आले आहेत. निवडणूक रद्द करून घटनेचा भंग केल्याच्या आरोपावरून गावचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर थेट देशद्रोहाचाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचा लिलाव केल्यामुळे अशा प्रकारची कारवाई होण्याची ही देशातील पहिलीच घटना असावी.

http://onlinenews1.lokmat. वरील बातमी वाचून करमणूक झाली. INDIA मध्ये दिल्ही लोकसभेत जे चालते ते ऐका छोट्या ग्रामपंचायत च्या नागरिकांनी केले तर तो गुन्हा ठरतो. अजब न्याय आहे. आज गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या सर्व निवडणुकीत हेच चालले आहे. पण त्या कडे दुर्लक्ष्य करून या ग्रामीण लोकांना मात्र आरोपी ठरवण्याची बहादुरी दाखवत  वर्तमानपत्र आणि शासकीय नौकारषाहीने तत्परतेने  त्यांना आरोपी घोषित केले ..पण ही तत्परता हे दोघे जण इतर वेळी का दाखवत नाही.अशी अनेक  उदाहरणे नेहमी वाचण्यात येतात.
ग्रामपंचायत, ZP , नगरपालिका महानगर पालिका, विधानसभा, लोकसभा च्या अंतर्गत निवडणुकांच्या वेळी हे मतदार सभासद विविध ठिकाणी एकगठा विमानाने सहलीला जातात, मौज मस्ती साठी गोव्याला जातात, त्यांचे फोन सुद्धा हाय कमांड जप्त करतात, सर्व जण मिळून एकदम मतदान करतात, मतदानाला गैरहजर राहतात, पक्ष सोडून पैसे भूखंड घेवून मतदान करतात पण हे या पेपरवाल्यांना दिसत नाही ना नौकरशाही दिसते. त्यांचा टक्का त्यांना मिळत असल्या मुळे हे गप्प बसतात. सगळा चोर बाजार आहे . आधि या लोकांना सजा द्या नंतर ग्रामीण भागातील जनतेला सजा द्या .
यार यार हमारी बात सुनो ऐसा इक इन्सान चुनो जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो \-२
कोई है चालाक आदमी कोई सीधा\-सादा \-२
हममें से हर एक है पापी थोड़ा कोई ज़्यादा
हो कोई मान गया रे कोई रूठ गया
हो कोई पकड़ा गया कोई छूट गया
यार हमारी बात सुनो ऐसा इक बेईमान चुनो
हो जिसने पाप ना ...
इस पापन को आज सज़ा देंगे मिलकर हम सारे \-२
लेकिन जो पापी न हो वो पहला पत्थर मारे
हो पहले अपने मन साफ़ करो रे फिर औरों का इन्साफ़ करो
यार हमारी बात सुनो ऐसा इक नादान चुनो
हो जिसने पाप ना ...

No comments: