Translate

Saturday, January 7, 2012

निवडून आलेले नेते जनते बरोबर जे कांही XXXXX तो खुशीचा मामला असतो काय ???

 एकदा एक चोर नागड्याने चोरी करायला शिरला ......घरमालकाने त्याला धरताच ओरडायला लागला .....,"माझा बलात्कार झाला ....बलात्कार झाला....राजकीय बलात्कार झाला "‘उपोषणे करून देश वेठीस धरणे हा एक राजकीय बलात्कारच असल्याचा जोरदार फटका त्यांनी मारला. ‘टीम अण्णा’ हा उडाणटप्पू लोकांचा कळप आहे .शिवसेनाप्रमुख .
मास्तर आता तुम्हीच सांगा बलात्कार म्हंजे काय??? आणि त्यात हा राजकीय बलात्कार काय भानगड आहे?? बलात्काराचे असे कीती प्रकार आहेत?? मग निवडून आलेले नेते जनतेने आम्हास निवडून दीले म्हणत जनते बरोबर जे  कांही XXXXX तो खुशीचा मामला असतो काय ??? प्रौढ शिक्षणाचा अभ्यास म्हणुन आपल्या मार्गदर्शनाची जनतेला अत्यंत गरज आहे.

No comments: