खोटे वय सांगून सैन्यात प्रवेश घेऊन सैनाध्यक्ष झाल्यावर निवृत्ती च्या
वेळी मी एक वर्ष वयाने लहान आहे , माझी जन्म तारीख चूक आहे, मला एक
वर्षाची मुदत वाढ द्यावी म्हणत सरकार विरुद्ध उच्च न्यायालयात लष्कर
प्रमुखाने जाणे ..........हे फक्त महान लोकशाही , भ्रष्ट्र नौकारशाही आणि
बेईमान राजकारणी असलेल्या इंडिया मध्येच घडू शकते. Sudhakar Jadhav सरकार
दुबळे असले की असेच घडणार. खोटे वय दाखवून सैन्यात प्रवेश घेतल्या बद्दल
सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. इथे तर चोराच्या उलट्या
बोंबा म्हणतात त्यातला प्रकार आहे !
फेस बुके अशा लोकांसाठी पैसा बहुत बडी चीज है!
फेस बुके अशा लोकांसाठी पैसा बहुत बडी चीज है!
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!
No comments:
Post a Comment