Translate

Saturday, October 23, 2010

अच्छा इस्तमाल मै बताता हुं. इस गुब्बरेको दिल्ही के लाल किल्ले पर बांधा जाये. और कॉम्मन वेल्थ खेलोमे जो घोटाला बेईमानी, भ्रष्ट्राचार हुवा इसका विवरण कलमाडी अन्ड शीला दीक्षित कंपनी के फोटो , कार्टून्स के साथ दुनियाको दिखाया जाय. उसपर रहमान का जय हो, और  गेम का थीम सोंग भी लिखा जाय. जनता को ये भारत का मानचिन्...ह बहोत अच्छा  लगेगा.१५ अगस्त को तिरंगे के साथ पुरी दुनिया ये गुब्बारा देखेगी तो गर्व करेगी !

Harish Joshi KBC में आपका स्वागत है!!!!
आपके लिए आखिरी एवं ५ करोड़ का सवाल ये रहा:
CWG २०१० के भ्रष्टाचार का नोबेल पुरष्कार इन्हें मिला है ..आपके विकल्प हैं ;
A ) सुरेश कलमाड़ी B ) शीला दीक्षित
C ) ललित भनोट D ) डॉ गिल

  साहबजी आपने बड़ी शार्क मछालियोंका नाम तो इसमे लिखा ही नही. ये सब तो कठपुतलियाँ या शतरंज के छोटे प्यादे है. जिस तरह ललित मोदी को बलि का बकरा बनाया उसी तरह इनकी भी बलि जनताके सामने चढ़ाई जाएगी. और हम मेरा भारत. महान कहके लाल किल्ले पे तिरंगा लहराते हुवे भ्रष्ट्राचार को सहन नही करेंगे कहते जनताको उल्लू बनायेंगे.

घराणेशाहीचा विजय असो !!  ताकाला जावून भांड लपवणे अशी मराठवाड्यात म्हण आहे. तसे बाळासाहेबांचे वागणे झाले आहे. भारतातील  नेत्यांनी राजकीय पक्षाचे  स्वतः च्या   खाजगी दुकानदारीत रुपांतर केले आहे. आपण या स्वार्थी नेत्यांना समाजसेवक, राजकीय कार्येकर्ते  म्हणतो हेच चूक आह...े. हा सरळ सरळ धंदा झाला. व्यापार्यांच्या व्यवसायाची कांही तत्वे असतात पण या राजकरण्यानी तर कमरेचे सोडून डोक्याला गुन्डाळले आहे. . हे सर्व नेते देशाला एक दीवस विकून मोकळे होतील. बाळासाहेबांनी ज्यांचा तिरस्कार करत आयुष्यभर केला त्याच दो गोष्टीना त्यांना आज समोर जावे लागले. मुसलमानान विषयी तिरस्कार करत आज त्यांचा दाढी राखलेला चेहरा एखाद्या मुसलमान मोलवी सारखा झाला. आणि नेहरूच्या ज्या घराणेशाहीला जन्मभर विरोध केला ती घराणेशाही सामान्य कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून मुलाच्या नातवाच्या प्रेमापोटी  स्वीकारावी लागली . हा काळाने उगवलेला सूड आहे. हेच खरे.

भ्रष्ट्र राजकीय नेत्यांची, भ्रष्ट्र राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट्राचारा साठी फक्त सामान्य   जनते कडून निवडलेली राज्य प्रणाली म्हणजे भारतीय लोकशाही. अशी मी लोकशाहीची व्याख्या केली . लोकशाहीचे हे भ्रष्ट्र स्वरूप पाहून अब्राहम लिंकन  रडत असेल   वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या... हिंदी चित्रपटात सुलतान मिर्झा हा माफिया डॉन मुंबईचे पोलीस स्टेशननुसार चार तुकडे करतो. भारतीय सिनेमा हा प्रत्यक्ष जीवनाचा आरसा आहे म्हणतात ते खोटे नाही. सिनेमात मुंबईचे चार भाग वाटतात तसे भारताचे सुद्धा या राजकारण्यांनी अनेक भागात तुकडे पाडले आहेत. प्रत्येक पक्ष म्हणजे मोगलकालीन सुभेदार झाले आहेत. दिल्हीच्या तख्त ला खंडणी दिली की तुम्ही जनतेला लुटायला, बांगलादेशी ना विनापरवाना भारतात प्रवेश देणे ,अश्या कामा करता मोकळे होतात हे राजकारणी. यांची हिम्मत आता एव्हडी वाढली आहे की आपल्या मार्गात येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे हे खून पाडत आहेत. लाल किल्ल्यावरून फक्त भाषणबाजी करून जय हिंद म्हणत भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढायची भाषा करून रात्री भ्रष्ट्र लोकान बरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. हे पाहून अंधारात यांना  पाठींबा देणारे गुन्हेगार स्वतः च राजकारणात उतरले. रोज नवे कायदे करणारे हे गुन्हेगारांचे हस्तक भ्रष्ट्राचारा विरुद्ध अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करण्यास घाबरतात. कारण असा कायदा केला तर सर्वच राजकारणी जेल मध्ये सडत पडतील हा यांना विश्वास आहे. VT मुंबई महापालिके समोरच खड्डे असताना हे काय शांघाय करणार. धड रस्ते नीट बांधता येत नाही, वीज पुरवता येत नाही, पाण्यासाठी जनता वणवण फिरते, दहशदवादी मुंबई पासून थेट भारतीय संसदेवर हल्ला करतात , या आरोपीवरील गुन्हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झालेत तरी हे  मतांच्या गलिच्छ राजकारण करत त्यांना फाशी देत नाहीत युद्ध करत नाहीत आणि मुर्खा सारखे जगभर बेइज्जतिचे पुरावे देत फिरतात.  
Thanthanpal Parbhanikar facebook

No comments: