Translate

Saturday, December 24, 2011

विद्या बालनचा डर्टी सिनेमा पाहीला हे तुम्ही विसरलात??

Uday Kshirsagar
सुप्रभात मित्रांनो.
आज नागपूर वरून वापस मुंबई ला वापस जाणाऱ्या व अधिवेशनात कोणत्याच समाजाच्या वर्गा साठी प्रश्न न विचारणाऱ्या व नुसते मजा मारून जाणाऱ्या आमदारांना लाज वाटो हि ईश्वरचरणी विशेष प्रार्थना.
thanthanpal says , हा आरोप आम्हास मान्य नाही. केवळ प्रश्न विचाण्याने प्रश्न सुटत नाहीत. म्हणुन आम्ही सिनेतारकांच्या अंधाऱ्या तीला लुटणाऱ्या सिनेजगताचा सखोल अभ्यास करण्या साठी विद्या बालनचा डर्टी सिनेमा पाहीला हे तुम्ही विसरलात?? या मुळे मिडिया ने सामान्य जनतेने आम्हास बदनाम केले टी गोष्ट वेगळी. आम्ही सिनेतारकांच्या प्रश्नाचा समस्येचा अभ्यास जनतेचा राग ओढवून केलाच की. आम्हास समजून घ्या . आम्ही सुद्धा मानव प्राणीच आहोत. आणि चौफुला वारंग फाटा पश्चिम महाराष्ट्रा तीळ वेगवेगळ्या खाजगी लावणी बैठकीला सुद्धा त्यांच्या समस्या दूर करण्यास जातोच की. या दुर्लक्षित कलावंतिणीना आम्हीच तर  उजेडात आणले हे लक्षात घ्या..........

No comments: