नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
सरकारने जरी सावरकरांना भारत रत्न दिले नसले तरी वाईट वाटण्याचे कांही कारण नाही. आपण भारत रत्न ची यादी पहाल तेंव्हा;आपणस कळून येईल की J.R.D. टाटा आणि इतर 2 - 4 नावे सोडली तर सर्व नावे केवळ राजकीय फायद्या साठीच निवडली गेली आहेत. उद्वेगाची गोष्ट म्हणजे सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकराना स्वातंत्र्या नंतर ४३ वर्षांनी सरकारने नाईलाजाने जनमताच्या प्रखर दबाब मुळे गोंरवले. यामुळे आपणच सावरकरांना भारत रत्न हा संम्मान देऊ ; या करता या सरकारच्या परवानगीची गरज नाही
1 comment:
स्वा.वीर सावरकरांना ,पद्मश्री, पद्मविभुषण सारखे किताब देउन, आणि त्यांना हेलन, ऐश्वरया राय सारख्या क्षुद्र व्यक्तिंच्या पंक्तीला नेउन न बसवल्या बद्दल, सरकारचे अभिनंदन करायलाच हवे....
भारत रत्न दिलं काय किंवा नाही दिलं काय, त्यांचं महत्व कमी होत नाही.
Post a Comment