THANTHANPAL BLOG
Translate
Friday, December 24, 2010
डोंगरदऱ्यांनी फुलविलेली ‘कविता’
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उंच करणारी धावपटू कविता राऊत.. नाशिकजवळच्या सावरपाडय़ातील डोंगरदऱ्यांनी फुलवलेली ही कविता.. पाणीटंचाईग्रस्त खेडय़ात पाणी भरण्यासाठी धावपळ करण्यात तिचे बालपण गेले. कविता नाशिकला क्रीडा प्रशिक्षणासाठी गेली, तेव्हा तिच्या आईला प्रश्न पडला होता की, आपल्या घरी पाणी कोण भरणार? आज त्याच सुमित्राबाईंचा ऊर लेकीच्या पराक्रमामुळे अभिमानाने भरून येतो आणि डोळे पाण्याने डबडबतात..
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=124022:2010-12-23-18-03-47&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment