"ये सरकार आकंठ भ्रष्टाचारमें डूबी है,'' दूरसंचार खात्याचे सचिव असलेल्या 60 वर्षीय थॉमस यांची पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतीच केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. तसेच, ते केरळ सरकारमध्ये असताना झालेल्या पामोलिन घोटाळ्याच्या आरोपपत्रातही त्यांचे नाव होते. राजीनामानाट्यानंतर आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी दिल्लीतील पत्रकारांमार्फत विलासराव देशमुखांना गोवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त विलासरावांनी आज उघडपणे अशोक चव्हाणांना "आदर्श' प्रकरणात जबाबदार ठरवले आहे. लवासा हिल सिटीला केंदीय पर्यावरण मंत्रालयाने गेल्या आठवड्यात कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. लवासा उभारताना पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
स्पेक्ट्रम २जी वाटपानंतर कॉर्पोरेट क्षेत्रातील नीरा राडिया यांनी अनेक उद्योजक, राजकारणी आणि पत्रकारांशी केलेले संभाषण काही मासिकांनी उघड केल्यानंतर झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी केंद्राने या टेप प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेते काँग्रेस-डीएमके युतीला हादरा देण्याच्या प्रयत्नात आहे, असल्याचा गौप्यस्फोट तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. करुणानिधी यांनी आज केला.
No comments:
Post a Comment