भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१०
पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना आयोग कडे आवश्य पाठवाव्यात. ही नम्र विनंती.
श्री. के. सुब्रमण्यम
ओ एस डी टु सीव्हीसी
सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
सतक्रता भवन आयएनए ;
नवी दिल्ली ११००२३
फोन : ०११-२४६५१०८५
e mail: subramaniam.k@nic.inओ एस डी टु सीव्हीसी
सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
सतक्रता भवन आयएनए ;
नवी दिल्ली ११००२३
फोन : ०११-२४६५१०८५
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
No comments:
Post a Comment