आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आसा हा प्रकार आहे. दक्षिण भारतात भाषिकवाद्यां समोर लोटांगण घालणारी काँग्रेस भाजपा, समाजवादी, लालू आणि उदारमतवादी पक्ष महाराष्ट्रात मात्र राजच्या मराठी बाण्या बद्दल ओरडत आहे. आणि सरकारही त्याला मदत करत आहे. भाषांतराची यंत्रणा बसविण्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीच बोलावे लागेल असे ठणकाउन का सांगत नाही.
राजचे पत्र जसेच्या तसे हे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कांना कोपर्या वर मोठ्या बॅनर च्या रूपात लावावे. नाहीतरी कणाहींन लाचर नेत्यांचे बॅनर पाहण्यापेक्षा हे पत्र पहिल्यावर मराठी मन जागे होई
No comments:
Post a Comment