जेट विमान खरेदी लिलावात फ्रेंच कंपनी "देसॉल्ट'ची सरशी "बोइंग
कॉर्पोरेशन', अमेरिकेतील "लॉकहीट मार्टीन' व रशियन आणि स्वीडिश
विमान उत्पादक कंपन्यांसह युरोपातील "टायफून' या कंपनीबरोबरच्या स्पर्धेत
सर्वांत कमी किमतीची (11 अब्ज डॉलर) बोली लावत देसॉल्टने हे कंत्राट
मिळविले. अरेरे!!!!!..... ओबामांनी एव्हढे मार्केटिंग करून ...
मनमोहनसिंगची......... भारतीय अर्थ व्यवस्थे ची तारीफ करून ......... फर्स्ट लेडी
मिशेल बाई यांनी भारतीय मुलां बरोबर नाच नाच नाचून सुद्धा कांही फायदा
झाला नाही....... अखेर त्या रंगेल फ्रांस नेच बाजी मारली.......
महामंदीच्या गाळात अडकलेल्या अमेरिकन अर्थ व्यवस्थेला भारतीय ऑर्डर द्वारा
उभारी देण्याचा अमेरिकन अध्यक्षाचा डाव फसला....... "देसॉल्ट'ची निर्मिती
असलेल्या या विमानाला परदेशांमध्ये खरेदीदार मिळविणे
आतापर्यंत अवघड गेले होते; परंतु भारतीय हवाई दलाबरोबरच्या या करारामुळे
कंपनीच्या जिवात जीव आला असून मंगळवारी तिच्या समभागांमध्ये 21
टक्क्यांची वाढ झाली. jay ho India ki jay ho..... असे ही फ्रांस ची
कंपनी गात असेल
No comments:
Post a Comment