Translate

Thursday, May 6, 2010

सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने विजेची नासाडी होईल


                                              Cricket's black and white order exposed
प्रति,                                                                                                    
06/05/2010
श्री.माननीय मुख्य न्यायधी
मुंबई हाय कोर्ट मुंबई
विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.
सन्मानीय न्यायधीश महोदय,
या जनहित याचिकेद्वारे द्वारे मी आपणास विनंती करतो की  आज महाराष्ट्राची विजेची गंभीर समस्या पाहता आणि १० ते १५ घंटे लोडशेडिंग असताना क्रिकेटचे सामने रात्री  विजेचा वापर करून विजेची नासाडी करण्यास आपण बंदी घालावी ही विनंती आज प्रत्येक ठिकाणी असे रात्रीचे सामने आयोजित करून वीज नासाडी केली जाते. महाराष्ट्रा शासन MSEB यांना या बाबत प्रतिवादी करावे , ही विनंती.  
सदरील पत्राची जनहित याचिका म्हणून दाखल घेण्यात यावी.ही नम्र विनंती.
Yours faithfully
Thanthanpal parbhanikar  
ENCLOSER’S OPINION OF AFFECTED CITIZENS OF LOADSHEDING ELECTRICITY

~*~Dhiraj~*~ <mohite.dhiraj@gmail.com>
 aaho parbhanikar tumhala santo navi mumbai IPl matches suru   hotya  tyach veli navi mumbai 15 K.M var aslleya Thane District madhe 9-9 taas load shedding suru hote. maharshtra govt. fakt tumhalach naahi tar    aakhya maharashtralach fasvatey. tumchya matasi me sahmat aahe ki load shedding suru astana IPL chi kahi garaj naahi.
2)  नक्कीच, रात्रीच्या प्रकाशझोतात खेळवल्या जाणार्‍या सामन्यांवर माझा सुद्धा बहिष्कार आहे!
 
send@vishaltelangre.tk>
NEWS IN SAKAL PAPER
'एमपीएल' सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर
सकाळ वृत्तसेवा Thursday, May 06,
Thursday, May 06, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: mpl,   cricket,   pune,   sports
पुणे - 'ट्‌वेंटी-20 क्रिकेटची पंढरी' असा लौकिक अल्पावधीत निर्माण केलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रकाशझोतातील सामने, निओ क्रिकेटवर थेट प्रक्षेपण, बक्षीस रक्कमेत घसघशीत वाढ, अशा वैशिष्ट्यांसह दुसऱ्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगला (एमपीएल) 17 मे पासून प्रारंभ होत आहे. उपांत्य सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने या स्पर्धेला वेगळी झळाळी प्राप्त होणार आहे.  आपण ही अशी याचिका पोस्ट कार्डवर पाठवावी ही नम्र विनंती.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.comप्रति, 







On 05/05/2010 20:32 Babare.Dubai . said:
क्रिकेट खेळून शेतात धान्य उगवत नाही, उद्योगातून माल तयार होत नाही..चांगले अभियान्त्रिक व डॉक्टर तयार होत नाहीत..मनोरंजन असावे पण विरंगुळा म्हणून हे काय.. आयपीएल झाले की हे नवीन...वाट लाऊन टाकायची यांना देशाची...!
On 5/6/2010 5:38 PM thanthanpal said:
सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने विजेची नासाडी होईल .सकाळ ने तरी अशी नासाडी करू नये
On 5/6/2010 4:43 PM thanthanpal said:
कमीतकमी सकाळ सारख्या पेपर ने क्रिकेट सामन्यात विजेची नासाडी करू नये हि अपेक्षा
On 5/6/2010 2:50 PM ajay said:
ते सगळ्यांना पैसे पाहिजे . क्रिकेट सोडून दुसरा खेळाचे सामने का भरविले जात नाही ?
On 5/6/2010 11:33 AM Vishwanath Rupe said:
अति तेथे माती ... मुलांना सुट्टी मजेत घालू द्या ना??????????
On 5/6/2010 2:08 AM Jiya said:
क्रिकेटचं आता अपचन झालंय.

No comments: