सत्याच्या प्रयोगवाल्या वाल्या गांधीचा रात्रंदिवस जप करत भारतात भ्रष्ट्राचाराची गंगा निर्माण करणाऱ्या कॉंग्रेस ने भ्रष्ट्राचारा विरुद्ध कायदे अमलात आणले नाही फक्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवताना भ्रष्ट्राचार काळा बझार करणाऱ्यांना जाहीरपणे घोषणा केल्या.पण कांहीच कार्यवाई केली नाही उलट त्यांना साथ दिली......... . ते काम बिहारच्या नितीश कुमारने अंमलात आणून भ्रष्ट्र अधिकाऱ्याची अलिशान घरे जप्त करून त्यात शाळा सुरु करण्याचे काम सुरु केले.आमदारांच्या मलिद्यावरही कुऱ्हाड! नितीश भाई आगे बढो देश तुम्हारे साथ है.चारा खाऊ लालू आत्ता तरी नितीशच्या विजयाचे रहस्य समजले का?
No comments:
Post a Comment