Translate

Tuesday, January 31, 2012

BREAKING NEWS RAFALE WINS CONTRACT....

जेट विमान खरेदी लिलावात फ्रेंच कंपनी "देसॉल्ट'ची सरशी  "बोइंग कॉर्पोरेशन', अमेरिकेतील "लॉकहीट मार्टीन' व रशियन आणि स्वीडिश विमान उत्पादक कंपन्यांसह युरोपातील "टायफून' या कंपनीबरोबरच्या स्पर्धेत सर्वांत कमी किमतीची (11 अब्ज डॉलर) बोली लावत देसॉल्टने हे कंत्राट मिळविले.  अरेरे!!!!!..... ओबामांनी एव्हढे मार्केटिंग करून  ... मनमोहनसिंगची......... भारतीय अर्थ व्यवस्थे ची तारीफ करून   ......... फर्स्ट लेडी मिशेल बाई यांनी भारतीय मुलां बरोबर नाच नाच नाचून  सुद्धा कांही फायदा झाला नाही....... अखेर त्या रंगेल फ्रांस नेच बाजी मारली....... महामंदीच्या गाळात अडकलेल्या अमेरिकन अर्थ व्यवस्थेला  भारतीय ऑर्डर द्वारा उभारी देण्याचा अमेरिकन अध्यक्षाचा डाव फसला....... "देसॉल्ट'ची निर्मिती असलेल्या या विमानाला परदेशांमध्ये खरेदीदार मिळविणे आतापर्यंत अवघड गेले होते; परंतु भारतीय हवाई दलाबरोबरच्या या करारामुळे कंपनीच्या जिवात जीव आला असून मंगळवारी तिच्या समभागांमध्ये 21 टक्‍क्‍यांची वाढ झाली. jay ho India ki jay ho.....  असे ही फ्रांस ची कंपनी गात असेल

Wednesday, January 25, 2012

प्रधानमंत्री के नाम एक पत्र

प्रधानमंत्री के नाम एक पत्र
Wednesday, 25 January 2012 13:09

आदिवासियों का सबसे बड़ा नरसंहार आप ही के शासनकाल में किया गया। क्या शहीदों ने कल्पना भी की होगी कि जिस देश को वो एक ईस्ट इंडिया कंपनी की गुलामी से मुक्त कराने के लिये फांसी पर चढ़ रहे हैं, वह देश अनेक विदेशी कम्पनियों का गुलाम हो जायेगा...
हिमांशु कुमार 
आदरणीय मनमोहनसिंह जी, मैं आपको ये खुला पत्र इसलिए लिख रहा हूँ ताकि देश को यह पता चल जाये कि देश के आदिवासी इलाकों को युद्ध में झोंकने के लिए कौन जिम्मेदार है और आपने इस मामले में देश के साथ क्या-क्या धोखा किया है। जब-जब सामाजिक कार्यकर्ताओं ने सरकार और नक्सलियों के बीच शांति स्थापना की कोशिश की, हर बार किस तरह आपने उसे नष्ट किया?
आपकी सरकार के गृह मंत्री पी. चिदम्बरम जो अनेक व्यापारिक समूहों के पक्ष में सरकार के विरुद्ध मुकदमे लड़ते रहे और वेदांता नामक बदनाम कम्पनी के बोर्ड मेम्बर थे, इन्ही पी. चिदम्बरम ने नवम्बर 2009 में 'तहलका' नामक पत्रिका में एक इंटरव्यू में कहा था कि 'हाँ, अगर कोई संस्था दंतेवाडा में जन सुनवाई का आयोजन करती है तो मैं वहाँ आदिवासियों की तकलीफें सुनने के लिए दंतेवाडा जाने को तैयार हूँ।'
tribals-adivasis-of-india
 पी. चिदम्बरम की इस घोषणा के बाद मैं उनसे नवम्बर 2009 में दिल्ली में उनके निवास पर मिला, जहां हमारी लगभग 45 मिनट अकेले में बातचीत हुई। इस बातचीत में चिदम्बरम ने मुझसे वादा किया मैं दंतेवाडा में सात जनवरी 2010 को एक जन सुनवाई का आयोजन करूँगा,जिसमें हिंसा से पीड़ित आदिवासी आयेंगे और पी. चिदम्बरम उसमें शामिल होकर आदिवासियों की तकलीफें सुनेंगे।
मैंने इस मुलाकात में श्री चिदम्बरम को एक सी.डी. सौंपी थी जिसमें पुलिसकर्मियों द्वारा किये गये सामूहिक बलात्कार पीड़ित लड़कियों के बयान थे तथा सीआरपीएफ द्वारा डेढ़ साल के हाथ कटे बच्चे का चित्र एवं उसकी दादी द्वारा दिया गया घटना का विवरण भी था |


गण तंत्र चिरायू हो!!

चला आता देशभक्ती वर कांही बोलू. मीडियात देशभक्तीपर हिंदी गाणी सुरु जाहली आहेत..... मेरे देश कि धरती... अब तुम्हारे हवाले वतन साथीयों........ याचा अर्थ प्रजासत्ताक दिनी महान लोकशाहीचे  वार्षिक सरकारी चटावरचे श्राद्ध अर्पण करण्यास नेते नौकरशाही सज्ज झाली आहे. देशप्रेमी जनतेने देशाच्या नेत्यांच्या उज्ज्वल भवितव्या साठी त्याग करण्यास सज्ज झाले पाहिजे.........  म्हणजे रेल्वे सह जीवनावश्यक गरजा करता २५% भाव वाढीस धेर्याने तोंड द्यावे.  सम  पित्रोदा यांचा अहवाल

Tuesday, January 17, 2012

................अशा लोकांसाठी पैसा बहुत बडी चीज है!

खोटे वय सांगून सैन्यात प्रवेश घेऊन सैनाध्यक्ष झाल्यावर निवृत्ती च्या वेळी  मी एक वर्ष वयाने लहान आहे , माझी जन्म तारीख चूक आहे, मला एक वर्षाची मुदत वाढ द्यावी म्हणत सरकार विरुद्ध उच्च न्यायालयात लष्कर प्रमुखाने जाणे ..........हे फक्त महान लोकशाही ,  भ्रष्ट्र नौकारशाही आणि बेईमान राजकारणी असलेल्या इंडिया मध्येच घडू शकते. Sudhakar Jadhav सरकार दुबळे असले की असेच घडणार. खोटे वय दाखवून सैन्यात प्रवेश घेतल्या बद्दल सरकारने त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. इथे तर चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्यातला प्रकार आहे !
फेस बुके अशा लोकांसाठी पैसा बहुत बडी चीज है!
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Saturday, January 14, 2012

क्रिकेट गौरव सामना ....महाशतक साजरा करण्या करता .......

 क्रिकेटपटू च्या निवृत्ती नंतर त्याचं कामगिरीचा गौरव करण्या करता त्याच्या नावाने गौरव सामना आयोजित केला जातो. त्यास पैश्याची थेली अर्पण केली जाते. ....... त्याच प्रमाणे आता सचिनच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट गौरव सामना मुंबई च्या वानखेडे घराच्या मैदानावर आयोजित करावा ....... पैश्या करता नव्हे तर महाशतक साजरा करण्या करता .......   

Wednesday, January 11, 2012

चापलुसी..... इसके शिवाय और क्या कहा जा सकता??? ......

चुनाव आयोग ने उत्तर प्रदेश मे होने वाले चुनाव को ध्यान मे रखते हुवे बसपा का चुनाव चिन्ह हाथी की मुर्तीया , कांशिरामजी और बहन मायावती के पुतले ढाकने का काम लाखो रुपये खर्च कर के शुरू किया....... इसे मूर्खता..... ,कॉंग्रेस की चापलुसी..... इसके शिवाय और क्या कहा जा सकता???   ......  नेहरू खानदान के पुतले, हर सरकारी कार्यालय मे लटकती हुवी इनकी तस्वीरे, इनकी मुर्तीयां,  काश्मीर से लेके कन्याकुमारी तक की नेहरू खानदान के नाम के  अवैध झुग्गीझोपडी के फलक ..........इस  पर कोई रोक लगायी नही......ये  कैसा महमद तुघलकी फैसला है.......क्या कानून सब को लागू नही होता....... जय हो!जय हो!!

Saturday, January 7, 2012

निवडून आलेले नेते जनते बरोबर जे कांही XXXXX तो खुशीचा मामला असतो काय ???

 एकदा एक चोर नागड्याने चोरी करायला शिरला ......घरमालकाने त्याला धरताच ओरडायला लागला .....,"माझा बलात्कार झाला ....बलात्कार झाला....राजकीय बलात्कार झाला "‘उपोषणे करून देश वेठीस धरणे हा एक राजकीय बलात्कारच असल्याचा जोरदार फटका त्यांनी मारला. ‘टीम अण्णा’ हा उडाणटप्पू लोकांचा कळप आहे .शिवसेनाप्रमुख .
मास्तर आता तुम्हीच सांगा बलात्कार म्हंजे काय??? आणि त्यात हा राजकीय बलात्कार काय भानगड आहे?? बलात्काराचे असे कीती प्रकार आहेत?? मग निवडून आलेले नेते जनतेने आम्हास निवडून दीले म्हणत जनते बरोबर जे  कांही XXXXX तो खुशीचा मामला असतो काय ??? प्रौढ शिक्षणाचा अभ्यास म्हणुन आपल्या मार्गदर्शनाची जनतेला अत्यंत गरज आहे.

खासदार आणि आमदार निधी

MLA MP ला  जो  कोट्यावधी  रुपयाचा  निधी  मिळतो  त्यात  महाघोटाले    होतात . मतदारसंघातील विकासाची कामं करणं वा नागरी सुविधा मिळवून देणं यासाठी खासदार आणि आमदार यांच्यासाठी निधी ठरवून देण्यात आला आहे. अगदी ज्यांना भौगोलिक मतदारसंघ नाही, अशा राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या सदस्यांनाही हा निधी आहे. या दोन सभागृहांचे सदस्य तर हा निधी देशभरात वा राज्यभरात कुठंही विकास कामांसाठी वापरू शकतात. लोकसभा आणि विधानसभा सदस्यांना मात्र आपल्याच मतदारसंघात तो वापरता येतो. खासदार आणि आमदार निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निधीचा वापर कोणत्या कामासाठी करावा, याची शिफारस त्यांनी करायची असते आणि सरकारी यंत्रणेमार्फत ती कामं केली जातात. कार्यकर्ते सांभाळ निधी   खासदार, आमदार निधीतून होणाऱ्या बहुसंख्य कामांचे स्वरूप, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण, हातपंप, व्यायामशाळा या प्रकारचे असते. लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच ठेकेदार होऊन व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागातील नौकारशाही ला हाताशी धरून करतात . यातील बहूसंख्य कामे निकृष्ट, हलक्या दर्जाची असतात, ज्याचा जनतेला कांही उपयोग होत नाही... तर फक्त कार्यकर्ते सांभाळण्या साठीच या निधीचा दुरुपयोग केला जातो.....पण तेरी भी चूप मेरी भी चूप

या  फंड्स  मधून  काय काय  जनउपयोगी  काम  झाले  याची माहिती   प्रत्येक  जिल्हया च्या  collector.nic.in ,  zp.nic.in या सरकारी  साईट  वर  दर  महिन्याला  माहिती  टाकली पाहिजे .. तसेच  ग्रामीण  भागात आणि शहरी नगरपालिके मध्ये काम  न  करताच  करोडो  रुपयांची  बिले  उचलली  जातात. एकाच रस्त्याचे, कामाचे  अनेक वेळा बिल उचलले जाते.... पण रस्ता, योजना काम कांही दीसत नाही...  .
 
या  करता  या  योजना  त्यांचा  खर्च  सुद्धा  नेट संगणकावर  ग्राम पंचायत , नगर पालिकेच्या साईट वर कार्यालयात    जाहीरपणे  लावावा . जनतेला समजेल तरी आपण दिलेला कर कसा खर्च होतो. त्या खर्चाला कसे पाय फुटतात कामे खरच झाली का??? हे तपासता येईल.
 
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही !
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे !!

Friday, January 6, 2012

अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी

छातीत दुखतंय म्हंटल की संपूर्ण कुटुंब हादरून जातं. नको नको ते विचार मनात येतात . आजारपणा पेक्षा कुटुंबाच्या भाविताव्यानेच रोगी जास्त आजारी पडतो. ओषध उपचाराचे प्रचंड आकडे डोळ्या समोर नाचत असल्या मुळे .... सुरवातीस पेशंट या कडे दुर्लक्ष करतो....पण अखेर त्याला दवाखान्याची पायरी चढावीच लागते. .....  आणि मग सुरु होतो , एक जीवघेणा  प्रवास. इसीजी , स्ट्रेस तपासणी, असंख्य रक्त लघवीच्या चाचण्या पेशंट हतबल होतो... आणि ४-५ दिवसांनी डॉक्टर म्हणतात हृदयाला धोका आहे. मोठ्या शहरात जाऊन अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी  करावी लागेल. डॉक्टर ला देव मानत  त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणाऱ्या या देशात रोगी त्याचे नातेवाईक शहर गाठतात. आधीच फोन फोनी झाल्या मुळे शहरातील डॉक्टर तय्यारच असतात...सर्व  अर्थाने .... पेशंट आल्या बरोबर त्याच्या  परत एकदा शारीरिक तपासण्या सुरु होतात...............
 
 

Sunday, January 1, 2012

जनहित याचिका सर्वोच्च न्यायालय ...


माननीय न्यायमूर्ति
सर्वोच्च न्यायालय , भारत सरकार
नवी दिल्ली
विषय :- भारतीय संसदे मध्ये मंगळवार  ते गुरुवार दिनाक २७/२८/२९/ डिसेंबर मध्यरात्री पर्यंत; जनतेने निवडून दीलेल्या खासदारांनी, सत्तारूढ  मंत्रिमंडळाने, पक्षाने आणि विरोधी पक्षाने  संगनमताने कट कारस्थान रचून   भ्रष्ट्राचारा च्या तक्रारीचा न्यायनिवाडा जलद गतीने करून भ्रष्ट्राच्याऱ्यास  सजा करण्या करता  कायद्याने निर्माण होणाऱ्या जनलोकपाल चा जन्मा आगोदरच खून, गर्भातच भृण हत्या केली आहे. त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेण्याची पोलिसांना सूचना द्यावी ही विनंती करण्यासाठी मी ही जनहित याचिका सादर करत आहे. तरी माझ्या याचिकेची लवकरात लवकर सुनावणी करावी ही विनंती.