डॉक्टरांवरील हल्ले हा अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे.मुळातच हा कायदा चुक आहे. कट प्रॅक्टिस करून आजारी पेशंट ला लुबड्नाऱ्या डॉक्टरना शिक्षा करण्याऐवजी
यांच्या चुकी मुळे मरण पावलेल्या नातेवाईकाना शिक्षा हा अजब न्याय आहे. आज मीडिया हा धंदा झाला आहे. धंढ्या बरोबर अनेक वाईट प्रवर्ती यात शिरल्यात . या वाईट गोष्टीना शिक्षा करण्याची सरकारची हिम्मत नाही, हा हल्ला का केला याचा विचार केला तर सरकार ला नुकसान होईल . या मुळे सामान्य जनतेला जैल मध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करणे सोपे.स्वातंञ्या नतर लोकशाही चे रक्षण करायचे सोडुन मिडीयाच्या सहा
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।
3 comments:
ह्या शिवाय बरेचदा अशाच थर्डरेट न्युज येत असतात. तद्दन फालतु इंडीया टिव्ही पण अशा बातम्या देण्यात मागे नाही.
तुम्हाला असं वाटंत नाही कां, बातमीदार हे चॅनल्स शेटच्या मर्जी प्रमाणे चालवतात? खरी पत्रकारिता इथे संपत आलेली आहे, चॅनल्सच्या मालकाला जे दाखवायचं तेच कव्हर केलं जातं!
खरी पत्रकारिता चॅनल्समधून तरी केव्हाच हद्दपार झाली आहे. दोन दिवस जरा गडबड उरकल्यावर मी या विषयावर लेख लिहिणारच होते. मी माझ्या ’सचिनला यात ओढू नका’ या लेखातही हेच म्हटलं होतं की मिडियालाही कुठे,काय, कुणाला, कोणता प्रश्न विचारावा याचं भान असलं पाहिजे.
पत्रकारांवरील हल्ला अजामीनपात्र गुन्हा ठरविल्यास पत्रकारांचे खूनच पडचील.
Post a Comment