विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे
फक्त मराठीतूनच शपथ घ्यावी, हा आग्रह घटनाविरोधी असल्यांचंही अमरसिंह यानी म्हटलेअसे जर असेल तर कर्नाटक च्या मंत्र्याने हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यला राजीनामा काद्यावा लागला.त्या वेळी ही समाजवादी पिल्लावळ गप्प का बसली. उत्तर भारतीयांच्या या अरेरावीला त्रासून दक्षिण भारतात हीनऽदीला पूणॅ बंदी आहे. एव्हढेच नव्हे तर
राष्ट्रीय प्रसारण हीनदी बाताम्याचे वेळी त्या न लावता तमिळ बातम्या लावल्य जातात... .. तेथे ही भयया मंडली शेपुट घालतात . प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रोह नाही तर दुसर्या राज्यात जाऊन तेथील भूमीपुञा वर आरेरावी करणे; त्यांच्या भावनांशी खेळणे. हा देशढ्रोह आहे.
विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे
2 comments:
भैयाला आता भैया पण म्हणायचं नाही म्हणे, अरे हे फारच झालं. प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रोह नाही हे मात्र खरच आहे आणि ते ठणकावून सांगायची वेळ आली आहे.
Post a Comment