Translate

Wednesday, January 25, 2012

गण तंत्र चिरायू हो!!

चला आता देशभक्ती वर कांही बोलू. मीडियात देशभक्तीपर हिंदी गाणी सुरु जाहली आहेत..... मेरे देश कि धरती... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों........ याचा अर्थ प्रजासत्ताक दिनी महान लोकशाहीचे  वार्षिक सरकारी चटावरचे श्राद्ध अर्पण करण्यास नेते नौकरशाही सज्ज झाली आहे. देशप्रेमी जनतेने देशाच्या नेत्यांच्या उज्ज्वल भवितव्या साठी त्याग करण्यास सज्ज झाले पाहिजे.........  म्हणजे रेल्वे सह जीवनावश्यक गरजा करता २५% भाव वाढीस धेर्याने तोंड द्यावे.  सम  पित्रोदा यांचा अहवाल

No comments: