स्वातंत्र्या नंतर गेल्या ६५ वर्षात आपले लोकशाही शासन जनतेला पिण्या साठी साधे पाणी पुरवु शकले नाही ना दोन वेळेचे अन्न ...मात्र फ्रांस च्या मगरूर राणी प्रमाणे पाव ब्रेड मिळत नसेल तर केक खा या चाली वर जनतेला पाणी मिळत नसेल तर............
मंत्र्यांच्या दारूच्या कारखान्यात अन्न धान्या पासून
तयार झालेली दारू प्या ......... आणि पोटाची आग विसरा असा सल्ला हे हायवे वर जागोजागी लावलेले दारू
विक्री दुकानाचे फलक देत आहेत. असेच वाटते. जय हो जय हो....मेरा इंडिया
महान!!!
No comments:
Post a Comment