वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.
No comments:
Post a Comment